
🚩सकल मराठा समाज 🚩
2.8K posts

🚩सकल मराठा समाज 🚩
@Wishnu1990
छत्रपती शिवरायांच्या विचारांना मानणारे आम्ही शाहू,फुले,आंबेडकर यांच्या भूमीत जन्माला आलो हिच आमचं भाग्य 🇮🇳🚩 सदस्य:-सकल मराठा समाज🇮🇳🚩










भावपूर्ण श्रद्धांजली अभिनेत्री प्रिया मराठे अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत निधन झाले. मराठी आणि हिंदी मालिकांमधील त्यांच्या उल्लेखनीय भूमिकांमुळे त्या प्रेक्षकांच्या मनात सदैव जिवंत राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना. #भावपूर्ण_श्रद्धांजली #प्रिया_मराठे



मंडल यात्रेत मराठ्यांना शिवीगाळ करून माफी मागणारे कार्यकर्ते असलेले आणि मराठ्यांचा गद्दार @PawarSpeaks ची मुलगी @supriya_sule ताई मनोज दादा जरांगे पाटील यांच्या भेटीला आले नसून हे फक्त राजकारण करायला आले आहेत मनोज दादा ना विनंती आहे याना हाकलून लावा 👎🏻😡 #MarathaReservation

























