
Action Against Illegal
3.5K posts











Just received this Joke cracked by #BMC on WA😂






एच/प चे सहाय्यक आयुक्त यांची गाडी आपण बघू शकता खार रेल्वे स्थानकासमोर उभी असून पदपथावर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नाही व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सुद्धा पालन केले जात नाही रेल्वे स्थानकापासून १०० मिटर पर्यंत फेरीवाले बसू शकत नाहीत व ह्या ठिकाणी बसलेले


@mybmc एच पश्चिम विभाग अंतर्गत येत असलेल्या पाली माला रोड वांद्रे पश्चिम ह्या ठिकाणी भूतकाळात कधीच झाडांवर दिवे लावण्यात आलेली नव्हती पण सद्या झाडांवर व @Adani_Elec_Mum च्या रस्त्यावरील दिव्याच्या खांब्यांवर दिवे लावण्यात आलेली आहेत व ह्या रस्त्यावरून अवजड वाहने ये जा करीत



वांद्रे एच/प विभाग अंतर्गत येत असलेल्या टर्नर रोड वांद्रे पश्चिम ह्या ठिकाणी झाडांवर दिवे लावण्यात आले आहेत तरी माझी मनपा आयुक्त श्री @IqbalSinghChah2 @mybmc यांना विनंती आहे की एच/प च्या उद्यान विभाग व दुय्यम अभि (विद्युत ) श्री.म्हात्रे यांना आदेश देऊन ह्या वर कायदेशीर


११ जुलै २०२४ रोजी तक्रार करण्यात आली होती व आज दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत @mybmc @तर्फे संबंधित विभागास वर्ग करण्यात आलेली नाही ह्याचे कारण काय ? ? ? मा.मुख्य सचिव @SujataSaunik यांनी ट्विटर अकाऊंट हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे धन्यवाद !

११ जुलै २०२४ रोजी तक्रार करण्यात आली होती व आज दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत @mybmc @तर्फे संबंधित विभागास वर्ग करण्यात आलेली नाही ह्याचे कारण काय ? ? ? मा.मुख्य सचिव @SujataSaunik यांनी ट्विटर अकाऊंट हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे धन्यवाद !

@CMOMaharashtra @mieknathshinde @mybmc @DrSudhakarIRS एच पश्चिम विभागातर्फे सन २०१७ मध्ये झरना बारला ३१४ ची नोटीस बजावण्यात आलेली असून त्यावर आज दिनांक ११ जुलै २०२४ पर्यंत कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही व ह्या संदर्भात माहीती अधिकार अधिनियमानुसार माहीती मागविण्यात


@mybmcRoads बघा ६ महिने सुध्दा झालेले नाहीत पेवर ब्लॉक काढून C C ROAD रोड बनविण्यात आला व काळच्या ह्या एक दिवसाच्या पावसात वांद्रे कार्टर रोड ह्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबले आहे व काम व्यवस्थित पणे झालेले नाही रस्त्यावर चिरा पडलेल्या आहेत तरी माझी मनपा आयुक्त



