

Tejas Pawar
509 posts

@VoiceOfPawar
A Twitter handle focused on politics typically shares insights, news updates, and commentary on political events, policies, bills, figures & Civic Failure.













🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding the phase of Governance Process Re-engineering. India Office Director at Gates Foundation, Archna Vyas, Deputy Director - Policy, Communications & Philanthropic Partnerships at Gates Foundation, Arnav Kapur, Founder & CEO of Samagra, Gaurav Goel, Group President - Strategy & Planning at Inshorts, Joy Bandekar and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस रिइंजिनिअरिंग टप्प्याची आढावा बैठक. यावेळी गेट्स फाउंडेशनच्या इंडिया ऑफिस डायरेक्टर अर्चना व्यास, गेट्स फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर (पॉलिसी, कम्युनिकेशन्स अँड फिलान्थ्रॉपिक पार्टनरशिप्स) अर्णव कपूर, 'समग्र'चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गोयल, ग्रुप प्रेसिडेंट (स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग ॲट इनशॉर्ट्स) जॉय बांदेकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में गवर्नन्स प्रोसेस रीइंजीनियरिंग चरण की समीक्षा बैठक। इस अवसर पर गेट्स फाउंडेशन की इंडिया ऑफिस डायरेक्टर अर्चना व्यास, गेट्स फाउंडेशन के डिप्टी डायरेक्टर (पॉलिसी, कम्युनिकेशंस एंड फिलैंथ्रोपिक पार्टनरशिप्स) अर्णव कपूर, 'समग्र' संस्था के संस्थापक एवं मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गोयल, इनशॉर्ट्स के ग्रुप प्रेसिडेंट (स्ट्रैटेजी एंड प्लानिंग) जॉय बांदेकर एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕐12.45pm | 25-5-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.४५ वा. । २५-५-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. @Dev_Fadnavis @archnavyas @BMGFIndia @inshorts #Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance #GPR










पुणे शहरात उद्यापासून जमावबंदी लागू होणार असल्याच्या वृत्तामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर चर्चांना ऊत आल्यानंतर 'पुन्हा लॉकडाऊन लागणार का?' अशी भीती सर्वसामान्य पुणेकरांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, या सर्व चर्चांवर आता पुणे पोलिसांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पुणे पोलिसांकडून लॉकडाऊन संदर्भात कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही. शहरात लागू करण्यात आलेले आदेश हे केवळ सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेश आहेत. #LokmatNews #PuneNews #MarathiNews #Lockdown






The downfall of the UK should be studied







