Adv. Akhil Jadhav

51 posts

Adv. Akhil Jadhav

Adv. Akhil Jadhav

@AkhilJ007

Aj

Katılım Eylül 2021
99 Takip Edilen4 Takipçiler
Adv. Akhil Jadhav
Adv. Akhil Jadhav@AkhilJ007·
@satejp @Dev_Fadnavis @CMOMaharashtra शेतकऱ्या वरती आसमानी कोसळली आहे. त्यांच्या मुलांवरती सुलतानी जाच तरी नका करू. 🙏🏻 सर्व MPSC महसूल सहाय्यक यांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. आपणास कळकळीची विनंती आहे 🙏🏻 कारण ही सगळी मुले शेतकऱ्यांचीच आहेत.
MR
0
14
6
222
Satej (Bunty) D. Patil
Satej (Bunty) D. Patil@satejp·
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध विभागातील गट–क लिपीक टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती देण्यास शासन मुद्दाम चालढकल करत आहे. दोन वेळा पुढे ढकलला गेलेल्या रोजगार मेळाव्यातून नियुक्तीपत्रे वाटपाचा ‘चमकोगिरी’ सरकारचा प्रयत्न हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी केलेली थट्टा आहे. सरकारने तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन पात्र उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे, आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क द्यावा अशी अपेक्षा आहे. @CMOMaharashtra
MR
28
433
410
8.6K
Adv. Akhil Jadhav
Adv. Akhil Jadhav@AkhilJ007·
@BaliramDoleyINC @Dev_Fadnavis @Dev_Fadnavis @CMOMaharashtra शेतकऱ्या वरती आसमानी कोसळली आहे. त्यांच्या मुलांवरती सुलतानी जाच तरी नका करू. 🙏🏻 सर्व MPSC महसूल सहाय्यक यांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. आपणास कळकळीची विनंती आहे 🙏🏻 कारण ही सगळी मुले शेतकऱ्यांचीच आहेत.
MR
0
23
8
361
Baliram Doley - बळीराम डोळे
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब, गृह, महसूल, कृषीसह विविध विभागांतील सुमारे ७ हजार लिपिक-टंकलेखक भरतीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. नियुक्तीपत्रे तयार असूनही, केवळ 'नियुक्ती वितरण कार्यक्रमा'च्या नावाखाली विलंब का? ​१७ सप्टेंबरचा कार्यक्रम रद्द झाला, २९ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलली. बेरोजगार तरुणांच्या वयोमर्यादा आणि आर्थिक विवंचनेकडे दुर्लक्ष करून केलेला हा वेळकाढूपणा अन्यायकारक नाही का? दिखाऊ कार्यक्रम टाळून त्वरित नियुक्तीपत्रे द्यावे अशी विनंती. ​#लिपिकभरती #नोकरभरती #महाराष्ट्रशासन #न्याय_द्या @CMOMaharashtra
MR
40
568
332
6.6K
Adv. Akhil Jadhav
Adv. Akhil Jadhav@AkhilJ007·
@Mpsc_Andolan खरे तर यांच्या सारख्या माजूरड्या व असंवेदनशील लोकप्रतिनिधीला “ मतदान “ केल्याची लाज वाटली पाहिजे.
