Mossad RAW मोसाद राव

10K posts

Mossad RAW मोसाद राव banner
Mossad RAW मोसाद राव

Mossad RAW मोसाद राव

@ajrk007

Hit that follow button first. Enjoy Life ! Today, Everyday !! RW | Satire | Sarcasm | Space Sci | Observer & Analyst. RTs/Quotes/Likes NOT endorsements.

Global Village Katılım Nisan 2009
616 Takip Edilen293 Takipçiler
Mossad RAW मोसाद राव retweetledi
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
भीमराव कांबळे या 60 वर्षाच्या नराधमाने 4 वर्षीय निष्पाप मुलीचा बलात्कार करून खून केला आहे. ही घटना जातीय विद्वेशातून स्पष्टपणे झालेली दिसून येते. लहान मुलीचे आई वडील हे ब्राम्हण आहेत हे नाईलाजाने विषद करावे लागत आहे. आरोपी पे रोल वर बाहेर आला होता. महाराष्ट्र राज्यात काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसहं ब्रिगेड बामसेफ या चळवळीतले कार्यकर्ते उघड ब्राम्हण द्वेष गेले अनेक वर्ष पसरवत आहेत. पण सकल हिंदू ब्राम्हण समाज स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात व्यस्त आहे. ब्राम्हण समाजात निष्णात वकील, जजेस, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, उद्योजक व राजकीय लोकं असताना एका गरीब पुरोहित्ताच्या मुलीवर ही वेळ येणे याला 100% जातीय विद्वेष कारणीभूत आहे. व अगदी 100 वर्षांपासून याला आळा नं घातल्याने विशेषता इतक्या वर्षात काहीही नं केल्याने ही वाईट परिस्थिती ओढवली आहे. बरं हे फक्त ब्राम्हण समाजाचे सोबत एक आरोपी करणार आहे का? हे प्रत्येक समाजाचे सोबत होऊ शकतं. प्रशासन व पोलीस व्यवस्था या आरोपीनी अस्मानी साहित्य वाचलं आहे का? याचा तपास करेपर्यंत देशात मार्च नंतर दुसरे बलात्कार, हत्या होतात. वाकड्या बुद्धिचे राजकारणी यांनी सन 1999 पासून राज्यात जातीयवादी भाषण करणाऱ्या संघटना निर्माण केल्या. त्यातून खोट्या फेसबुक पोस्ट, खोटा इतिहास, पिवळी पुस्तक निर्माण झाली. हिंदू मध्ये देखील ब्राम्हण समाजाबद्दल रोष पसरला. एके ठिकाणी मार्च नंतर हिंदू समाज जिहाद्याच्या हल्ले, रेप, लव्ह जिहाद अशा समस्याना तोंड देत असताना जातीयवादी मानसिकता कुठे पोचली आहे पहा. लोकं एकमेकांशी जातीयवादी भांडण करत आहेत व राजकीय लोकं मनुवादी म्हणून राजकारण करत आहेत. या विद्वेशातून हे अशा गोष्टी होत असतात. भीमराव कांबळे ची जेल मधली संगत तपासण्याची गरज आहे. जर सकल हिंदू समाज व विशेषतः ब्राम्हण या जातीयवादी विद्वेशाबद्दल हातावर हात घालून गप्प बसले. त्यांनी जातीय विद्वेष्याच्या तक्रारी केल्या नाहीत. साहित्य व विद्वेषपूर्ण भाषणावर बंदी घातली नाही तर भविष्यात कोरेगाव भीमा दंगली सारख्या दंगली होतील व समाजाला बाजूला करून हल्ले केले जातील याची सर्वसामान्य जनतेसोबत शासनाने दखल घ्यावी. बरं यात फक्त ब्राम्हण नाही तर सरसकट टार्गेट हे गरीब असंघटीत लोकं झालेले असतील. सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या व पादरे कार्यक्रम करणाऱ्या मंडळापेक्षा सामाजिक उपक्रम म्हणून खटले दाखल करणारे संघ हे धार्मिक संत परंपरा सन्मान करणाऱ्या व इतिहासप्रेमी नागरिकांनी तयार करावेत म्हणजे अशा कृत्याला आळा घालता येईल. मुलगी 4 वर्षाची होती व ती जिवाने गेली म्हणून या घटनेचा रिपोर्ट झाला. नाही तर मूळमुळीत पणे तक्रार नं देता आपण कोणाच्या अध्यात मध्यत नको अशी संस्कृती म्हणून गप्प बसायला व बसवायला अनेकांनी कमी नसतं केलं. इतके लुक्के संस्कार आपण स्वतःवर करून घेतले आहेत. यातून प्रत्येकाला बाहेर पडायची गरज आहे. येणारा काल कठीण आहे त्यासाठी स्वतः कायदेशीर दृष्ट्या सक्षम होऊन आपले संघटन मजबूत करा. भीमराव कांबळे ही एक प्रवृत्ती 1999 नंतर घरोघरी पोचवायचा कार्यक्रम ज्यांनी केलेला आहे त्या जातीयवादी संघटनाच्या मुळावर घाव घालण्याची गरज आहे. हिंदू मधील प्रत्येकाने आपल्या घरातील महिला, लहान मुली यांना याबाबत सिरीयस करावे. येणारा काल हा धर्म पाहून असे हल्ले करणाऱ्या, जातीयवादी विद्वेष्याला बळी पडणाऱ्या नराधमांचा असल्यास तुमच्या घरातील अबलांचे बळी जातील व तुम्ही निषेध करण्यापालीकडं काहीच करणार नाही याची खात्री आहे. हा मेसेज आपल्या आप्त स्वकीयास पाठवा. ऍड. हृषीकेश जोशी. कर्जत रायगड. मो. 9673894005 @DGPMaharashtra @PunePolice @Dev_Fadnavis @ShelarAshish
MR
38
173
613
26.6K
Aina
Aina@Aina_Ai2·
8. Production-level UI component builder: Think like a senior frontend engineer and build: • Reusable UI components • Accessible • Production-ready Consider: • Loading states • Edge cases • Responsive design • Accessibility Result: • Component architecture • Props design • Implementation • Usage examples
English
5
9
96
48.9K
Aina
Aina@Aina_Ai2·
Stop telling Claude, "do this." Stop telling Claude, "write code." Stop telling Claude, "fix this error." You're actually treating a senior AI like a junior intern. Here are 8 prompts you can copy and paste directly:
English
117
887
9.3K
2.8M
Saffron Monk
Saffron Monk@mangeshspa·
माकडतोंड्या @vaibhav_chhaya उर्फ कातळ माया 3 महिने होतील आता! शिकून काय दिवे लावतोय रे भिकारचोटा!!! आज कुणाचे उष्टे मटण चेपलेस.. पाण्यावर गाड्या चालवतोय की काय आता.. 😂
Saffron Monk tweet media
MR
21
103
641
8.7K
Trupti Garg
Trupti Garg@garg_trupti·
What’s your prediction for West Bengal after first phase of voting??
English
72
4
60
6.3K
Shefali Vaidya. 🇮🇳
Shefali Vaidya. 🇮🇳@ShefVaidya·
ROFL, people are getting creative about Tata Conversion Services
English
120
3.6K
11.1K
152.9K
Mossad RAW मोसाद राव retweetledi
Sharad Rao.
Sharad Rao.@visvabhara27931·
हाच फरक आहे..
Sharad Rao. tweet media
MR
55
191
727
7.9K
Trupti Garg
Trupti Garg@garg_trupti·
पण तुम्ही का इंग्लिश मध्ये बोलता आहेत @SandeepDadarMNS 😭
MR
86
48
359
47.5K
यदुनाथ जवळकर🔥
स्वतःच स्वतःचा फोटो टाकून स्वतःबद्दल अशी पोस्ट करायला घुंगनात दम लागतो.... कुणाच्याही बस ची बात नाही...
यदुनाथ जवळकर🔥 tweet media
MR
87
115
981
17.2K
Mossad RAW मोसाद राव
थोडक्यात काय तर "पप्पू से ना हो पाएगा" हे पप्पूमू* प्राशन करणार्‍यांना कळायला लागलंय... 🤣🤣😂
Shekhar@Shekharcoool5

