ab ४५

427 posts

ab ४५

ab ४५

@amitgite12

Katılım Mart 2024
7 Takip Edilen1 Takipçiler
ab ४५ retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
अनेक वेळा घोषणा करून देखील जलसंधारण विभागाचा आकृतीबंध अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. माननीय मंत्री @SanjayDRathods साहेबांनी याबाबत तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Maha_GoodGovern
MR
25
392
218
1.8K
ab ४५ retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
प्रति, मा. @JaykumarGore साहेब राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असलेल्या हजारो पदांमुळे ग्रामीण विकासावर परिणाम होत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. कृपया #ZPRecruitment प्रक्रिया तातडीने सुरू करून तरुणांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
Engineers Association Official tweet media
MR
9
305
165
2K
ab ४५ retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
पुणे मनपाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २२,२३,२९ तारखेला आहे आणि आज १० एप्रिल आहे.उमेदवारांना परीक्षा आहे हे वर्तमानपत्रातून समजते परंतु पुणे मनपा प्रशासनाला याबाबत अजूनही अधिकृतरित्या तारखा जाहीर करायला किंवा नोटिफिकेशन प्रसिद्ध करायला वेळ भेटत नाही का....? @PMCPune @MDNagpure
MR
6
206
144
1.9K
ab ४५ retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
राज्याचे दोन्ही जलसंपदा मंत्री @RVikhePatil @girishdmahajan माजी वनमंत्री @SMungantiwar साहेबांना भेटून उमेदवारांनी निवेदन दिले. याबाबत @CMOMaharashtra देखील स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती. #WRD_JE
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
16
325
205
1.5K
ab ४५ retweetledi
IITian's Academy Pune
IITian's Academy Pune@IITians_Academy·
PMC JE परीक्षेचा घोळ संपता संपेना.... मागच्या 18 तासात एकाच विद्यार्थ्याला 4 वेळा हॉलतिकीट त्यापैकी 2 वेगवेगळे सेंटर. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना असे mail आले आहेत. या विद्यार्थ्यांनी नेमके करायचे काय? PMC निर्णय घेणार कधी? @PMCPune @Dev_Fadnavis @mieknathshinde
IITian's Academy Pune tweet mediaIITian's Academy Pune tweet mediaIITian's Academy Pune tweet mediaIITian's Academy Pune tweet media
MR
63
691
359
4.1K
ab ४५ retweetledi
Pooja Ashok More
Pooja Ashok More@poojamorespeaks·
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी. २ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये. परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी. #JuniorEngineerExam #PMC #StudentJustice #TCSionOnly
MR
97
1.2K
665
9K
ab ४५ retweetledi
Dinesh Humnabade
Dinesh Humnabade@DineshHumn9248·
विद्यार्थ्यांवरचा अन्याय थांबवा.... विद्यार्थ्यांच्या हक्काला न्याय द्या PMC JE ची परीक्षा ही अधिकृत सेंटर वरच घ्या 💯💯💯 #TCSion #PMC_JE @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mohol_murlidhar
MR
28
476
289
3.2K
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणजे भक्ती, करुणा आणि माणुसकीचा अखंड प्रवाह ! “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले” या अभंगातून त्यांनी समतेचा महान संदेश दिला. तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना कोटी-कोटी नमन!
Murlidhar Mohol tweet media
MR
350
193
145
4.1K
ab ४५
ab ४५@amitgite12·
@mohol_murlidhar आदरणीय खासदार मोहोळ साहेब तुम्ही कालही विद्यार्थ्यांसोबत होता आजही आहात आणि उद्याही असणार🙏 आज आमची एक छोटीशी मागणी आहे ती म्हणजे PMC JE ची परीक्षा ही पारदर्शक पद्धतीने व्हावी आणि ती TCS ION या अधिकृत सेंटर वरच व्हावी कृपया आपण पाठपुरावा करावा अशी विनंती 🙏 #PMC_JE #TCSION
MR
0
1
2
87
ab ४५ retweetledi
Shivraj More
Shivraj More@imshivrajmore·
पुणे महानगरपालिका JE परीक्षा – उमेदवारांवर अन्याय! राज्यातील परीक्षा नेहमीच सुरक्षित **TCS iON** केंद्रांवर होत असताना, 25 जानेवारी 2026 रोजीची पुणे मनपा ज्युनियर अभियंता परीक्षा अचानक कमी दर्जाच्या खाजगी केंद्रांवर घेण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. भरमसाठ शुल्क भरूनही 300–400 किमी प्रवास, वाढता खर्च, मानसिक ताण हा निर्णय तात्काळ रद्द करून परीक्षा अधिकृत, विश्वासार्ह केंद्रांवर घ्यावी. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ नको!
Shivraj More tweet mediaShivraj More tweet mediaShivraj More tweet mediaShivraj More tweet media
MR
14
473
308
4.3K
ab ४५ retweetledi
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
रात्रीचे 8 वाजलेत...विद्यार्थी काल पासून पालिकेसमोर बसले आहेत....अजून पण त्यांना त्यांच्या हक्क भेटला नाही. PMC चा एवढा हट्ट का? राज्यच भविष्य आज न्याय मागत आहे. पण कोणी दखल घ्यायला तयार नाही. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
29
781
467
5.2K
ab ४५ retweetledi
V_S
V_S@vitthal_sonune3·
विद्यार्थ्यांनी उठसुट आंदोलन च करत बसायचे का? #PMC_JE अगोदर पण त्याच मागण्या होत्या आणि आता पण त्याच आहेत. फॉर्म भरतेवेळी दिलेले सेंटर सोडुन दुसरे का? कोणत्याही परिस्थितीत दुर,ते पण बोगस केंद्रे चालवून घेणार नाही . @PMCPune @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dhananjay4INC