MR
0
0
2
122
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
काही अंदभक्त म्हणताय हा स्पर्धा परीक्षांचा विषय आहे का? त्यांना सांगायचा आहे हा स्पर्धा परीक्षांचा विषय नसला तरी आमच्या बापाचा विषय आहे ना. आमचा बापा विषयी जर कोण उलट सुलट बोलत असेल तर आम्ही कसे शांत बसू. तुम्ही बसत असाल शांत कारण तुमचा बाप राजकारणी आहे तसा आमचा बाप हा शेतकरी आहे त्यांच्यावर जर कोणी काही बोलले तर आम्ही बोलणारच.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य@Mpsc_Andolan

तू जे अंगात कपडे घालतोय, घर बांधलय, मुलांचे शिक्षण केले, आमदारकी मिळवण्यासाठी जो पैसा वापरला यासर्व गोष्टी तू बोगस कामे करून मिळवल्या पैशातूनच मिळवल्या आहेत आणि हा पैसा सामान्य जनतेचा आहे हे लक्षात ठेव. पेरणीला पैसे, लाडक्या बहिणीला पैसे तू काय तुझ्या घरातून देत नाहीस. आमचेच पैसे आम्हालाच वापस देताय हे लक्षात ठेव. आमच्या पिकाला जर हमीभाव दिला तर या असल्या गोष्टीची पण आम्हाला गरज नाही. इथून पुढे शेतकऱ्यांविषयी बोलताना सर्व गोष्टीचा विचार करून बोलत जा. @Dev_Fadnavis मुख्यमंत्री साहेब हे जे बोलले आहेत हे तुम्हाला मान्य आहे का? शेतकऱ्यांविषयी अशी तुमची आणि तुमच्या पक्षाची विचारसरणी आहे का? @BabanraoLonikar @BJP4Maharashtra @nitin_gadkari @BJP4India @CMOMaharashtra @rajushetti @RealBacchuKadu @RRPSpeaks @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @supriya_sule @INCHarshsapkal @Dhananjay4INC @waglenikhil @anjali_damania

MR
8
58
183
3.9K
पुण्याची MPSC
पुण्याची MPSC@PunyachiMPSC·
🛑 लिपिक टंकलेखक 2023 🔸 20 जाने 2023:- जाहिरात आली 🔸जवळपास अडीच वर्षे झाली, अद्याप अंतिम निकाल नाही. 🔸आता @mpsc_office ने 2 गोष्टींचा विचार करायला हवा.👇 1) हा विलंब योग्य आहे का? 2) पूर्व+मुख्य+कौशल्य चाचणी याऐवजी ➡️ एक चाळणी परीक्षा + कौशल्य चाचणी घेतली तर ! @Dev_Fadnavis
MR
29
384
305
6.8K
Adv. Akhil Jadhav
Adv. Akhil Jadhav@AkhilJ007·
@supriya_sule राज्यसेवा मुख्य परीक्षा दिनांक 27 मे ते 29 मे पर्यंत सलग तीन दिवस होणार आहे. राज्यभर पडणाऱ्या पावसामुळे विद्यार्थ्यांची अतिशय गैरसोय होत आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की, त्यासंदर्भात सुद्धा mpsc ला तुम्ही सूचना द्याव्यात.
MR
0
26
28
1.8K
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
पुणे जिल्हा आणि परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून संततधार आहे. यामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत उद्या होणाऱ्या अभियांत्रिकी विभागासह इतर परिक्षांना उपस्थित राहण्यात विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हे लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना माझी नम्र विनंती आहे की, कृपया आपण विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून उद्या होऊ घातलेल्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विचार करावा. धन्यवाद. @ChDadaPatil
MR
94
149
526
29.3K
Not Elon Musk
Not Elon Musk@ElonMuskAOC·
People with the right answer are certified genius!
Not Elon Musk tweet media
English
5.7K
389
5.6K
1.2M
Adv. Akhil Jadhav
Adv. Akhil Jadhav@AkhilJ007·
@supriya_sule @sasmitpatra ताई, महाराष्ट्रा मधे ज्याप्रकारे ‘अनाथ आरक्षण’ आहे. तसेच ते केंद्रीय शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये मिळावे. यासाठी कृपया आपण प्रयत्न करावे. लोकसभेत याबाबत मुद्दा मांडावा. अनाथांना कोणाचाच सहारा नसतो किमान सरकारचा तरी सहारा भेटावा. 🙏🏻 @supriya_sule @PawarSpeaks
MR
0
0
0
21
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
Wishing Member of Parliament Dr. Sasmit Patra (@sasmitpatra) Happy Birthday. Have a Healthy Year Ahead!
