𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎

278 posts

𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎 banner
𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎

𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎

@be_meMarathi

हा हॅण्डल मराठी भाषा, मराठी लोकं आणि महाराष्ट्र धर्मासाठी आहे 💛 Retweets are not endorsements.

#महाराष्ट्र Katılım Ocak 2026
105 Takip Edilen14 Takipçiler
𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎 retweetledi
#मराठीबोलाचळवळ
जनगणनेत माहिती देताना तुमची भाषा फक्त मराठी अशी नोंदवा. #मराठीबोलाचळवळ #महाराष्ट्रधर्म #मराठी #महाराष्ट्रातफक्तमराठीच
#मराठीबोलाचळवळ tweet media
MR
1
27
72
782
𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎 retweetledi
𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎 retweetledi
Deepak Kedar
Deepak Kedar@deepakkedardk·
मिश्रा, शर्मा, पांडे तीन बलात्कारी, मंदिरातले पुजारी... शिळफाटा श्रीगणेश घोळ मंदिरात परिसरातली महिला मंदिराच्या सहारा घेऊन बसली. या तीन नराधम पुजारीने तिच्यावर सामूहिक पासवी अत्याचार करून संपवलं आणि जंगलात झाडात फेकून दिलं. मी त्या कुटुंबाला भेटलो होतो पण आरोपीची जात सांगितली नव्हती कारण मला माहिती आहे नराधम नराधम असतो. कांबळे, खरात असो की पांडे, मिश्रा, शर्मा असो सगळे नराधम असतात त्यांना जातीच्या चष्म्यातून बघू नका. त्या सगळ्या प्रवृत्ती आहेत त्यांना एकजुटीने ठेचने हाच पर्याय आहे. आपण काय करायला निघालोत? कांबळेला आणि या शर्मा, मिश्रा, पांडेला एकदाच फाशी द्या ही आमची भूमिका आहे. कांबळेच्या आडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जात आणि कायद्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला न मग आम्हाला आमच्या पद्धतीने सक्रीय व्हावं लागेल. फेक अकाऊंट चालवणाऱ्या 3.5% बांडगुळ जर फडफड थांबवत नसतील, खोटे अफवा पसरवत असतील तर त्याचा बंदोबस्त आम्ही करू कुणालाही सोडणार नाहीत! अकोट मध्ये एका मंदिरात दलित मुलीवर पुजाऱ्याने बलात्कार केला तो पांडे होता तरी आम्ही त्याला नराधम म्हणून लढत आलो. सरकारने या भाजपा RSS च्या आयटी सेल वाल्याला आवरावे अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील! कांबळे ला फाशी झालीच पाहिजे! शर्मा, मिश्रा, पांडे ला फाशी झालीच पाहिजे!! गृहमंत्री राजीनामा द्या!! #AllindiaPantherSena
Deepak Kedar tweet media
MR
14
128
450
5.9K
𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎 retweetledi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
शासनाने महाराष्ट्रासाठी कार्यरत असावे, परकीय आक्रमणाला पोसण्यासाठी नव्हे.. जय महाराष्ट्र! #जयमहाराष्ट्र #महाराष्ट्र #मराठी #मराठीमानूस #मराठीएकीकरणसमिती
MR
0
21
53
417
𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎 retweetledi
मराठा आर्विका देसाई
आमच्या आईने झाडे वाचवायला शिकवले पण त्याच्या आईने त्याला झाडे तोडायला शिकवली #झाडखाऊ #भाडखाऊ
MR
0
3
11
130
𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎 retweetledi
महेंद्र 🚩
देवेनभैय्याला एका पिडीत लेकीला न्याय देता येईना. मग हा इतर जनतेला कसा काय न्याय देऊ शकेल. याला फोडाफोडी शिवाय दुसरं काही जमत नाही. असा हा निष्क्रिय आणि कतृत्वशून्य माणूस पंतप्रधान होण्याची स्वप्न बघतोय.
MR
2
26
105
966
𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎 retweetledi
MNS Social | मनसे सोशल
जगाने नाकारलेल्या कंपनी आणि विषारी केमिकल हे निसर्गसंपन्न अशा कोकणात तयार केले जात आहे. त्यास नागरिकांनी, राजकीय पक्षांनी विरोध केला की ते विकास विरोधी अशी लेबल सरकार कडून लावली जातात. मात्र अशा वेळी पोलिस, जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ काय करत असते हा प्रश्नच आहे. महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री श्री योगेश कदम @iYogeshRKadam आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ह्यांचे अध्यक्ष सिद्धेश कदम @isiddheshRkadam ह्यांच्याच खेड जिल्ह्यातील लोटे जवळ "लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी" चा विषारी प्रकल्प सुरू आहे. आज ६ एप्रिल रोजी ह्या प्रकल्पाविरोधात लोटे पंचक्रोशी तील विविध सामाजिक संघटना तसेच पर्यावरण प्रेमी विशाल मोर्चा काढत आहेत. ह्या गावातील आंदोलकांनी मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतल्यानंतर मनसे ने देखील ह्या मोर्चा ला पाठिंबा दिला आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरल्या शिवाय सरकारचे डोके ठिकाणावर येत नाही ते खरंच! #कोकण #खेड #पर्यावरण #प्रदूषण #मनसे
MR
3
79
150
1.7K
𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎 retweetledi
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख ( स्वराज्य सेवक )
Yes-whenever our Marathi language and culture are insulted, our response will be firm and unapologetic. This nation is built on linguistic states, so our state comes first- because states together form the nation. ओके
Dr Nimo Yadav 3.0@Dr_NimoYadwz

