𑘀𑘨𑘞𑘱 𑘥𑘫𑘱𑘎 || मराठी भाषिक ||🚩

7.9K posts

𑘀𑘨𑘞𑘱 𑘥𑘫𑘱𑘎 || मराठी भाषिक ||🚩 banner
𑘀𑘨𑘞𑘱 𑘥𑘫𑘱𑘎 || मराठी भाषिक ||🚩

𑘀𑘨𑘞𑘱 𑘥𑘫𑘱𑘎 || मराठी भाषिक ||🚩

@marathibhashik2

🚩कडवट मराठी बाणा🚩 महाराष्ट्र धर्म 🚩 🚩मी महाराष्ट्राचा 🚩महाराष्ट्र माझा 🚩 जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩

महाराष्ट्र Katılım Nisan 2020
209 Takip Edilen152 Takipçiler
𑘀𑘨𑘞𑘱 𑘥𑘫𑘱𑘎 || मराठी भाषिक ||🚩 retweetledi
Shalini Thackeray
Shalini Thackeray@ThakareShalini·
एका चिमुकलीच्या मृत्यूनं महाराष्ट्र हळहळला आहे, आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्याराज्यात विजय मिळाला म्हणून झालमुरीचा खातायत...ह्यांना लाज कशी वाटत नाही? ह्यांच्या संवेदना मेल्या आहेत का? देवाभाऊ किती निर्लज्जपणाचं प्रदर्शन ह्या महाराष्ट्राला घडवणार आहात? #ShameOnDevendraFadnavis #Nasrapur #bengalelection2026
Shalini Thackeray tweet media
MR
19
81
354
6.2K
swapnil zambare
swapnil zambare@swapyza·
@marathibhashik2 नाही आम्हला गरज पडत नाही जशी तूला चाटावी लागते तशी ढोंगी आहे तुम्ही मराठी मराठी करतात आणि स्वतावर अल कि मागे हटतात असो लेगे रहो. आपली लायकी काय हे आता भाषणात सांगितल पाटीदार लोकांनी मराठी शिकून मारही पुसरस्कार घेतले तर नाही चालणार असे बोलल कोण तरी
MR
1
0
0
11
swapnil zambare
swapnil zambare@swapyza·
@marathibhashik2 मी भाजपचा भक्त आहे, चमचा असण्यापेक्षा कित्येक पटीने हे चांगलं आहे मराठी माझी मातृभाषा आहे आणि मी महाराष्ट्रात गुजरात मधून आलेलो उपरा आहे पाटीदार किंवा पटेल म्हणतात तो म्हणून मला अधिकार सुद्धा नाही मराठी मराठी करण्याचा
MR
1
0
0
20
swapnil zambare
swapnil zambare@swapyza·
@marathibhashik2 @mnsadhikrut @bhushancool @ekikaranmarathi @gdeshmukh1984 म्हणून मी त्या मराठी मराठा करणाऱ्या पार्टी ला मत देत नाही खोटा अपप्रचार करतात पाटी 3 भाषेत आहे ज्या दिवशी खुला झाला तेव्हा TV वर पाहिलं काळ स्वतः जाऊन पाहिलं
MR
1
0
0
37
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)
विदाऊट नंबर प्लेट कार सोबत घेऊन आधी ज्या नेत्यांनी उद्घाटनादिवशी फोटो सेशन केलं त्यांना काय दंड लावला ??? नंतर सर्वसामान्यांना नियम लावा … बाकी आभार प्रदर्शन तर जोरात सुरुच आहे … नेहमीप्रमाणे त्यांना नियम वेगळे असतीलच … जसे काय जनतेवर उपकार करतात हे लिंक बांधून … आमचेच पैसे वापरुन हे लिंक बनवता … !!! फुकट नाही दिलाय … !!! #मिसिंग_लिंक
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR

📢 कृपया लक्ष द्या... 🚗वाहनचालक, प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे आवाहन... यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहन चालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे. महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेग मर्यादा जाहीर केली आहे. बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किमी वेग मर्यादा आणि बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेग निश्चित केला आहे. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील दोन बोगदे व दोन पुलावर पूर्णपणे २४x७ सीसीटीव्ही यंत्रणेचे लक्ष आहे. सेल्फी, फोटो आणि रिल्स काढण्यासाठी थांबल्यास मोठ्या दंडाची आकारणी केली जाईल. बेजबाबदार वर्तनाने अपघाताचा धोका होऊ शकतो हे लक्षात घेऊन वाहनधारक, प्रवाशांनी नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. #महाराष्ट्र #कनेक्टिंगलिंक #मिसिंगलिंक #मुंबईपुणेद्रुतगतीमार्ग #Maharashtra #MissingLinkProject #MumbaiPuneExpressway #MissingLink #MaharashtraDevelopment #MaharashtraMegaProject #CCTV @MSRDC_official