V_S tweet media
MR
7
370
229
2.4K
ab ४५ retweetledi
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
राज्यातील सर्व स्पर्धात्मक आणि भरती परीक्षा अनेक वर्षांपासून अधिकृत, सुरक्षित आणि विश्वासार्ह TCS iON केंद्रांवर सुरळीतपणे पार पडत आहेत. मात्र 25 जानेवारी 2026 रोजी होणारी पुणे महानगरपालिका ज्युनियर अभियंता परीक्षा अचानक खाजगी, कमी दर्जाच्या आणि खराब रेटिंग असलेल्या केंद्रांवर घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आणि गोंधळ निर्माण झाला आहे. उमेदवारांकडून आधीच भरमसाठ परीक्षा शुल्क आकारूनही, स्वतःच्या शहरापासून 300–400 किमी दूर खाजगी केंद्रावर परीक्षा द्यावी लागणे हे अत्यंत गैरसोयीचे व अन्यायकारक आहे. प्रवासाचा खर्च, राहण्याची सोय, वेळेची उधळपट्टी, धावपळ आणि मानसिक ताण या सर्वांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या तयारी व आत्मविश्वासावर होत आहे. यापूर्वी अनेक भरती परीक्षांमध्ये खाजगी केंद्रांवर तांत्रिक बिघाड, गैरप्रकार, अव्यवस्था आणि व्यवस्थापनातील त्रुटी दिसून आल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास आधीच कमी झाला आहे. अशा परिस्थितीत पुणे महानगरपालिका सारख्या महत्त्वाच्या भरती प्रक्रियेसाठी खाजगी, कमी दर्जाच्या केंद्रांचा वापर करणे हे पूर्णपणे अव्यवहार्य आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. आज राज्यभरातील हजारो उमेदवार अचानक जाहीर झालेल्या दूरच्या केंद्रांमुळे त्रस्त आहेत. खाजगी केंद्रांचा निर्णय तातडीने मागे घेऊन परीक्षा केंद्रांचे पुनर्नियोजन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसानीसाठी पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील. या संपूर्ण लढ्यात NSUI विद्यार्थ्यांसोबत ठामपणे उभी आहे. अधिकृत TCS iON केंद्रांवरच परीक्षा घ्या. विश्वास, सुरक्षितता आणि पारदर्शकतेशी तडजोड मान्य नाही. यावेळी NSUI चे महासचिव निशांत देशमुख, प्रदेश महासचिव अँड. कौस्तुभ पाटील,कृष्णा साठे, आदित्य भिसे, NSUI चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. @Maharashtransui
Maharashtra Congress tweet mediaMaharashtra Congress tweet mediaMaharashtra Congress tweet mediaMaharashtra Congress tweet media
MR
23
658
460
6.1K
ab ४५ retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
PMC कनिष्ठ अभियंता पदाच्या 169 जागांसाठी २५ जानेवारी रोजी होत असलेल्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी TCS ION केंद्रांची मागणी करूनही त्यांना खाजगी परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. यापुर्वी खाजगी परीक्षा केंद्रांवर झालेले गैरप्रकार पाहता सदरील परीक्षा पुन्हा खाजगी केंद्रांवरच घेतली तर परत गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना ३०० किमीहून अधिक दुरची केंद्र देण्यात आली आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी सरकारने तात्काळ सदरील विषयामध्ये लक्ष घालून खाजगी केंद्रांऐवजी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्याबाबत निर्णय घ्यावा, ही विनंती...! @Dev_Fadnavis @mieknathshinde
MR
80
1.1K
754
16.9K
ab ४५
ab ४५@amitgite12·
@OmRajenimbalkr PMC कनिष्ठ अभियंता (JE) परीक्षा 25 जानेवारी 2026 ही फक्त TCS iON Digital Center वर घ्यावी. Digital iON चे आश्वासन असूनही Private Center देण्यात आले आहेत. काही उमेदवारांना 450+ किमी दूर केंद्र दिले गेले आहे. आयुक्तांनी तात्काळ दखल घ्यावी. #PMC #JEExam #TCSiON #StudentIssues
MR
0
0
2
20
ab ४५ retweetledi
Omprakash Rajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar@OmRajenimbalkr·
PMC Jr इंजिनिअर पदभरतीसाठी २५ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्जात निवडलेली परीक्षा केंद्रे देण्यात आलेली नाहीत. काही विद्यार्थ्यांना शेकडो किमी अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. पुणे महापालिका आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करून परीक्षा केंद्रे बदलून अधिकृत TCS iON Centre वर परीक्षा घ्यावी. #TCSion @PMCPune @navalMH
MR
49
1.1K
739
10.2K
ab ४५ retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
जाहीर पाठिंबा ✊📘 पुण्यातील सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे पुस्तक वाचन आंदोलन हे लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक आहे. आपल्या हक्कांसाठी शांत, शिस्तबद्ध आणि वैचारिक मार्गाने लढा देणे हीच खरी लोकशाही आहे. PMC तसेच MJP व MAHATRANSCO संदर्भातील अन्यायकारक निर्णयांविरोधात विद्यार्थ्यांनी उचललेले हे पाऊल संविधान, समान संधी आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने आहे. पुस्तक हातात घेऊन रस्त्यावर उतरलेली तरुणाई ही कुठल्याही सरकारसाठी गंभीर इशारा असते. काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाऊ नये, त्यांच्या भविष्याशी खेळ केला जाऊ नये, हीच आमची ठाम भूमिका आहे. @INCMaharashtra @INCIndia @PMCPune #पुस्तकवाचनआंदोलन #विद्यार्थीहक्क #संविधान #लोकशाही #पुणे #Dhananjay_Shinde #DhananjayShinde
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC

