Adwait Ainapure

6.2K posts

Adwait Ainapure banner
Adwait Ainapure

Adwait Ainapure

@adwaitainapure

मूळ डोंबिवलीकर (Born in Pune - brought up in Dombivali) - आता निगडीकर - परत डोंबिवलीकर व्हायची इच्छा बाळगून आहे! IELTS - PTE - GRE Trainer!! Ghost Writer!!!

Nigdi, Pune Katılım Mart 2010
272 Takip Edilen296 Takipçiler
Adwait Ainapure
Adwait Ainapure@adwaitainapure·
दाक्षिणात्य जनतेवर सिनेकलाकारांची एवढी भुरळ का असते हे अनाकलनीय आहे. तामिळनाडूमधे विजय तलपती नामक अभिनेता निवडणूक लढवून पहिल्याच प्रयत्नात पार मुख्यमंत्रीपदाकडे वाटचाल करू लागतो त्याचवेळी महाराष्ट्रात बहुआयामी कलावंत डॉ अभिजित बिचुकले यांना जेमतेम १०० मतही पडू नयेत?
MR
0
0
0
5
Adwait Ainapure
Adwait Ainapure@adwaitainapure·
@KkrKaravan It was a perfect inning from KKR perspective. Run rate/ strike rate will definitely take a back seat when morale boosting victory is required. The victory was in sight after SRH innings & #KKR completed formality with utmost caution, can't blame them!!!
English
0
0
1
22
KKR Karavan
KKR Karavan@KkrKaravan·
Ajinkya Rahane dismissed for 43 runs in 36 balls with a strike rate of 119 — Thoughts on this knock?
KKR Karavan tweet media
English
59
9
175
7.2K
Muffatball vikrant
Muffatball vikrant@Vikrant_1589·
🚨 BREAKING NEWS 🚨 🚨HINDI COMMENTARY PANEL SHAKE-UP🚨 After facing heavy fan criticism and ongoing social media debates, the Jio broadcast team is reportedly considering big changes to its Hindi commentary lineup. As per reports, Virender Sehwag and Harbhajan Singh could be removed from the panel. Meanwhile, new faces like Vivek Razdan, and Saba Karim are being considered as possible replacements. If implemented, this move could completely change the style and feel of Hindi commentary
Muffatball vikrant tweet media
English
108
57
1.5K
243.8K
Adwait Ainapure
Adwait Ainapure@adwaitainapure·
वार्ताहरांच्या प्रश्नांना तारस्वरात मराठीतून उत्तरं दिल्यानंतर तीच माहिती तेवढ्याच उच्चारवात हिंदीतून देणं आपल्या मुख्यमंत्र्यांना का आवश्यक वाटतं? हिंदीतून प्रश्न विचारणाऱ्या वार्ताहराची वृत्तसंस्था भाषांतराची व्यवस्था करेल की !!! @CMOMaharashtra @mnsadhikrut @ShivSenaUBT_
MR
7
19
98
1.1K
Adwait Ainapure
Adwait Ainapure@adwaitainapure·
@deepakkedardk दुर्दैवाने आपले मराठी नेतेही हिरीरीने हिंदीत प्रतिक्रिया द्यायला तयार असतात. कोणीही त्या वार्ताहरांना "भाषांतर करुन घ्या" असं सांगत नाही.
MR
0
0
4
150
Deepak Kedar
Deepak Kedar@deepakkedardk·
मराठी बाईट झाल्यावर अब हिंदी म्हणणारे हिंदी चॅनेल ही डिमांड फक्त महाराष्ट्रातच करू शकतात. एकदा मराठी प्रतिक्रिया मांडून झाल्यावर पुन्हा तेच हिंदीत बोलायला लावणारी मिडिया आवरली पाहिजे. तामिळनाडू साऊथ मध्ये हिंदी मीडियाचा हा लाड चालत नाही. एकीकडे सांगायचं मराठी अभिजात दर्जा आम्ही दिला आणि महाराष्ट्र कामगार दिनी देवेंद्र हिंदी में म्हटल की ते पोपटासारखी गुलाबी हिंदी बोलतात. निदान आजच्या दिवशी एवढा तरी संकल्प करा की मी यापुढे मराठी प्रतिक्रिया दिल्यावर वेगळी तीच हिंदी प्रतिक्रिया देणार नाही!
Deepak Kedar tweet media
MR
17
82
505
7.2K
Adwait Ainapure
Adwait Ainapure@adwaitainapure·
@shubham_9909 @Dev_Fadnavis ज्या मिसिंग लिंक मुळे भविष्यात घाटातील वाहतूक कोंडी टळणार आहे त्या मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊन झाली थोडी दोन - चार तास गैरसोय तर लगेच एवढा आरडाओरडा? भविष्यात होणारी वेळेची बचत लक्षात घेऊन आता काही तास देशासाठी गैरसोय सोसली असं समजा.😁😄
