Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर

27.9K posts

Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर banner
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर

Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर

@V_Tulaskar

IT Professional | शिवसेना | युवासेना | आंबा व्यापारी ।।प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपति शिवाजी महाराज।। Wish me on 24th April

Vengurla-Amboli, India Katılım Nisan 2014
2K Takip Edilen9.3K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर
आता पर्यंत कोणाला किती नोटीस दिल्या व किती कारवाई केल्या याची माहिती देण्यास @dir_ed चा नकार...!! तुम्ही असा नकार देऊ शकत नाही, माहिती अधिकारा अंतर्गत तुम्हाला भारतीय जनतेला उत्तर देणे बंधनकारक आहे. जनतेचा तुमच्या वरचा विश्वास आधीच कमी झालेला आहे, अजून खालच्या थराला जाऊ नका.
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर tweet media
Vengurla-Amboli, India 🇮🇳 MR
4
24
95
0
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर
@mieknathshinde 600 कोटींचे पुरावे द्या. पुरावे नसतील तर @Dev_Fadnavis खुश करण्यासाठी उचलली जीभ लावली टाळ्याला करू नका, नाहीतर परत गुवाहाटीला जाव लागेल
MR
0
0
0
0
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर
@Dev_Fadnavis @mieknathshinde जेवण निकृष्ट दिले तर आमदार मारहाण करतात. मग, रस्ते, पाणी निकृष्ट दिले म्हणून सामान्य जनतेने काय करावे? खते, बियाणे, निकृष्ट दिले म्हणून शेतकऱ्यांनी काय करावे? आणि आपल्या मुलांना निकृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जातेय हे बघून पालकांनी काय करावे?
MR
0
0
0
3
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर
गणिताचा केमिकल लोच्या @PratapSarnaik म्हणे 30 वर्षे सहकारी म्हणून तुमचा अभिमान वाटतो. अहो तुम्हाला तर शिवसेनेत प्रवेश करून फक्त 17 वर्षेच झालेत. मग 30 वर्षे सहकारी कसे? किती @mieknathshinde@AmitShah साठी लबाडी करणार
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर tweet mediaVaibhav Tulaskar - वैभव तुळसकर tweet media
MR
0
0
1
28
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर
@KiritSomaiya खोटारड्या खोटे पुरावे दाखवून मिडिया समोर आरोळ्या ठोकताना मज्जा येते ना मग मीडियाच्या खऱ्या प्रश्नांवर उत्तर दे पळून का जातो, आहे का तेवढी हिम्मत?
MR
0
0
0
4
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर
२०१७ ची मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंना सोडली बोलणारा फेक #Narrative बाज @Dev_Fadnavis स्वतः विसरतो की त्याच स्वतःच ५ वर्षाचा कार्यकाळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे @uddhavthackeray ह्यांच्यामुळे तरले होते. 😃
MR
0
0
1
34
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
@V_Tulaskar प्रिय ग्राहक, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत. तुमची सध्याची स्थिती शेअर करण्याची विनंती करतो.
MR
1
0
0
37
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर
@MSEDCL @Dev_Fadnavis @MeNarayanRane एवढ्या मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होते आहे तर मागील 15 दिवसाहून अधिक आमच्या वेंगुर्ला मध्ये दिवसातून 12 - 15 वेळा विद्युत पुरवठा खंडित का होतो आहे? दिवसरात्र विद्युत पुरवठा खंडित होण्याने शाळेत जाणाऱ्या मुलांच्या झोपेवर देखील परिणाम होत आहे.
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर tweet media
MR
1
0
0
89
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर
@MSEDCL एखाद्या महिन्याच काही त्रांत्रिक कारणामुळे बिल थकित राहील असेल तर ग्राहकांच्या दरात येऊन धमकी दिली जाते की आताच्या आता बिल भरा नाहीतर आम्ही तुमचा विद्युत पुरवठा खंडित करू. थकबाकी असेल तर ग्राहकाची तक्रार देखील नोंदवली जात नाही. आम्ही नियमित बिल भरून सुद्धा का त्रास सहन करावा 1/3
MR
0
0
0
15
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
@V_Tulaskar प्रिय ग्राहक, झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही तुम्हाला वीज पुरवठ्याची सद्यस्थिती शेअर करण्याची विनंती करतो. त्यानंतर, आम्ही त्यानुसार योग्य ती कारवाई करू.
MR
3
0
0
34
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर
@MSEDCL पण कुडाळ किंवा वेतोरे येथे चौकशी केली असता आमच्याइथे विद्युत पुरवठा सुरळीत आहे असे कळते. मग नेमका विद्युत पुरवठा खंडित होतोच कुठून आणि आम्ही ग्राहकांनी किती दिवस त्रास सहन करायचा आहे? सतत विद्युत पुरवठा खंडित होण्याने आम्हा ग्राहकांची विद्युत उपकरणे खराब झाल्यास जबाबदार कोण? 2/3
MR
0
0
0
15
Kangana Ranaut
Kangana Ranaut@KanganaTeam·
Respected national president Shri @JPNadda ji called and asked me to delete the tweet I had posted regarding Trump asking Apple CEO Tim Cook not to manufacture in India. I regret posting that very personal opinion of mine, as per instructions I immediately deleted it from Instagram as well. Thanks
English
5.4K
3.7K
36.7K
4.5M
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर
@Dev_Fadnavis @Devendra_Office अर्धा देश महाराष्ट्रात येऊन स्वतःच पोट भरत असेल तर, महाराष्ट्राला हिंदीची नव्हे तर देशाला "मराठी" भाषा शिकण्याची गरज आहे. आणि हे जर मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला समजत नसेल तर राजीनामा देऊन घरात बसा... #मराठी #महाराष्ट्रात_मराठीच
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर tweet media
MR
0
0
0
6
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर
@ChitraKWagh जी, भाजपाने न्यायालयात संजय राठोडवर सदोष मनुष्यवधासाठी दाखल केलेल्या PIL च काय झालं?? उद्धवसाहेबांनी संजय राठोडचा राजीनामा घेतला होता, हिंमत असेल तर @Dev_Fadnavis यांना सांगा राजीनामा घ्यायला... आणि राज्याला न्यायालयातील केसचे अपडेट्स देखील द्या!!
MR
0
0
0
5
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
For all the whataboutery and abuses the bhakts have hurled at me for this, I am ok. I totally understand their frustration and deeply empathise with them. Even they know they can’t ask these questions, hence once again: 1) Will the Hon’ble PM speak and act to save Hindus in Bangladesh facing attacks? or will the it be limited to all of us as political parties protesting on streets and bjp creating hate amongst fellow citizens? 2) Will the bjp’s @RailMinIndia withdraw the notice against the 80 year old Hanuman Temple in Mumbai? Or wants to keep proving that BJP uses Hindus only for elections?
Aaditya Thackeray@AUThackeray

