Mission Government Job

3.5K posts

Mission Government Job

Mission Government Job

@MK_CivilEngg

Latur Katılım Ocak 2024
149 Takip Edilen135 Takipçiler
Mission Government Job retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
जलसंधारण विभागाच्या भरती प्रक्रियेत स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधरांवर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. पात्रतेचे निकष पारदर्शक आणि सर्वसमावेशक असणे ही काळाची गरज आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची दखल घेऊन तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवाला गेलाच पाहिजे ! #StudentsVoice #WRD_Recruitment #JusticeForEngineers
Engineers Association Official@degree_holders

जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC

MR
13
220
133
857
Mission Government Job retweetledi
Engineers Association Official

26
312
201
2.3K
Mission Government Job retweetledi
Engineers Association Official
@mhadaofficial सर्व नियोजन असूनही जाहिरात का प्रसिद्ध होत नाही,नेमके कुणाच्या दबाव तंत्रावर विभाग काम करत आहे?प्रशासनाने तात्काळ पदभरती जाहिरात प्रसिद्ध करून स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती @mlaAminPatel @shambhurajdesai @CMOMaharashtra @mieknathshinde
Engineers Association Official tweet media
MR
12
214
123
777
Mission Government Job retweetledi
Engineers Association Official
भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती. @cbawankule
MR
33
359
236
2.1K
Mission Government Job retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
मा. @SanjayDRathods जी, २९ जुलैला तुमच्याच मंत्रालयाने आकृतीबंध प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले तरी अद्याप काहीच हालचाल नाही! शेतकरी दुष्काळात मरत आहेत, त्यांची मुले बेरोजगारीने तळमळत आहेत, तरीही सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी नाही का? आपले नुसते आश्वासनांचे राजकारण कधी थांबणार? लवकरात लवकर आकृतीबंध जाहीर करा आणि बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय द्या! उशीर केल्यास विद्यार्थी-शेतकरी आंदोलनाला सामोरे जावे लागेल हे लक्षात ठेवा! @INCMaharashtra #विद्यार्थी_बेरोजगारी #शेतकरी_विद्यार्थी #आकृतीबंध_जाहीर_करा
Engineers Association Official@degree_holders

२९ जुलै रोजी जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेबांनी आदेश देऊन देखील अद्याप आकृतीबंध प्रसिद्ध झालेला नाही याचे नक्की काय कारण आहे ? एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली आहेत आणि शेतकऱ्यांची मुले बेरोजगार आहेत. कृपया लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती.

MR
4
84
49
308
Mission Government Job retweetledi
Abdulgani
Abdulgani@Abdulganisnnk07·
मा. @dadajibhuse साहेब बिंदू नामावली साठी लागणारे वेळ आता कमी होणार.शिक्षक भरती परीक्षा घेऊन १ वर्ष होत आहे.अजूनही भरती समोर जात नाही.त्यामुळे लवकरात लवकर भरती कशी पार पडेल.आणि शाळेला शिक्षक लवकर कसे मिळतील यासाठी निर्णय घ्यावा ही नम्र विनंती. @mieknathshinde @DRPANKAJBHOYAR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR

‘बिंदू नामावली सॉफ्टवेअर’मुळे रोस्टर्स तयार करण्याची प्रक्रिया सुलभ झाली – सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाच्या सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांना ‘बिंदू नामावली सॉफ्टवेअर’साठी ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा : सन २०२५-२६’ अंतर्गत तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. #नागरीसेवादिन #राजीवगांधीप्रशासकीयगतिमानताअभियान #CivilServicesDay

MR
3
10
11
178
Mission Government Job retweetledi
Mission Government Job
Mission Government Job@MK_CivilEngg·
'बिंदू नामावली सॉफ्टवेअर'मुळे रोस्टर्स तयार करण्याची प्रक्रिया सुलभ झाली. -सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे. #शिक्षक_भरती_२०२५ #TAIT_2025 @CMOMaharashtra @MahaDGIPR @dadajibhuse @balushamane1 @SakalMediaNews @pudharionline @ThePuneMirror @SaamanaOnline @mybmc @PMCPune @PuneZp @IYC
Mission Government Job tweet media
MR
2
6
3
459
Mission Government Job retweetledi
Ade123J
Ade123J@AdeJ123·
@SanjayDRathods याच प्रशासनातील अधिकारी मंत्रीमहोदयांचे #तात्काळ दिलेले स्पष्ट निर्देश गेली १०महिने प्रलंबित ठेवतात. याबाबत चालढकलपणा बंद करण्यात यावा आणि मंत्रीमहोदयांनी पुन्हा एकवेळस स्वतः दिलेल्या आदेशाची आठवण करून देऊन #WCD_आकृतीबंध विषय मार्गी लावावा अशी विनंती @mieknathshinde @Shivsenaofc
Ade123J tweet media
MR
0
5
6
80
Mission Government Job retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@pcmcindiagovin मनपा मध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता तसेच आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग तसेच लिपिक संवर्गाची तसेच इतर हजारों पदे रिक्त आहेत. याबाबत @pcmcindiagovin ने लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती.
Engineers Association Official tweet media
MR
16
284
165
1.1K
Mission Government Job
Mission Government Job@MK_CivilEngg·
@MahaDGIPR बिंदू नामावली हे अतिशय किचकट आणि कठीण असे काम आहे आणि त्यामुळेच अनेक भरती प्रक्रियेला उशीर लागलेला होता परंतु मॅडम नी सांगितल्याप्रमाणे " बिंदू नामावली सॉफ्टवेअर" हे तयार केलेले आहे आणि त्यामुळे पूर्वी जेवढा वेळ लागत होता आता तेवढा वेळ लागणार नाही. #TAIT_2025 #शिक्षक_भरती_२०२५
MR
0
1
3
172
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
‘बिंदू नामावली सॉफ्टवेअर’मुळे रोस्टर्स तयार करण्याची प्रक्रिया सुलभ झाली – सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाच्या सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांना ‘बिंदू नामावली सॉफ्टवेअर’साठी ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा : सन २०२५-२६’ अंतर्गत तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. #नागरीसेवादिन #राजीवगांधीप्रशासकीयगतिमानताअभियान #CivilServicesDay
MR
6
43
68
4.1K
Mission Government Job retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
विविध विभागाचे आकृतीबंध शासननिर्णय प्रसिद्ध होत आहे. मात्र बहुप्रतिक्षित #मृदू_व_जलसंधारण आकृतीबंध वर्षांपूर्वी घोषणेच्या स्वरूपात अधिवेशनात जाहिर करण्यात आले. मंत्री महोदयांनी या चालू आठवड्यात #आकृतीबंध_शासन_निर्णय प्रसिद्ध करण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचना करावे अशी विनंती..🙏
Engineers Association Official tweet media
MR
3
183
115
1.4K