Shining soul
121 posts


मराठीत असा कोणता शब्द आहे, जो उलटा वाचला तरी सारखाच राहतो? कमेंटमध्ये सांगा.
#MarathiBhashaGauravDin #MarathiQuiz #PalindromeWords #MarathiLanguage
(SP31, Marathi palindrome word, words that read same backward, Marathi language quiz, Marathi language)

Shining soul retweetledi
Shining soul retweetledi

💰 बचत आणि गुंतवणूक यामधील फरक 💸
नमस्कार, 🙏
आज आपण बचत आणि गुंतवणूक यातील फरक पाहणार आहोत. 🧐 ह्या दोघामधील फरक खूप लोकांना कळत नाही अगदी उच्चशिक्षित वर्गाला सुद्धा. चला तर मग पाहूया यामधील अगदी सोप्या भाषेत फरक. 👇
बचत अर्थात Saving म्हणजे – 💵 आपल्याकडील असेलेले पैसे अश्या ठिकाणी ठेवावे जिथे कमीत कमी जोखीम 🔒 व जास्तीत जास्त सुरक्षतात असेल.
MR

स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी motivational भाषण ऐकून निर्णय घेण्यापेक्षा जी लोक गेली 2- 3 वर्षी अभ्यास करतायेत त्यांच्याशी बोलून, परिस्थिती समजावून निर्णय घेणे उचित
नाहीतर अशक्य वाटतय ते करायचं या नादात आपलं आयुष्य कधी अशक्य होईल कळणार नाही
#UPSC2024
MR

निकाल लागल्यानंतर सर्वांना(काही अपवाद नक्की आहेत पण बोटावर मोजण्या इतके) आपला struggle सांगायचा असतो. Motivation देण्याच्या race मध्ये स्वतःच स्थान निर्माण करायच असतं..
पण स्पर्धा परीक्षेच वास्तव हे खूप वेगळं आहे.
परीक्षा फक्त motivation ऐकून pass होता येत नाही.#upscresult
MR
Shining soul retweetledi
Shining soul retweetledi

रणरणत्या उन्हात परीक्षार्थी आंदोलन करत आहे
आणि सत्ताधारी काय करतात?
मला भाषण करायला दिले नाही
मला निधी दिला नाही
मला पालकमंत्री पद दिले नाही... विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ कुणाकडे? #MPSC
youtu.be/r4FVCDESzd8?si…

YouTube
MR
Shining soul retweetledi

स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या आयोग आणि सरकारकडे मागण्या...
▪️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
318 विद्यार्थ्यांना न्याय देऊन तसेच आरक्षण आणि बाकी सर्व तांत्रिक मुद्दे सोडवून किमान आयोगाचे प्रसिद्धीपत्रक जाहीर झाल्यानंतर कमीत कमी 45 दिवस अभ्यासासाठी द्यावे.
▪️ संयुक्त महाराष्ट्र अराजपत्रित 2024 मध्ये PSI, STI ,ASO, SR पदांच्या जागा अतिरिक्त मागणी पत्रकाद्वारे लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात याव्यात.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
MR
Shining soul retweetledi

सरकारचे प्राधान्यक्रम कशाला ?
भाषणाची संधी मिळाली नाही, निधी मिळाला नाही, केंद्रीय मंत्र्यांसोबत स्नेहभोजन आणि चहापाणी
हे सर्व विषय MPSC विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा अधिक महत्त्वाचे सरकारला वाटतात का ?
महाराष्ट्रातील #MPSC परीक्षार्थी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी लढत आहे. हे चित्र अत्यंत निराशाजनक आहे!
#राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा,
#Combine परीक्षेसाठी जागावाढ व्हावी.
इतक्या मागण्या आहेत आणि हे विषय आयोग आणि सरकारच्या अखत्यारितील असूनही दुर्लक्ष का केले जात आहे? की सरकारसाठी हे महत्वाचे नाही?
महायुती मधील तिन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींना MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल मुख्यमंत्र्यांना साधं पत्र लिहून त्यांच्या मागण्या मांडायला वेळ नाही का? की ते महत्वाचं नाहीये? आपला निधी मिळाला की काम झालं असे आहे का?
सरकारच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण होत आहे. या आंदोलनाला सरकारने हलक्यात घेऊ नये आणि मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
MR

#postponerajyasewa #Combine_जागावाढ_2024
Subhash Shelke - सुभाष शेळके@suvishelke
पुण्यात MPSC उमेदवारांचे आंदोलन! त्यांच्या प्रमुख दोन मागण्या आहेत. 1. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील तांत्रीक अडचणी दूर करून परीक्षा पुढे ढकलावी. 2. संयुक्त परीक्षा गट ब 2024 मध्ये PSI, STI, ASO, SR पदांच्या जागा वाढवाव्यात. @mieknathshinde
QHT
Shining soul retweetledi

