Startup Ideas

10.7K posts

Startup Ideas banner
Startup Ideas

Startup Ideas

@StartupIdeas99

We help you in starting a successful business through finding the right idea, conducting thorough research n developing solid plan. (RT ≠ endorsement)

Katılım Mart 2023
786 Takip Edilen235 Takipçiler
Startup Ideas retweetledi
Narendra Pratap
Narendra Pratap@hindipatrakar·
जब DM के OSD ने खरीदवाया iphone यूपी- फिरोजाबाद DM के OSD शैलेन्द्र शर्मा ने तहसीलदार राखी शर्मा से iPhone-15 प्रो-मैक्स मंगाने का आदेश पहुंचाया. आगरा में iphone का Croma शोरूम खुला रखा गया. तहसीलदार का ड्राइवर पहुंचा. करीब 1,71,790 रूपये का भुगतान हुआ. बिल कटा ड्राइवर राहुल कुमार के नाम पर. अगर तहसीलदार के आरोप झूठे है तो साइबर क्राइम तलाशे कि मोबाइल कहां है और अब तक उसमें कौन-कौन से सिम इस्तैमाल किये गये है.
Narendra Pratap@hindipatrakar

फिरोजाबाद DM पर भ्रष्टाचार और उत्पीड़न के आरोप लगाने वाली तहसीलदार राखी शर्मा पर एक्शन हुआ है. राखी शर्मा को फिरोजाबाद से ट्रांसफर करके राजस्व परिषद मुख्यालय अटैच कर दिया गया है. राखी शर्मा ने DM पर रिश्वत में आईफोन और आईवॉच लेने के आरोप लगाये थे. तल्खी इतनी बढ़ी कि 8 महीने राखी शर्मा का वेतन भी DM ने रोक दिया. हाईकोर्ट के आदेश पर राखी शर्मा को वेतन मिल सका. आरोप है कि तभी से DM साहब राखी शर्मा से नाराज है