MR
0
1
3
151
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
मुंबई वरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना ट्रॅफिक चा त्रास झाला त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. आमच्या सुप्रिया सुळे सुद्धा अडकल्या पण त्यांच्या सरकारने हा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही म्हणून प्रकल्पाची कागद चुलीत घालणाऱ्या विरोधकांना आता ट्रॅफिक चा त्रास होणार नाही. @Dev_Fadnavis
MR
15
122
868
38.7K
Adwait Ainapure
Adwait Ainapure@adwaitainapure·
@mumbaitak ज्या मिसिंग लिंक मुळे भविष्यात घाटातील वाहतूक कोंडी टळणार आहे त्या मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊन झाली थोडी दोन - चार तास गैरसोय तर लगेच एवढा आरडाओरडा? भविष्यात होणारी वेळेची बचत लक्षात घेऊन आता काही तास देशासाठी गैरसोय सोसली असं समजा.😁😄
MR
0
0
0
4
Adwait Ainapure
Adwait Ainapure@adwaitainapure·
@Dev_Fadnavis ज्या मिसिंग लिंक मुळे भविष्यात घाटातील वाहतूक कोंडी टळणार आहे त्या मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊन झाली थोडी दोन - चार तास गैरसोय तर लगेच एवढा आरडाओरडा? भविष्यात होणारी वेळेची बचत लक्षात घेऊन आता काही तास देशासाठी गैरसोय सोसली असं समजा.😁😄
MR
0
0
0
5
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
महाराष्ट्र दिनाला प्रवासाचा नवा वेग 🌉 🌉 महाराष्ट्र दिनी अभिमानाचा सुवर्णक्षण! जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी कौशल्याचा हा अद्वितीय आविष्कार, महाराष्ट्राच्या विकासाच्या नव्या युगाची भक्कम पायाभरणी ठरत आहे! मुंबई–पुणे मिसिंग लिंक आता तुमच्या प्रवासाला नवी दिशा, नवी गती देण्यासाठी सज्ज. #MissingLink #MumbaiPune
MR
290
2K
3K
28.2K
Saamana Online
Saamana Online@SaamanaOnline·
रॉन्ग साईडने गाडी दामटली; पालघरचे भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या गाडीला घोडबंदर रोडवर अपघात, सावरा बालंबाल बचावले
MR
20
65
440
41K
Adwait Ainapure
Adwait Ainapure@adwaitainapure·
@ThePuneMirror ज्या #मिसिंगलिंक मुळे भविष्यात घाटातील वाहतूक कोंडी टळणार आहे त्या मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊन झाली थोडी दोन - चार तास गैरसोय तर लगेच एवढा आरडाओरडा? भविष्यात होणारी वेळेची बचत लक्षात घेऊन आता काही तास देशासाठी गैरसोय सोसली असं समजा.😁😄
MR
1
1
7
2.4K
Pune Mirror
Pune Mirror@ThePuneMirror·
A severe traffic jam has completely paralyzed the Mumbai-Pune Expressway as large numbers of citizens stepped out for the long weekend. The situation escalated when 10 to 12 vehicles broke down back-to-back due to the scorching heat, leaving commuters including MP Supriya Sule trapped for 3 to 4 hours. In a major move to provide relief to the frustrated passengers, Deputy Chief Minister Eknath Shinde has issued strict instructions to stop collecting tolls from vehicles stuck in the heavy congestion.
Pune Mirror tweet media
English
36
32
212
24.3K
Adwait Ainapure
Adwait Ainapure@adwaitainapure·
@VarshaEGaikwad @INCIndia @INCMaharashtra @INCMumbai @IYC @mumbai_iyc @IYCMaha @CongressSevadal @ProfCong @AIPCMumbai ज्या मिसिंग लिंक मुळे भविष्यात घाटातील वाहतूक कोंडी टळणार आहे त्या मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊन झाली थोडी दोन - चार तास गैरसोय तर लगेच एवढा आरडाओरडा? भविष्यात होणारी वेळेची बचत लक्षात घेऊन आता काही तास देशासाठी गैरसोय सोसली असं समजा.😁😄