Uddhav Thackeray ji today raised questions about the Union Government and Prime Minister’s silence on the attacks faced by Hindus in Bangladesh. Just like with Manipur violence, which is in our own country and is the responsibility of the Govt of India, the PM and Government seem to be ignoring the pleas of the Hindus in Bangladesh. While the bjp’s social media ecosystem drives narratives on social media with videos (some real and some not), and the bjp karyakartas indulge in protests against Bangladesh, why doesn’t the Union Government speak firmly for Hindus in Bangladesh? What’s the point of Karyakartas and political parties protesting over a country they can’t even enter, while the bjp’s government that can apparently stop wars of 2 countries doesn’t even speak on Bangladesh? They were used by the bjp in its political narrative, but when it comes to helping them, the government doesn’t speak. Likewise, in Mumbai, an 80 year old Hanuman Temple has been given a demolition notice by the bjp government’s @RailMinIndia . It seems like we Hindus are used by the BJP only for elections. Neither are Hindus in Bangladesh safe, nor are temples safe in Maharashtra because the bjp’s government sends demolition notices!

English
56
135
446
23.3K
Vaibhav Tulaskar - वैभव तुळसकर
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय - @Dev_Fadnavis तरीही हा माणूस एवढा निष्क्रिय आहे की सिनेट मध्ये एक ही सीट निवडून आणता आली नाही याला.. 🤦🏻‍♂️ आपली निष्क्रियेता लपवण्यासाठीच का ह्याला दुसरे पक्ष फोडावे लागतात...
MR
0
0
0
43