English
3
2
17
2.6K
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
समाजकल्याण आयुक्तालय वर्ग 3 या पदांची भरती सध्या सुरू आहे. यात गैरप्रकार होत आहेत हे आम्हाला आमच्या सूत्रांकडून समजले आहे. लातूर, धुळे आणि नंदुरबार येथील सेंटर मॅनेज असून इथे सर्रास गैरप्रकार सुरू आहेत असे समजले आहे. तलाठी भरती मध्ये पण लातूर येथील सेंटर मॅनेज होते. एका सेंटर वरून 200 तलाठी ची गैरप्रकार करून निवड झाली आहे. यात आम्ही गुन्हा पण नोंद केला पण पोलीस तपास करत नाहियेत यावरून सिद्ध होते की यात खूप मोठं मोठे मासे आहेत. आता पण हेच सुरू आहे. डमी उमेदवार बसवणे, तोच डमी उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ला पाठवणार असे समजले आहे आणि जॉईन होताना दुसरा जॉईन होणार. एवढी मजल या पेपर फोडणाऱ्यांची झाली आहे. @Dev_Fadnavis साहेब लक्ष द्या थोड गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री आहात आपण. एक सुद्धा पेपर तुम्हाला पारदर्शक घेता आला नाहीये. इथे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आम्ही का फक्त लायब्ररी मध्ये अभ्यासच करायचा का? @AbhiPawarBJP सर लातूर येथील बरेच सेंटर मॅनेज आहेत खरंच तुम्हाला मुलांविषयी अस्था असेल तर तेथील गैरप्रकार थांबवा. समाजकल्याण ची परीक्षा पारदर्शक होऊ द्या. 30 लाख रेट आहे. @LaturPolice @DhulePolice @NANDURBARPOLICE @degree_holders @Dhananjay_AAP @abpmajhatv @LoksattaLive @GondaneDevesh @RRPSpeaks @ssaunik @mieknathshinde @AUThackeray
MR
24
278
370
14.7K
Adv. Akhil Jadhav
Adv. Akhil Jadhav@AkhilJ007·
@OFFICER_KATTA_I @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks @ssaunik Combine (गट_ ब आणि गट_क) 2024 च्या जाहिरातीत रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करून तमाम विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती 🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks @ssaunik #Combine_जागावाढ_2024
MR
0
9
2
198
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔
✨Combine (गट_ ब आणि गट_क) 2024 च्या जाहिरातीत रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करून तमाम विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती 🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks @ssaunik #Combine_जागावाढ_2024
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔 tweet media
MR
22
701
342
3.9K
Adv. Akhil Jadhav
Adv. Akhil Jadhav@AkhilJ007·
@OFFICER_CLUB11 @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @MahaDGIPR @RRPSpeaks #Combine_जागावाढ_2024 ♦️ महाराष्ट्र गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरात मध्ये अतिरिक्त जागांचे मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी.ही विनंती @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP
Adv. Akhil Jadhav tweet media
MR
0
1
1
14
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#Combine_जागावाढ_2024 ♦️ महाराष्ट्र गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरात मध्ये अतिरिक्त जागांचे मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी.ही विनंती 👉 #RTI नुसार खाली उल्लेख केलेल्या कित्तेक पदांच्या जागा रिक्त आहेत त्या शासनाने #Combine पूर्व परीक्षा 2024 मध्ये ऍड करून या परीक्षाची तयारी करणाऱ्या मुलांना दिलासा द्वावा ही विनंती..🙏🙏 पदे : ASO, STI, PSI, SR, Clerk, tax assistant ,excise inspector, technical assistant, industrial inspector, AMVI @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @cbawankule @SMungantiwar @dhananjay_munde @ChhaganCBhujbal @SunilTatkare @girishdmahajan @atulsave_india @ChDadaPatil @Dwalsepatil @RVikhePatil @mrhasanmushrif @RajThackeray @mieknathshinde @Dev_Fadnavis @RVikhePatil @AbhiPawarBJP @PawarSpeaks @supriya_sule @uddhavthackeray @RajThackeray @AUThackeray @rautsanjay61 @ajitpawarspeaks @Chh_Udayanraje @NANA_PATOLE @bb_thorat @Jayant_R_Patil @RealBacchuKadu
OFFICER'S CLUB tweet media
MR
255
3.3K
1.7K
24.8K
Adv. Akhil Jadhav
Adv. Akhil Jadhav@AkhilJ007·