MR
5
0
8
2.2K
Prof. Varsha Eknath Gaikwad
Prof. Varsha Eknath Gaikwad@VarshaEGaikwad·
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक'चं उद्घाटन तर इतक्या थाटामाटात झालं की प्रवाशांचा वेळ आणि संयम 'मिसिंग' झाला! इन्फ्रा मॅनच्या स्पर्धेत सर्वसामान्य जनता तासनतास आज ट्रॅफिकमध्ये अडकली. पण याचे दुःख मंत्र्यांना होणार नाही कारण त्यांचा पीआर महत्वाचे आहे. महायुती सरकारचा विकास हा आता सामान्य जनतेचा छळ ठरत आहे! त्यामुळे या मंत्र्यांचे मिरवून झाले असेल तर ट्रॅफिक आणि टोल मधून लवकर सुटका करावी! #MissingLink #MissingSensitivity
MR
54
329
1.3K
108K
Adwait Ainapure
Adwait Ainapure@adwaitainapure·
ज्या #मिसिंगलिंक मुळे भविष्यात घाटातील वाहतूक कोंडी टळणार आहे त्या मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊन झाली थोडी दोन - चार तास गैरसोय तर लगेच एवढा आरडाओरडा? भविष्यात होणारी वेळेची बचत लक्षात घेऊन आता काही तास देशासाठी गैरसोय सोसली असं समजा.😁😄 #Pune #mumbai
MR
0
0
0
76
Adwait Ainapure
Adwait Ainapure@adwaitainapure·
नियम हे पाळण्यासाठी आणि फुटपाथ हे चालण्यासाठी नाहीत. बेशिस्तांना सर्व माफ @ रावेत - औंध रस्ता. @pcmcindiagovin @PCMCSarathi @PCcityPolice
Adwait Ainapure tweet mediaAdwait Ainapure tweet media
MR
0
0
0
47
Adwait Ainapure
Adwait Ainapure@adwaitainapure·
@amhiraigadkar @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mnsadhikrut खरं तर त्या हॉस्पिटलची ब्रिटिश कालीन इमारतही पाडून टाकायला हवी. नवीन इमारत बांधली की नवनवीन खर्च करता येतील, दर वर्षी देखभाल दुरुस्ती वगैरेसाठी टेंडर काढता येतील...
MR
0
0
1
60
Ajay
Ajay@amhiraigadkar·
मला जर KEM हॉस्पिटलच् नाव ब्रिटिश नाव नको म्हणून बदलायचंच असतं तर मी ते पूर्ण बदलून डॉ.रामकृष्ण विठ्ठल लाड ठेवलं असतं..! का ? तर मुंबईत शिकलेले जन्मभर मुंबईत रुग्णसेवा दिलेले ते पहिले फक्त भारतीय नाही फक्त हिंदू नाही तर पहिले " मराठी " डॉ होते..❤️‍🔥 @CMOMaharashtra
Ajay tweet media
MR
6
16
116
4.7K
Adwait Ainapure
Adwait Ainapure@adwaitainapure·
जरूर ऐका : youtu.be/Rch6VYwLEiE त्यांचे गुपित ! #लेखक : गणपत खंडेराव पवार #कथाकथन - अद्वैत ऐनापुरे #मराठीगोष्टी #ऑडिओकथा #मराठीसाहित्य #रहस्यकथा #कौटुंबिककथा #मराठीसाहित्य #कुटुंब #नवराबायको #प्रेम #MarathiStories #AudioStory #VintageMarathi #ClassicLiterature #AudioBook
YouTube video
YouTube
MR
0
0
0
61
Adwait Ainapure
Adwait Ainapure@adwaitainapure·
@FoxNews ट्रंप असलेल्या हॉटेलमधील हल्ल्याचं वृत्तांकन करून अमेरिकन वृत्त वाहिन्या नियमित वृत्त द्यायलाही लागल्या पण भारतातल्या (इंग्रजी) वृत्तवाहिन्या मात्र अजून त्या हल्ल्याचा शिमगा आणि कवित्व अजूनही साजरं करत आहेत!!!
MR
0
0
0
30
Fox News
Fox News@FoxNews·
PRESIDENT TRUMP: "One officer was shot, but saved by the fact that he was wearing a obviously a very good bulletproof vest." "He was shot from very close distance with a very powerful gun, and the vest did the job." "I just spoke to the officer and he's doing great."
English
2K
14.9K
129.3K
5.5M
Adwait Ainapure
Adwait Ainapure@adwaitainapure·
ट्रंप असलेल्या हॉटेलमधील हल्ल्याचं वृत्तांकन करून अमेरिकन वृत्त वाहिन्या नियमित वृत्त द्यायलाही लागल्या पण भारतातल्या (इंग्रजी) वृत्तवाहिन्या मात्र अजून त्या हल्ल्याचा शिमगा आणि कवित्व अजूनही साजरं करत आहेत!!! #ट्रंप #trump #newyork
MR
0
0
0
40