प्रियांका गांधी यांना ऐकणं आणि पहाणं हा एक सुखद अनुभव आहे. साडीचा भारतीय पेहराव तिचा असला तरी ती दिसते वेगळी ! कधीही विचलीत न होता आणि राग नियंत्रणात ठेवून, कोणताही गोंधळ किंवा आरडाओरडा न करता आपली भूमिका मांडते.मोठ- मोठ्या आरोपांनाही ती एखाद्या चपखल, उपहासगर्भ वाक्याने आणि हलक्या स्मितहास्याने सहज खोडून काढते. राजकारणात अनेकदा वैयक्तिक टीका किंवा गंभीर आरोप केले जातात, पण अशा वेळीही स्वतःचा तोल न ढळू देणे ही त्यांची मोठी ताकद आहे. चिडण्याऐवजी स्मितहास्य करून उत्तर देण्याच्या त्यांच्या शैलीमुळे समोरच्याचा वार बराचसा बोथट होतो. सुती साड्यांचा त्यांचा पेहराव केवळ भारतीय परंपरेचे दर्शन घडवत नाही, तर लोकांमध्ये मिसळताना त्यांना एक प्रकारची सहजता मिळवून देतो. त्यांच्या दिसण्यात आणि वागण्यात एक नैसर्गिक खानदानीपणा जाणवतो. उपहासाचा (Sarcasm) वापर त्या अत्यंत कौशल्याने करतात. शब्दांचा फुलोरा न मांडता मोजक्या आणि चपखल वाक्यांतून आपली बाजू मांडण्याची त्यांची कला त्यांना एक प्रगल्भ नेत्या म्हणून सिद्ध करते. व्यासपीठावरून भाषण करताना किंवा पदयात्रेत लोकांमध्ये वावरताना त्यांचा संवाद हा केवळ राजकीय नसून तो भावनिक आणि थेट असतो, जो ऐकणाऱ्याला आपलासा वाटतो. त्यांच्या या गुणांमुळेच आजच्या गोंधळाच्या आणि आरडाओरड्याच्या राजकारणात त्यांचे व्यक्तिमत्त्व शांत तरीही तितकेच धारदार वाटते.

MR
0
0
0
8