हिन्दी
32
641
1.3K
272.8K
Startup Ideas
Startup Ideas@StartupIdeas99·
@Marathi___ @MSRDC_official @CMOMaharashtra @Dev_Fadnavis ह्याची मर्जी As of April 2026, Sanjay Sethi (govt employee) serves as the Additional Chief Secretary (Transport) for the Government of Maharashtra. He also acts as the Chairman of the MSRTC. Additionally, Vivek Bhimanwar (govt employee) has served as the Transport Commissionr.
Startup Ideas tweet mediaStartup Ideas tweet media
English
0
1
1
42
योद्धा
योद्धा@Marathi___·
असा कोणता कायदा आहे ज्या मुळे तुम्हाला हिंदी वापरायला लागत आहे @MSRDC_official ? आणि @CMOMaharashtra @Dev_Fadnavis Missing Link आणि Tunnel यांचा मराठी शब्द महाराष्ट्र सरकार ला माहीत नाही का ???
योद्धा tweet mediaयोद्धा tweet media
MR
4
40
165
2.5K
राष्ट्रभाषा | National Language
९०% हिंदू जनसंख्या असलेल्या तमिळनाडू मध्ये भाजपला प्रवेश नाहीच. तमिळ अस्मिता सर्वोच्च स्थानी ठेवून तमिळभाषिकांनी एकी दाखवली. याच तमिळनाडू मधून भाजपचा एक दलाल मुंबईत येऊन "मुंबई महाराष्ट्राची नाही" म्हणतो अन् गद्दार भाजपचे अंधभक्त त्याला डोक्यावर घेतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव.
राष्ट्रभाषा | National Language tweet media
MR
18
71
307
6K
Startup Ideas retweetledi
Street Fight 🥊
Street Fight 🥊@Streetfight983·
Guy gets repeatedly hit by an Indian🇮🇳 policeman for allegedly breaking COVID rules… doesn’t even blink.
English
62
111
1.1K
89.6K
The Kerala Girl ( Indian )
The Kerala Girl ( Indian )@the_kerala_girl·
Kolkata police sent me notice once I uploaded this 👇 image.
The Kerala Girl ( Indian ) tweet media
English
82
1.4K
7.1K
46.1K
Startup Ideas retweetledi
Atulkrishan
Atulkrishan@iAtulKrishan1·
Warning ⚠️ Foul Language Pbt university of Greater Noida Greater Noida University Ragging Allegations Surface, Probe Demanded A disturbing incident has been reported from a university in Greater Noida, where a group of female students is allegedly accused of ragging juniors inside the campus. According to claims, the victims were slapped, verbally abused, and subjected to humiliating remarks during the incident. The video/audio related to the episode is being widely circulated on social media, prompting outrage. The matter has sparked calls for strict action from the administration and police, with concerns raised over campus safety and discipline. Authorities have not yet issued an official statement #GreaterNoida #Ragging #CampusSafety
English
9
225
1.2K
130.9K
Startup Ideas
Startup Ideas@StartupIdeas99·
@PriaINC Is he the main culprit, who has given directions? [श्री जी. श्रीकांत (government employee)]
Startup Ideas tweet media
1
0
3
27
Priyamwada
Priyamwada@PriaINC·
Breaking !! In Sambhaji Nagar, Maharashtra, a physically challenged woman’s pottery shop was destroyed by BJP authorities. BJP won’t demolish illegal encroachments by big businesses but will not allow poor people to fend for their livelihood. Karma awaits.. wait for it BJP. Please can we do crowd funding to help the woman. Heartbreaking .. beyond words💔
English
6
49
67
850
Startup Ideas
Startup Ideas@StartupIdeas99·
@KumaonJagran @PMOIndia @narendramodi What sh~t are they teaching to students? Why these engineering colleges are not taking initiative, to repair/renovate all government schools (by assigning practical projects with marks)? When skills/knowledge of students will be utilised, for the benefit of society?
Startup Ideas tweet mediaStartup Ideas tweet media
English
0
0
0
39
Kumaon Jagran
Kumaon Jagran@KumaonJagran·
This video, shared by Facebook user Bharat Singh on 20 April, shows the condition of a government school in Uttarakhand. @PMOIndia @narendramodi
English
18
116
283
5.8K
Startup Ideas
Startup Ideas@StartupIdeas99·
@AjayM4141 उच्च शिक्षीत?? What will be use of it, in performing duties? Following are basic duties of a state 2omen’s commission chairperson; -Leadership and Policy Direction - Safeguarding and Investigating Rights -Grievance Redressal and Advocacy - Reporting and Public Awareness
Startup Ideas tweet media
English
0
0
0
329
Ajay
Ajay@AjayM4141·
फायनली महाराष्ट्राला उच्च शिक्षीत महिला आयोग अध्यक्ष मिळाला.... #महिला_आयोग
Ajay tweet media
MR
9
69
784
11.5K
Startup Ideas retweetledi
Ashish
Ashish@error040290·
कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठ प्रश्नचिन्ह आहे महाराष्ट्रात. मुंबईमध्ये जर ही परिस्थिती असेल तर राज्याचा विचार न केलेलाच बरा....
MR
68
403
1.1K
106.8K
Startup Ideas retweetledi
