युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र

970 posts

युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र banner
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र

युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र

@Yesjassociation

शैक्षणिकसुधार व संविधान बचाव लढा, शिक्षकभरतीसाठी 11 दिवस अन्नत्याग ,लाँग मार्च शिक्षकभरती उपोषणकर्त्याची संघटना.✊ https://t.co/izDHRyfte7

Katılım Mayıs 2023
139 Takip Edilen521 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र
पुरोगामी राजा शिक्षण मोफत व सक्तीच करून आपल्या पाल्याला शाळेत पालक पाठवत नसेल तर त्याला 1 रुपया दंड आकारले जायचे आणि आमचं दलिंदर सरकार गरिबांच्या शाळा विकायला काढून दारूच्या ठेक्याला परवानग्या देतंय..! #मराठीशाळा_वाचवा #शाळादत्तक_योजनाचा_निषेध #समूहशाळानिर्णय_मागेघ्या
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र tweet media
MR
16
362
260
2.3K
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र
पेपरफुटी प्रकरणे , समूह कॉपी,अनेक शासकीय नौकऱ्यांचा लिलाव करणारे शासकीय कर्मचारी या सर्व समस्याला एकच उपाय म्हणजे #BMC_AT_TCS_Ion_Centre_Only #BMC_At_TCS_Ion_Centre परीक्षा घ्या म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.! युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना कडून जाहीर पाठींबा
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र tweet media
MR
0
7
4
168
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
नविन संचमान्यता धोरणात 0 ते 10 पटसंख्या असणाऱ्या शाळेत एकही शिक्षक नसणार आहे.! मग भविष्यात शिक्षकभरती कशी होणार? त्या शाळा बंद करून मुलांचे शैक्षणिक नुकसान तर होणारच पण सरकारकडे जिल्हा परिषद शाळा चालवता येणार नसेल तर यापेक्षा दुर्दैव कोणत असेल? जिल्हा परिषदेच्या शाळेत एक महिन्याला सरकारला एका मुलावर 84 रुपयाचां खर्च येतो तर वर्षाला एकूण 1008 सरकारचा खर्च सुधा शासन करू शकत नसेल तर पुरोगामी राज्य कुठे जातय? @dadajibhuse @Dev_Fadnavis @Prksh_Ambedkar @PawarSpeaks @iambadasdanve @anjali_damania @andharesushama @TulsidasBhoite @abpmajhatv @AdvYashomatiINC @RRPSpeaks @RavindraVChavan
MR
4
66
69
965
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेच्या छाताडावर मनुस्मृती लाथाडून अठरा पगड जातीला सोबत घेऊन समतेचं, जनतेचं स्वराज्य निर्माण करणारे ...! बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज #शिवजयंती#शिवजयंती
sandeepkambleofficial tweet media
MR
3
15
99
2K
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
एका कॉलवर कंत्राट शिक्षकभरतीचा निर्णय रद्द.! 0ते10 पटसंख्या असलेल्या शाळेवर कंत्राट शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय रद्द झाला कंत्राट शिक्षकभरती "काळा कायदा" शिक्षक दिनी दिपक केसकर साहेबांनी निर्णय घेतला होता त्यादिवसापासून जोरदार विरोध केला त्यावर दादासाहेब भुसे साहेबांना शनिवारी कॉल करून सविस्तर माहिती दिली तत्पूर्वी त्यांना पदभार स्वीकारल्या पासून शेकडो निवेदन दिले गेले,पूर्वीपासून अनेक निवेदन देत त्या निर्णयाला विरोध केला होता ,शिक्षण आयुक्त कार्यालयातून अगोदर 20 जानेवारी रोजी मंत्रालयात प्रस्ताव पाठवयला लावला त्यांनतर मंत्रालयात योग्य पाठपुरावा केलं नंतर मग दादासाहेब भुसे यांना कॉल केला असता तो निर्णय रद्द करण्याबाबत "उद्या अपडेट बगून घे"त्यावर त्यांनी मला रद्द करतो बोलले आणि उद्या अपडेट बग" अस बोलले त्यावर आज निर्णय घेऊन आज तो कंत्राट भरती निर्णय रद्द केले...!मग साहेबाना आज कॉल करून आभार व्यक्त केले! एका कॉल वर निर्णय घेणारे विद्यार्थी प्रिय,शिक्षण प्रेमी शिक्षण मंत्री राज्याला लाभले याचा मनोमनी आनंद आहे. @dadajibhuse मनापासून आभार साहेब..! @mieknathshinde हजारो परिवाराला या निर्णयाचा लाभ होईल.! @Shivsenaofc @dvkesarkar @Prksh_Ambedkar @DRPANKAJBHOYAR @AshokChavan1958 @lokmat @satyajeettambe @abpmajhatv @LokshahiMarathi @TV9Marathi @BadeVilas @RavindraVChavan @TulsidasBhoite @poetyamini @bbcnewsmarathi @_prashantkadam @Dhananjay_AAP #कंत्राट_भरती
sandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet media
MR
13
40
90
4.5K
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
माजी शिक्षणमंत्री विद्यमान खासदार वर्षाताई गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!🥰💐 @VarshaEGaikwad @Yesjassociation
sandeepkambleofficial tweet media
MR
1
5
10
245
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र