आज राज्यात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे पुढील २ प्रमुख मागाण्यांसाठी आंदोलन होत आहे.
१. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024:
– 318 विद्यार्थ्यांना न्याय मिळावा.
– आरक्षण व इतर तांत्रिक बाबी तातडीने सोडवाव्यात.
– आयोगाचे प्रसिद्धीपत्रक जाहीर झाल्यानंतर किमान 45 दिवसांचा अभ्यासासाठी कालावधी द्यावा.
– ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या मानसिक व अभ्यासाच्या तयारीच्या दृष्टीने न्याय्यपणे घ्यावी.
२. संयुक्त महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2024:
– PSI, STI, ASO, SR या पदांच्या जास्तीत जास्त रिक्त जागांची माहिती संबंधित विभागांनी आयोगाला अतिरिक्त मागणी पत्रकाद्वारे पाठवावी.
– आयोगाने या जागा वाढवून विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात.
हे दोन्ही प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून आयोग व सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल.
#MPSC_आंदोलन
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ
#विद्यार्थ्यांचा_आवाज




MR
Shining soul retweetledi

12 मार्चपासून विविध समस्यांना सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन शांततेत सुरू आहे.
इतके दिवस सगळीकडे गाऱ्हाणी मांडून, आयोगाला निवेदने देऊनही काहीच फरक पडत नसेल तर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा मूलभूत हक्कही विद्यार्थ्यांना नाही का?
@News18lokmat
News18 Marathi@News18_marathi
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांची अचानक आंदोलनं का? पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती #MPSC #MPSCProtest #MPSCStudentProtest #PunePolice #PuneNews #MaharashtraNews news18marathi.com/maharashtra/pu…
MR
Shining soul retweetledi

#combine_जागावाढ #राज्यसेवा_postpone
पुण्यात जो मदिरा प्राशन करून गाडी चालवत होता तो माणूस हुल्लड बाज नव्हता.
पण रक्ताचे पाणी करून दिवस-रात्र अभ्यास करणारे पोरे स्वतःच्या अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरतात तीच खरी हुल्लडबाजी आहे.
धन्यवाद...... पक्षपाती पत्रकारितेची हद्द असते बुवा.
जेव्हा पत्रकारिता निष्पक्षतेचा बुरखा फेकून सत्तेच्या चरणी झुकते,
तेव्हा ती चौथा स्तंभ न राहता दलालीचा ढासळलेला खांब बनते!
@News18lokmat
@mpsc_office
@AbhiPawarBJP
@Rupalispeak
@BaliramDoleyINC

MR
Shining soul retweetledi

@News18lokmat शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका.
आपल्याच व्हिडिओखाली आलेल्या प्रतिक्रिया पाहून एकदा आत्मपरीक्षण करा.
youtu.be/ieeqcY2fF2o?fe…
s

YouTube
MR
Shining soul retweetledi

मा. देवेंद्रजी,
वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील लाखो युवक युवतींना, राज्यात ठिकठिकाणी तुमच्यामुळे आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून भर उन्हात संघर्ष करावा लागत आहे.
भ्रष्ट आणि नालायक भाजप नेत्यांची मुले काहीही न करताना ऐशआरामाचे आयुष्य जगत आहेत.
महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही…… !
तुम्ही युवकांचे “खलनायक” आहात.
महायुती सरकारचा जाहीर निषेध!
@AAPMaharashtra @iambadasdanve @INCHarshsapkal @AUThackeray @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @Mpsc_Andolan @degree_holders @mpsc_office
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ
#DhananjayShinde #Dhananjay_Shinde
Ganesh Gondal ( गणेश गोंडाळ..)@GaneshgSpeaks
#राज्यसेवा_postpone #Combine_जागावाढ 🚨छत्रपती संभाजीनगर येथेही🚨 @mpsc_office @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @ashish_jadhao @atullondhe @Dhananjay_2025 @iambadasdanve @INCHarshsapkal @IYCMaha @lokmat @NANA_PATOLE @NDTVMarathi @RRPSpeaks @RahulAsks
MR
Shining soul retweetledi

जे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतं, ते सत्तेस अपात्र ठरतं!
#राज्यसेवा_postpone व #Combine_जागावाढ या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही!
दडपशाही थांबवा, अन्यथा आंदोलन राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल!
@Dev_Fadnavis @mpsc_office
#विद्यार्थ्यांचा_आक्रोश #MPSC
MR
Shining soul retweetledi

#राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळावा तसेच #combine जागावाढ या रास्त मागण्यांसाठी आज राज्यभरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत, मुळात दोन्ही विषय आयोगाच्या आणि सरकारच्या अखत्यारीतले असूनही आयोग आणि सरकार एवढा निर्दयीपणा का करत आहे?
सरकारच्या निर्दयीपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये लाचारीची भावना निर्माण होत आहे. सरकारने युवांच्या या आंदोलनाला हलक्यात न घेता त्वरित मागण्या मान्य कराव्यात. आंदोलनादरम्यान पोलीस विशेषतः पुणे शहर पोलीस दडपशाही करू पाहतात हे योग्य नाही, यापुढे अशी दडपशाही केल्यास सरकारला परवडणार नाही याची नोंद घ्यावी.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ



MR
Shining soul retweetledi

#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ
🚨पुण्यातही जोरात🚨
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP



MR