“India gela Bho***”?? Seriously?? Is this language and state greater than India now??

English
117
114
974
31.3K
𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎 retweetledi
𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎 retweetledi
Deepak Kedar
Deepak Kedar@deepakkedardk·
#भोर नसरापूर, चिमुरडी प्रकरणी आरोपीला फाशी झाली पाहिजे! 🔴 नराधम प्रवृत्तीवर याआधी देखील दोन केसेस रिजिस्ट्र आहेत. पोलिसांनी या नराधमाला आळा घातला नाही, दरवेळी जामीन झाल्यामुळे त्यांनी कृत्य चालूच ठेवले. बळी गेलेली चिमुरडी होती, राज्य सरकारने पोलिसांना खोट्या नारी शक्ती आंदोलनात व्यस्त ठेवले त्यामुळे आरोपी राजरोसपणे गुन्हेगारी कृत्य करत आहेत. नारी शक्ती विधेयक रद्द झालेल्या महिला नेत्या आता देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा का मागत नाहीत. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेला नाही याला सर्वस्वी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे. त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टातून आरोपीला फाशी झाली पाहिजे अन्यथा याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. #AllindiaPantherSena
Deepak Kedar tweet media
MR
9
22
129
2.8K
𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎 retweetledi
Raju Parulekar
Raju Parulekar@rajuparulekar·
Teena Choudhary said that her Grandfather and Father, both served in the INDIAN ARMY. Her Father fought two Wars for India. She also said 8 members of her family have SERVED in the INDIAN ARMY. She also said, don’t use my shoulders to take pot shots at anybody because you all political parties are guilty of the same offence - “utter disregard and absolute apathy for the general public.” But look at this Post by ANI. It conveniently IGNORED the crux of her message and has only AMPLIFIED the pro-BJP Minister part. That’s how the RW ecosystem is, ECONOMICAL WITH TRUTH. Godi Media for a reason, STAUNCH one at that.
ANI@ANI

#WATCH | Teena Choudhry, the woman seen in the viral video wearing a black cap, confronting Maharashtra Minister Girish Mahajan over a traffic jam, releases a statement detailing her side of the story She says, "I have received so many messages regarding my safety. I want to let you know that I'm fine and I appreciate the concern. That day, on April 21, I dropped my daughter off for her music class at four. I was meant to pick her up at 4.45. When I took a left turn from Mahindra Taj, we got stuck in a jam there. I was in my car for 25 minutes. When the traffic did not move, I got out to find out what the problem was. For the next one and a half hours, I went to every single police officer there to request that if you get the two buses removed, people who are stuck, we can make a U-turn and join the main road. I received no reaction, no response. I did not throw that bottle towards any protester or rally, but on the ground to attract the attention of the police... Mr Mahajan was actually the only person in that rally who at least tried to listen to what I was saying. On his instructions, the two buses were moved, and we all took a U-turn, and we were able to join the main road..." (Disclaimer: Screenshot of the viral video from social media)

English
81
1.4K
7.9K
379.6K
𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎 retweetledi
MadhavVarun
MadhavVarun@MadhavVaruna·
लोकांना तुमच्या राजकीय तुष्टीकरणासाठी महिला आरक्षण नको. त्यांच्या चिमुकल्या मुली, बहिणी सुरक्षित राहतील असे कायदे करा. भाजपची कोणती महिला आमदार, खासदार यावर जबाबदारीने बोलतेय का? डिलिमिटेशन बिलवर खूप नौटंकी करत होते हे.
MR
13
218
626
9.6K
𑘦𑘱 𑘦𑘨𑘰𑘘𑘱 𝖇𝖊 𝕸𝖆𝖗𝖆𝖙𝖍𝖎 retweetledi
त र्क वा दी
परप्रांतीय लोकांना मराठी बोलता येत नाही, हा प्रॉब्लेम नाही. तर, आपल्यालाच सगळीकडे हिंदी बोलायची खाज सुटणे ही खरी अडचण आहे...!
MR
30
137
868
10.9K