@OFFICER_CLUB11 @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @MahaDGIPR @RRPSpeaks #Combine_जागावाढ_2024 ♦️ महाराष्ट्र गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरात मध्ये अतिरिक्त जागांचे मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी.ही विनंती @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP
MR
0
4
3
60
Baliram Doley - बळीराम डोळे
गोरगरीब ,बेरोजगारांच्या न्याय्य मागणीसाठी व त्यांच्या हक्कासाठी म.गांधीजीच्या मार्गाने शांततेत सुरु असलेल्या आंदोलनात जबरदस्तीने पोलीसांनी मला अटक करून ताब्यात् घेतले आहे. @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks @mpsc_office @Drsuvarnas @kharge @RahulGandhi @chennithala @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @News18lokmat @SakalMediaNews @LoksattaLive @lokmat @mataonline @ashish_jadhao @waglenikhil @_prashantkadam @aajtak @mumbaitak @pudharionline @LokshahiMarathi @AdvYashomatiINC @VijayWadettiwar @INCMaharashtra @atullondhe @ravishndtv @varunchoudhary2
MR
567
1.9K
1.7K
76.8K
Adv. Akhil Jadhav
Adv. Akhil Jadhav@AkhilJ007·
@AdvYashomatiINC या देशात एक बारावी फेल झालेला मुलगा आयपीएस होऊ शकतो पण क्लर्क होऊ शकत नाही ही शोकांतिका आहे. फेल होन हा काय गुन्हा नाही आणि दहावीत किंवा पदवीत फेल होणं म्हणजे तो विद्यार्थी हुशार नाही असं होत नाही फेल होण्याचे विविध कारणे आहेत फक्त अभ्यास हे कारण नाही @mybmc
MR
0
1
1
66
Adv. Yashomati Thakur
Adv. Yashomati Thakur@AdvYashomatiINC·
मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे,उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपल्या देशात कलेक्टर होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यायची असेल किंवा विविध पदं मिळवण्यासाठी MPSC च्या परीक्षा द्यायच्या असल्या तरीही अशा प्रकारची अट नाहीये. अशा प्रकारच्या जाचक अटी असणारी भरती प्रक्रिया न्यायालयात अडकून पडते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशी जाचक अट असणारी जाहिरात काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा सरकारचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो. माझी मा. मुख्यमंत्री @mieknathshinde , मा. उपमुख्यमंत्री @dev_fadnavis व मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांतर्फे कळकळीची विनंती आहे की आपण ही अन्यायकारक अट रद्द करून तत्काळ शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश द्यावेत.
Adv. Yashomati Thakur tweet media
MR
296
2K
1.3K
25.4K
Adv. Akhil Jadhav
Adv. Akhil Jadhav@AkhilJ007·
@MpscGuidance @mpsc_office मा. @mpsc_office गट क मुख्य परीक्षा 2023 चा पेपर होऊन 140 दिवस होऊन गेले आहेत. कृपया आपन निकाल घोषीत करावा ज्या मुळे विद्यार्थ्यांना पुढील दिशा कळेल. तसेच skill test च्या तारखा जाहीर करा. @MahaDGIPR आपणास विनंती याची नोंद घ्यावी 🙏 #Declare_Clerk_Result
MR
0
0
0
18
MPSC Guidance
MPSC Guidance@MpscGuidance·
मा. @mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत. #Declare_Clerk_Result
MPSC Guidance tweet media
MR
121
2.2K
958
11.8K
Adv. Akhil Jadhav
Adv. Akhil Jadhav@AkhilJ007·
@OFFICER_CLUB11 @AbhiPawarBJP @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office @RRPSpeaks @LoksattaLive @abpmajhatv ♦️मा. #MPSC आयोगाला नम्र विनंती परीक्षांच्या तारखांची घोषणा लवकरात लवकर करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करायला सोपे होईल.. 🙏 @CMOMaharashtra @MahaDGIPR @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks @mpsc_office @Drsuvarnas @Suvarnakharat4
MR
0
0
0
3
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#DeclareMPSCExamDates #Declare_Exam_Date ♦️मा. #MPSC आयोगाला सर्व विध्यार्थी च्या वतीने नम्र विनंती परीक्षांच्या तारखांची घोषणा लवकरात लवकर करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करायला सोपे होईल.. धन्यवाद..🙏 👉 शासनाला पण नम्र विनंती आहे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र #MPSC आयोगाला पाठवून बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे.. सदैव स्पर्धा परीक्षा करणारे आपले ऋणी राहतील.. 🙏🙏 @CMOMaharashtra @MahaDGIPR @mieknathshinde @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks @mpsc_office @Drsuvarnas @AROM_GOM @GondaneDevesh @Drsuvarnas @NANA_PATOLE @LoksattaLive @lokmat @abpmajhatv
