Swapnil Shete

586 posts

Swapnil Shete

Swapnil Shete

@Swapnil_Shete01

Civil Engineer 🏡

Katılım Ocak 2019
17 Takip Edilen14 Takipçiler
Swapnil Shete retweetledi
Swapnil Shete retweetledi
Pratiksha Waje
Pratiksha Waje@pratikshawaje97·
@CMOMaharashtra सहायक नगर रचनाकार श्रेणी-१,गट-ब(राजपत्रित)पदासाठी जानेवारी-२०२२मध्ये MPSCकडून १३८जागेसाठी जाहिरात आली.भरती ३वर्षानंतर होत असताना नगरविकास विभागाकडून ५०%जागेचे मागणीपत्र MPSCला प्राप्त झाले.रिक्तपदे १००%भरण्यास कार्यवाही करून मागणीपत्र MPSCला द्यावे नम्र विनंती.
MR
3
54
32
0
Swapnil Shete
Swapnil Shete@Swapnil_Shete01·
सहायक नगर रचनाकार पदासाठी नगरविकास विभागाकडून ५०% (१३८) पदांच्या भरतीची जाहिरात MPSC ने जानेवारी मध्ये काढली. १००% पदभरती च्या GR प्रमाणे कार्यवाही करून मागणीपत्र MPSC ला द्यावे ही नम्र विनंती. #Increase_ATP_Vacancies @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @mpsc_office
Swapnil Shete tweet mediaSwapnil Shete tweet media
MR
0
17
11
0
Swapnil Shete retweetledi
Mission ATP (Official)©
Mission ATP (Official)©@missionatp·
सहायक नगर रचनाकार पदासाठी नगरविकास विभागाकडून ५०% (१३८) पदांच्या भरतीची जाहिरात MPSC ने जानेवारी मध्ये काढली. १००% पदभरती च्या GR प्रमाणे कार्यवाही करून मागणीपत्र MPSC ला द्यावे ही नम्र विनंती. #Increase_ATP_Vacancies @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
MR
0
50
42
0
Swapnil Shete
Swapnil Shete@Swapnil_Shete01·
वित्त विभाग च्या १२ एप्रिल २०२२ च्या शासन निर्णयानुसार कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभुमिवर आर्थिक उपाययोजना अंतर्गत देि. ०४/०५/२०२० चे निर्बंध लागू झाल्यानंतरच्या कालावधीत उच्च स्तरीय सचिव समितीने/उपसमिती ने मान्यता दिलेली MPSC च्या कक्षेतील रिक्त पदे १००% भरण्यास मुभा देण्यात आली
MR
1
1
3
0
Swapnil Shete
Swapnil Shete@Swapnil_Shete01·
सहायक नगर रचनाकार श्रेणी -१ गट- ब (राजपत्रित) ह्या पदासाठी जानेवारी - २०२२ मध्ये MPSC कडून १३८ जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदभरती ही ३ वर्षानंतर होत असताना सुध्दा नगरविकास विभागाकडून फक्त ५०% जागेचे मागणी पत्र MPSC ला प्राप्त झाले आहे,
MR
1
3
6
0
Swapnil Shete retweetledi
RVCJ Media
RVCJ Media@RVCJ_FB·
Captain kaun hai?😂
RVCJ Media tweet media
हिन्दी
63
352
8.8K
0
Swapnil Shete retweetledi
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पुण्यात दाखल झालेले आपल्या देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांचं लोहगाव विमानतळावर स्वागत केलं.
Ajit Pawar tweet mediaAjit Pawar tweet media
MR
116
182
4.6K
0
Swapnil Shete retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
विद्यार्थ्यांच्या भावना सरकार विषयी किती तीव्र आहेत हे आपण ह्या ट्विट मधून बघू शकता.सरकार आल्यापासून एकही भरती नीट करता आली नाही.२.५ लाख पदे आज रिक्त आहेत, पुन्हा निवडून यायचं असेल तर विद्यार्थ्यांच्या तळतळाट नका घेऊ. #increase_ATP_vacancies @mieknathshinde @CMOMaharashtra
सत्यवचन@i_am_berojgar

राज्यसभा गेली,विधानपरिषद आली सतत सुरू राहणार तुमचे election विद्यार्थ्याकडे कधी देणार attention विद्यार्थ्यांशी आहे का तुम्हाला काही affection का करत राहणार तुम्ही फक्त collection होईल की नाही कधी विद्यार्थ्यांचा selection #increase_ATP_vacancies @mieknathshinde @mpsc_office

