Ukirade Deepak retweetledi

@RahulAsks वाढवा पगार त्यांचा त्याबद्दल दुमत नाही!
पण येथे #शिक्षणसेवक नावाचा प्राणी 6 हजार इतक्या मानधनात खपतो आहे; यांबाबत खरंच नाही का जाग येऊ शकते @CMOMaharashtra यास!
अजून किती दिवस हि शोषण योजना सुरू राहील? #शिक्षणसेवक_मानधनवाढ काळाची गरज आहे!
@mieknathshinde
@dvkesarkar
@Dev_Fadnavis




MR

