OFFICER'S CLUB tweet media
MR
446
5.1K
2.3K
41.8K
Adv. Akhil Jadhav
Adv. Akhil Jadhav@AkhilJ007·
@OFFICER_CLUB11 @mpsc_office शेवटची ऑब्जेक्टईव्ह, तुटपुंज्या जागा आणि त्यातही परीक्षा पुढे, नवीन तारीख नाही ..विध्यार्थी किती मानसिक आणि आर्थिक बोज्याखाली असेल याचा जरा तरी सरकार आणि आयोगाने विचार करावा @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office @Drsuvarnas @MahaDGIPR
MR
0
4
1
288
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#MPSC #Declare_Exam_Date #Declare_PSI_2021_general_merit_list 👉 1. @mpsc_office आयोगाने पुढे ढकललेल्या , समाजकल्याण 2023, राज्यसेवा पूर्व 2024 आणि Combine गट ब, गट क पूर्व 2024 परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. तसेच गट क मुख्य 2023 क्लार्क निकाल लवकर लावून स्किल टेस्ट ची तारीख जाहीर करावी.. स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने नम्र विनंती.. 👉 2. सरकारने राज्यसेवा जाहिरात मध्ये सुधारीत जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आणि Combined गट ब आणि क जाहिरात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे द्याव्या. ही नम्र विनंती.. जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल.. 🙏🙏 👉 3. मा.@mpsc_office आयोगाने PSI 2021 ची  सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी ही विनंती, कारण  हे प्रकरण न्यायाधीन असल्याने व न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेळ खाऊ असल्यानं त्याचा निकालावर खूप परिणाम होईल व विद्यार्थ्यांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे मा. आयोगाला विनंती आहे आपण General Merit list declare करावी,त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दिशा ठरवता येईल..🙏🙏 @AROM_GOM @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @GondaneDevesh @mpsc_office @Drsuvarnas @RRPSpeaks @NANA_PATOLE @mieknathshinde @LoksattaLive @lokmat @abpmajhatv
MR
290
4.5K
1.9K
36.9K
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#राज्यसेवा_2024_जागावाढ #राज्यसेवा_2024_1500 ♦️राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ शासनाने करावी ही विनंती.🙏 👉 राज्यसेवा परीक्षा 2024 ही वस्तुनिष्ठ प्रकारची शेवटची परीक्षा आहे त्यामुळे ही जाहिरात जास्तीत जास्त जागांची करुन खुप दिवसापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा ही विनंती.. आलेल्या राज्यसेवा पुर्व परीक्षा जाहिरात 2024 मध्ये रिक्त संवर्ग व जागा लवकरात लवकर शासनाने #MPSC कडे पाठवून आम्हाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती..🙏🙏 @mieknathshinde @Dev_Fadnavis @RVikhePatil @AbhiPawarBJP @AROM_GOM @ssaunik @PawarSpeaks @supriya_sule @uddhavthackeray @RajThackeray @AUThackeray @rautsanjay61 @ajitpawarspeaks @Chh_Udayanraje @NANA_PATOLE @bb_thorat @Jayant_R_Patil @RealBacchuKadu @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RVikhePatil @dhananjay_munde @deepakmankarncp @ChhaganCBhujbal @abpmajhatv @TV9Marathi @LoksattaLive @LokshahiMarathi @SakalMediaNews @lokmat @RRPSpeaks
OFFICER'S CLUB tweet media
MR
414
4.8K
2.1K
36.7K
Adv. Akhil Jadhav
Adv. Akhil Jadhav@AkhilJ007·
@OFFICER_CLUB11 @AbhiPawarBJP @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @RRPSpeaks @AROM_GOM ♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
MR
0
0
0
5
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏 👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏 👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी.. #COMBINE_2024_15000 #MaximumCombine2024AdvtVacancies @AROM_GOM @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks @mieknathshinde @NANA_PATOLE @TV9Marathi @abpmajhatv @lokmat @LoksattaLive
OFFICER'S CLUB tweet media
MR
1.2K
8.8K
4.4K
79.6K