संदर्भ : महाराष्ट्र_काँग्रेस/२०२६/००६. प्रति, मा. आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे. विषय : PMC Junior Engineer (Civil) परीक्षा केवळ TCS iON अधिकृत केंद्रांवर घेण्याबाबत. महोदय, पुणे महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या Junior Engineer (Civil) पदाच्या परीक्षेबाबत, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या वतीने ही बाब आपल्या निदर्शनास आणत आहे. दिनांक १ डिसेंबर २०२५ पूर्वीच सदर परीक्षा TCS iON या अधिकृत आणि विश्वासार्ह केंद्रांवर घ्यावी, अशी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सकारात्मक विचार होईल, या अपेक्षेने पुणे महानगरपालिकेने परीक्षेची तारीख पुढे ढकलली होती. मात्र, आता हीच परीक्षा २५ जानेवारी २०२६ रोजी खासगी (Private) परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येत असल्याचे समजते, जे अत्यंत चिंताजनक आहे. १) परीक्षा सुव्यवस्था आणि केंद्र व्यवस्थापन : सदर परीक्षा पुन्हा खासगी केंद्रांवर आयोजित करण्यात आली असून, अनेक उमेदवारांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून ३००-४०० किलोमीटर अंतरावर केंद्रे वाटप करण्यात आली आहेत. सामान्यत: अशा मोठ्या प्रमाणातील परीक्षा TCS iON सारख्या सक्षम यंत्रणेमार्फत २-३ दिवसांच्या स्लॉटमध्ये सुव्यवस्थितपणे पार पाडता येतात. मात्र, PMC सारखी महत्त्वाची परीक्षा एकाच दिवशी ४२,००० पेक्षा अधिक उमेदवारांसाठी खासगी केंद्रांवर घेण्यात येत आहे. यातील अनेक केंद्रांची रेटिंग, सुविधा आणि पारदर्शकता अत्यंत निकृष्ट असल्याची वस्तुस्थिती आहे. २) परीक्षा गांभीर्य आणि उमेदवारांचा मानसिक त्रास : अचानक आणि पुरेशी पूर्वसूचना न देता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास नियोजन, निवास व्यवस्था तसेच काही उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या ड्युटीसंबंधी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तब्बल २ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या परीक्षेसाठी अपारदर्शक आणि असुविधाजनक खासगी केंद्रांवर परीक्षा देण्याची सक्ती केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता, आपणास विनम्र विनंती आहे की, PMC Junior Engineer (Civil) परीक्षा दिनांक २५ जानेवारी २०२६ ही केवळ TCS iON अधिकृत केंद्रांवरच आयोजित करण्यात यावी. यामुळे परीक्षेतील पारदर्शकता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता सुनिश्चित होईल. तसेच, उमेदवारांचा अनावश्यक प्रवासाचा त्रास टाळून योग्य आणि समतोल परीक्षा वातावरण निर्माण होईल. आपण विद्यार्थ्यांच्या हक्क, भविष्य आणि प्रशासकीय जबाबदारीचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करिता, धनंजय रामकृष्ण शिंदे सरचिटणीस अध्यक्ष : रोजगार व स्वयंरोजगार विभाग (भ्रमणध्वनी : ९८६७६ ९३५८८) प्रत, मा. हर्षवर्धन दादा सपकाळ, प्रांताध्यक्ष : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी @PMCPune @INCHarshsapkal @INCMaharashtra @CMOMaharashtra

MR
20
757
433
6.3K

Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
18
723
416
9K