राष्ट्रभाषा | National Language
राज्यात बलात्कार वाढत आहेत, भोंदूगिरी वाढत आहे, परप्रांतीयांची घुसखोरी वाढत आहे, गिरणी कामगार हक्काच्या घरासाठी आंदोलन करतोय, मराठी भाषा हिंदी अतिक्रमण विरोधात संघर्ष करत आहे, सर्वत्र जंगलतोड सुरू आहे, झाडांची कत्तल केली जात आहे आणि आमचे सरकार सामान्य जनतेवर लाठीचार्ज करत आहे
MR
8
104
295
3.8K
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
पोलीस आयुक्त कॅमेऱ्यासमोर 'आम्ही लाठीचार्ज केलाच नाही' असे धादांत खोटे बोलत आहेत, पण पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे भयानक वास्तव या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची अमानूषपणे हत्या करण्यात आली, त्यानंतर पिडीत कुटूंबाला न्याय मिळावा यासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या जनतेवर पोलिसांनी ज्या क्रूरपणे लाठ्या चालवल्या, ते पाहून माणुसकीलाही लाज वाटेल. हे राज्य आहे की हुकूमशाही? न्याय मागण्यासाठी जमलेल्या पिडीतेच्या कुटूंबीयांना धमकवताना, सामान्य नागरिकांवर हात उचलताना, लाठ्या चालवताना पोलिसांचे हात थरथरले नाहीत? वरून निर्लज्जपणे आपली बाजू मांडणारी ही यंत्रणा कुणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे? जनतेचा आक्रोश आणि त्यांच्या तळतळाटाचा शाप या अन्यायी सरकारला नक्कीच भोगावा लागेल. फेल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात असू द्यावे, न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे, पोलिस यंत्रणेमार्फत न्याय मागणाऱ्यांचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे हे त्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभा देत नाही. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
12
77
229
2.7K
Startup Ideas retweetledi
A J A Y 🚩
A J A Y 🚩@maharashtra00·
किती दिवस चालणार ? अन् वरून ४ दिवसांच निलंबन 🤷 ट्रक वाले १००/२०० रूपये का देतात ? या गोष्टींना पूर्णविराम लागणार आहे का कधी ? दरदिवशी एक नवीन विडिओ बघायला मिळतो ( Video - Siddhesh ) 😥 @DGPMaharashtra
MR
22
241
779
26.8K
Startup Ideas retweetledi
Ghar Ke Kalesh
Ghar Ke Kalesh@gharkekalesh·
Devanahalli police beat up a Poor tea vendor for staying open late at night, Bengaluru
English
21
140
1.3K
36.5K
Startup Ideas retweetledi
🚩Mohan Gowda🇮🇳
Hindu youths assaulted at Taj Restaurant (Muslim-owned) in Shivamogga's Ahmed Circle last night! Staff overcharged ₹200, attacked them. Police arrested the VICTIMS! Hindu youths said "We live in Bangladesh, Shivamogga is Muslim rule!" Justice? Share! #ShivamoggaAssault
English
56
1.2K
2.4K
40.8K
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
एका बाईचे विचार इतके #विकृत असु शकतात?😡😡 पोलीस दादा/ ताईने या विकृत बाईवर कारवाई करुन अटक करावी.. कुठल्याही नराधमाला जात आणि धर्म नसतो, तो फक्त विकृत असतो....😡😡 पोस्टची लिंक : 👇🏻 facebook.com/share/p/18idBF… #संतापजनक @CMOMaharashtra .@Dev_Fadnavis @MahaCyber1 @maharashtra_hmo @mieknathshinde @SunetraA_Pawar
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. tweet media
MR
5
11
50
2.2K
Startup Ideas
Startup Ideas@StartupIdeas99·
@INCHarshsapkal BNS, 2023: -विनापरवाना प्रवेश व मारहाण: s329, s331 (House-trespass), s115 (Hurt) -गंभीर इजा: s118 (Grievous hurt) -महिलांची छळवणूक: s74 (Assault to modesty), s79 (Insult to modesty) -लोकसेवकाचा गैरवापर: s198 (Public servant disobeying law)
Startup Ideas tweet media
0
0
0
16
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal·
नाशिकमधील मुंगसरे आणि मातोरी परिसरात रिंगरोड प्रकल्पाच्या मोजणीवरून झालेला प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या गृहखात्याने आणि पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने सामान्य शेतकऱ्यांच्या घरात घुसून महिलांना अमानवीय वागणूक दिली, ती अत्यंत संतापजनक आहे. एका वृद्ध महिलेने पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेल्या गंभीर जखमा दाखवत प्रशासनाच्या या दडपशाहीचा पर्दाफाश केला आहे. सरकार विकासाच्या नावाखाली जनतेला रक्ताळत असेल, तर हे सरकार जनतेचे नसून केवळ बिल्डरांचे आणि धनदांडग्यांचे दलाल झाले आहे, असेच म्हणावे लागेल. या मोजणीला स्थगिती देण्याबाबत उच्च न्यायालयात ४ तारखेला सुनावणी असतानाही, कायद्याची पायमल्ली करत केवळ दोन दिवस आधी मोजणीचा घाट घालणे हा सरळ सरळ न्यायालयाचा अवमान आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पोलीस आज लाठ्या-काठ्या घेऊन निरापराध महिला आणि आजारी व्यक्तींवर तुटून पडत आहेत. ज्या पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांनी अरेरावी केली, ते पाहता हे सरकार लोकशाही नसून हुकूमशाहीच्या मार्गाने चालत असल्याचे स्पष्ट होते. मातोरीतील हा उद्रेक राज्य सरकार आणि गृहखात्याच्या अकार्यक्षमतेचा आणि असंवेदनशीलतेचा जिवंत पुरावा आहे. #MaharashtraPolitics @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
13
166
414
6.2K