चार दिवसांपूर्वी मुखेड पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन " हर घर संविधान "प्रत्यक्ष तालुक्यातील शाळेत दिवसभर राबवला जावा म्हणून विनंती केली होती त्याला अनुसरून आज अधिकृत शाळेला सूचना दिल्या🥰🥰
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र tweet media
MR
0
1
6
73
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र
जिल्हा परिषद शिक्षक ते मुख्याध्यापक आता आमदार म्हणून त्यांना भावी शिक्षक , शिक्षकांच्या समस्या सर्व जाणीव असल्याने त्यांच्याकडे विविध प्रकारच्या मागण्या केल्या.! सेकंड फेज,कंत्राट शिक्षक भरती,शिक्षणसेवक रद्द शिक्षकाच्या प्रश्नावर योग्य तो पाठपुरावा करण्याचा शब्द. @ShivSenaUBT_
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र tweet mediaयुवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र tweet media
MR
0
23
19
257
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र retweetledi
Tulsidas Bhoite
Tulsidas Bhoite@TulsidasBhoite·
YouTube video
YouTube
ZXX
1
1
1
162
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र retweetledi
Tulsidas Bhoite
Tulsidas Bhoite@TulsidasBhoite·
माझ्या पत्रकारितेची सुरुवात हिंदीतून. संधी मिळाली तर सीएनबीसी आवाज़सारखे किंवा #सत्यहिंदी डिजिटल चॅनलवर सहभागी होतो. आजही एका चर्चेत सहभागी. लिंक कमेंटमध्ये: #tulsidasbhoite #तुळशीदासभोईटे #तुलसीदासभोईटे #शरदपवार #नरेंद्रमोदी #अजितपवार #महाराष्ट्र #मुंबई #मुक्तपीठ #muktpeeth
Tulsidas Bhoite tweet media
MR
2
3
18
2.5K
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र retweetledi
Sachin Lolewar
Sachin Lolewar@sachinlolewar·
आदरणीय @Dev_Fadnavis जी, @MahaPrison विभागांतील विविध तांत्रिक 23 संवर्गातील पेपर 1 नंतरची व्यावसायिक चाचणी वेळापत्रक जाहीर करावे हि नम्र विनंती आहे, जुलै 2024 नंतर सदर भरती संदर्भात माहिती अद्ययावत नाही कृपया प्रलंबित भरती पुर्ण करावी 🙏
Sachin Lolewar tweet media
MR
0
2
2
45
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र
शिक्षणमंत्री दादाभुसे आज शिक्षण मंत्री खात्याचा चार्ज घेतला..! 50 विद्यार्थी सोबत इतर प्रशासनातील अनुभवी अधिकारी समवेत,शिक्षण तज्ञ ,सामजिक शैक्षणिक शेत्रातील नामवंत व्यक्तींना सोबत घेऊन कामाला सुरुवात केली.! प्रचंड इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी असणारे संवेदनशील शिक्षणमंत्री ❤️🙏
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र tweet media
MR
2
8
24
327
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट "युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र यांच्या माध्यमातून ज्योती सुरवसे मॅडम यांनी घेत "कंत्राट शिक्षकभरती"रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला खूप सकारात्मक प्रतिसाद देत उद्या मंत्री पदाचा चार्ज घेऊन सर्व अधिकाऱ्याशी चर्चा करून 15 दिवसात यावर चर्चा करण्याचं आश्वासन दिले. @dadajibhuse @Yesjassociation @DRPANKAJBHOYAR
sandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet media
MR
1
6
25
390
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातुन सर्वांना न्याय देणारे, उत्तम बोली भाषा, सर्वोत्तम पत्रकारिता असणारे शिक्षकभरतीसाठी वेळोवळी आवाज बुलंद करणारे विलास बडेसर आपणास जन्मदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा 💐🎈🎉 @BadeVilas
sandeepkambleofficial tweet media
MR
0
5
19
205
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र
डॉ मनमोहनसिंग देशात लागू केलेला शिक्षण हक्क कायदा 2009 कायम दिशा देणारा असून गोर गरिबांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून सक्तीचे व मोफत शिक्षण कायद्या केला त्याची योग्य दुर्लक्षित घटकापर्यंत अंमलबजावणी करणे हीच खरी आदरांजली असणार आहे. #मनमोहन_सिंह #RTEact @dadajibhuse
MR
0
0
0
17
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
डॉ मनमोहनसिंग देशात लागू केलेला शिक्षण हक्क कायदा 2009 कायम दिशा देणारा असून गोर गरिबांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून सक्तीचे व मोफत शिक्षण कायद्या केला त्याची योग्य दुर्लक्षित घटकापर्यंत अंमलबजावणी करणे हीच खरी आदरांजली असणार आहे. #मनमोहन_सिंह #RTEact @dadajibhuse
MR
1
12
29
382
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
असे प्रयत्न सर्व जिल्हा परिषदने राबवायला हवेत नक्कीच शाळाबाह् मुलांची संख्या कमी होऊन सर्वांपर्यंत शिक्षण सक्तीचे असल्याचे दिसून येईल. @dadajibhuse @mieknathshinde @IASassociation
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र@Yesjassociation

