समता नगर येथील पिवळ्या नंबर प्लेट म्हणजे ट्रान्सपोर्ट ची वाहने तत्काळ हटवण्यात यावीत. यांच्यामुळे चालायला रस्ता शिल्लक नाही तसेच स्थानिकांना गाडी लावायला जागा मिळत नाही. @ThaneCityPolice@TMCaTweetAway@DGPMaharashtra
समता नगर ठाणे ४००६०६ रोड वरील सर्व ट्रान्सपोर्ट वाहने तत्काळ हटवण्यात यावीत, त्या वाहनांमुळे रस्ता अरुंद होऊन ट्रॅफिक होत आहे. नुकतेच एक वाहनाने पेट घेतला होता.
@ThaneCityPolice