MR
3
12
68
1.8K
Sachin ( Modi Ka Parivar )
संविधानाच्या नावाने राजकारण करणारे लोक गायब आहेत कारण नराधमाचे नाव भिमाजी कांबळे आहे ..! जर तुमच्या जातीचा आहे म्हणून जर तुम्ही चुकीला चुक म्हणत नसाल तर तुमच्या सारखे नालायक तुम्हीचं #narsapur #punerapecase #maharashtrapolitics
MR
14
16
106
1.4K
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
देवाभाऊ मुख्यमंत्री म्हणून पालक आहात ,या नराधमाला लवकरात लवकर यमसदनी पाठवा. हा माणूस एक दिवस जिवंत राहण्याच्या लायकीचा नाही आणि कोपर्डी मधील बहिणीला अजून न्याय मिळाला नाही. साहेब याला ठोका ,काहीही होत नाही राज्यातील जनता तुमच्या मागे खंबीर उभी आहे.याला ठोकल्याशिवाय पर्याय नाही. @Dev_Fadnavis
MR
3
17
52
1.5K
Keshav Upadhye
Keshav Upadhye@keshavupadhye·
धन्यवाद देवेंद्रजी! दोन दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंकवरून आज प्रवास करण्याचा योग आला आणि खरंच हा रस्ता म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा अप्रतिम नमुना आहे. सुरक्षित, वेगवान आणि अत्यंत सुटसुटीत असा हा अनुभव मनात कायमचा कोरला गेला. मा. देवेंद्रजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली महाराष्ट्र झपाट्याने बदलतोय. विकासाला नवी गती मिळत आहे. मुंबई–नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई कोस्टल रोड, विविध शहरांमध्ये विस्तारत असलेली मेट्रो आणि आता हा मिसिंग लिंक या सर्व प्रकल्पांमुळे महाराष्ट्राची एक आधुनिक, प्रगत आणि जागतिक स्तरावर ठसठशीत ओळख निर्माण होत आहे. विकासाच्या या वाटचालीत प्रत्येक प्रकल्प हा केवळ पायाभूत सुविधा नसून, तो नव्या महाराष्ट्राच्या स्वप्नांची साकार प्रतिमा आहे. @Dev_Fadnavis @RaviDadaChavan #MissingLink #DevendraFadnavis #MaharashtraDevelopment #Infrastructure #Progress #InfraMan #नवामहाराष्ट्र #विकास #समृद्धी #Metro #CoastalRoad
Keshav Upadhye tweet mediaKeshav Upadhye tweet mediaKeshav Upadhye tweet media
MR
170
51
584
76K
Sachin ( Modi Ka Parivar )
उद्धव ठाकरेंचा माज मोडला तसाच आता ममता बॅनर्जींचा माज मोडणार ✅ #westbengal
MR
52
22
297
6.2K
Sharad Rao.
Sharad Rao.@visvabhara27931·
माझं बिल पाडता काय.....😂 तुमच्या 7 पिढ्या यायला पाहिजे मला राजकारणात शह द्यायला 🔥🔥
Sharad Rao. tweet media
MR
31
83
768
9.7K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
तमिळ, मल्याळम भाषिक प्रवक्ते, राजकीय विश्लेषक हिंदी चॅनेलवर हिंदीत बोलत आहेत. थोडासा गोड दक्षिण भारतीय एक्सेंट आहे पण बोलत आहेत.. काही मराठी अस्मिता वाले साऊथवाले हिंदीत बोलत नाहीत असे बोंबलत असतात म्हणून म्हटले
MR
5
7
92
1.3K
Sachin ( Modi Ka Parivar )
छत्रपती शासन 🔥🔥 महाराष्ट्रातल्या नराधमांचा बंदोबस्त असाचं व्हायला पाहिजे 🚩 कायद्याची भाषा तेव्हा करा जेव्हा तुमच्या घरातील स्त्री वर असं काही होईल तेव्हा पण तुम्ही शांत राहूनचं न्यायालयातून निकाल येऊ पर्यंत वाट पहाल…! #narsapur #punerapecase
MR
3
21
80
1.6K
RobinHood🇮🇳
RobinHood🇮🇳@therobinhoodz·
भाजप ला यश का मिळत ते सांगणारा हा व्हिडीओ आज सलग तिसरा दिवस आहे, भाजपचे कार्यकर्ते दिवस रात्र स्ट्रॉंग रूम समोर बसून आहेत, TMC चे कार्यकर्ते स्ट्रॉंग रुम मध्ये घुसण्यास अयशस्वी झाले... पण भाजपचे जागेवरून हलले सुद्धा नाहीत. भाजपा च्या यशाचे हेच कारण आहे, सत्तेत असो की नसो संघर्ष करण्याची ताकद ही विचारधारेत आहे आणि संघर्ष त्यामुळे नसानसांत भिनला आहे..
MR
1
18
79
1.2K
Sachin ( Modi Ka Parivar )
END of the TMC Era - Rise of Sanatan 🚩 Thank you Modi ji for Bengal.
English
6
69
379
4.7K