ऊसतोड मजुरांच्या पाल्यांना शोधत संभाजीनगर जिल्हा परिषद शिक्षणअधिकारी #CEO यांनी थेट गुजरात मध्ये जाऊन समुपदेशन करत 22 मुलांना शाळेत परत येण्यासाठी मार्ग मोकळा करून त्यांची सोय करणे कौतुकास्पद ❤️💐 अशा प्रयत्न सर्व जिल्हा परिषदमध्ये व्हावीत . @dadajibhuse @mieknathshinde

MR
0
2
8
154
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र
ऊसतोड मजुरांच्या पाल्यांना शोधत संभाजीनगर जिल्हा परिषद शिक्षणअधिकारी #CEO यांनी थेट गुजरात मध्ये जाऊन समुपदेशन करत 22 मुलांना शाळेत परत येण्यासाठी मार्ग मोकळा करून त्यांची सोय करणे कौतुकास्पद ❤️💐 अशा प्रयत्न सर्व जिल्हा परिषदमध्ये व्हावीत . @dadajibhuse @mieknathshinde
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र tweet media
MR
0
5
8
319
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
मार्गदर्शक बंधुतुल्य मित्र,शेतकऱ्यांचा बुलंद आवाज स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎂💐🎈 @rajushetti @Shivsha312896 @drtusharrathod
sandeepkambleofficial tweet media
MR
1
3
2
160