MR
0
25
20
0
Swapnil Shete retweetledi
Abhishek Shelke
Abhishek Shelke@Abhishe95328357·
कोरोणा काळात पदभरती वर निर्बंध आणले असले तरी 12एप्रिल2022 च्या नवीन GR नुसार mpsc कार्य कक्षेतील पदांची 100% भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे सहायक नगररचनाकार भरती च्या अतिरिक्त पदांचे मागणीपत्र त्वरीत पाठवावे. #declare_exam_date @mieknathshinde @CMOMaharashtra
MR
0
15
10
0
Swapnil Shete retweetledi
टिव-टिव 🐦
टिव-टिव 🐦@hungry_devil_7·
@only_stdy @mieknathshinde @CMOMaharashtra आजकल मुले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी टेलिग्राम डाऊनलोड करतात, मग ठराविक वर्षा नंतर त्याच परीक्षा होण्यासाठी ट्विटर डाऊनलोड करतात. अतिशय गंभीर परिस्थिती आज महाराष्ट्र राज्यात आहे #declare_bhumiabhilekh_exam_date #declare_wrd_exam_date #declare_ATP_exam_date
MR
1
20
13
0
Swapnil Shete retweetledi
Only Study Official ✌✌
Only Study Official ✌✌@only_stdy·
कोरोणा काळात पदभरती वर निर्बंध आणले असले तरी 12एप्रिल2022 च्या नवीन GR नुसार mpsc कार्य कक्षेतील पदांची 100% भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे सहायक नगररचनाकार भरती च्या अतिरिक्त पदांचे मागणीपत्र त्वरीत पाठवावे.#increase_ATP_vacancies @mieknathshinde @CMOMaharashtra
MR
2
115
91
0
Swapnil Shete retweetledi
haree hajare
haree hajare@haree_hajare·
पदाचे नाव - सहायक नगर रचनाकार जाहिरात - जानेवारी २०२२ जागा - १३८ चालू महिना- जून २०२२ अजून अभ्यासक्रम नाही व परीक्षेची तारीख सुद्धा नाही. किती वाट बघायची अजून ? अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवा, तुमच्या कडून भरती होत नाही पुन्हा. #increase_ATP_vacancies @mieknathshinde
MR
0
19
14
0
Swapnil Shete retweetledi
Rupesh Gadilkar
Rupesh Gadilkar@RupeshGadilkar·
राज्याच्या शहरांचे नियोजन करणाऱ्या नगररचना विभागाच्या परीक्षेचे अन अभ्यासक्रमाचे नियोजन राज्यशासनाला जमेना. एवढी लाजिरवाणी अवस्था झाली आहे.@mieknathshinde @RRPSpeaks @prajaktdada @AjitPawarSpeaks #increase_ATP_vacancies @AUThackeray @degree_holders @Mpsc_Andolan @Dev_Fadnavis
MR
0
16
15
0
Swapnil Shete retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
प्रमुख मागण्या: १)सहायक नगर रचनाकार पदाचा अभ्यासक्रम व परीक्षेचा दिनांक जाहीर करावा २) १२ एप्रिल २०२२ च्या GR नुसार #mpsc कार्यक्षेत्रातील #ATP पदसंखेत वाढ करावी. #increase_ATP_vacancies #ATP_exam_date @CMOMaharashtra @mieknathshinde @mpsc_office @bharanemamaNCP
MR
0
62
38
0
Swapnil Shete retweetledi
MI£IND R@THOD
MI£IND R@THOD@MILINDRATHOD14·
कोरोणा काळात पदभरती वर निर्बंध आणले असले तरी नंतर 12 एप्रिल 2022 च्या नवीन GR नुसार mpsc कार्य कक्षेतील 100% पदांना भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे #ATP भरती च्या अतिरिक्त पदांचे मागणीपत्र पाठवावे. #increase_ATP_vacancies @mpsc_office @mieknathshinde @CMOMaharashtra
Haveli, India 🇮🇳 MR
0
54
36
0
Swapnil Shete retweetledi
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
पदाचे नाव: सहायक नगर रचनाकार (ATP) जाहिरात: जानेवारी २०२२ जागा: १३८ चालू महिना: जून २०२२ अजून अभ्यासक्रम नाही व परीक्षेची तारीख सुद्धा नाही. किती वाट बघायची अजून? अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवा. @mpsc @cmo @AjitPawarSpeaks @mieknathshinde @LoksattaLive #increase_ATP_vacancies
MR
10
133
89
0