Babasaheb Rakshe

10.3K posts

Babasaheb Rakshe

Babasaheb Rakshe

@bsrakshe

Ex Employee Saam Tv & Sakal Papers Pvt Ltd

Pune. Katılım Eylül 2017
1.9K Takip Edilen387 Takipçiler
Babasaheb Rakshe retweetledi
Jayesh Kawade
Jayesh Kawade@jayukawade·
ज्या तळेगाव दाभाडे मध्ये मी सध्या कायम स्वतः च्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास आहे तेथून अगदी पाच मिनिटे चालत अंतरावर आदरणीय गोनिदा वास्तव्यास होते. अगदी आमच्या ग्रंथालया जवळच. लहानपणी घर सोडल्यावर चं आत्म कथन या स्मरणगाथा मध्ये आहे. @LetsReadIndia @KalantriPravin @granthopasak
Jayesh Kawade tweet media
MR
0
3
8
223
Babasaheb Rakshe
Babasaheb Rakshe@bsrakshe·
@SB_Santosh_ 5 रुपयाची नोट... मजेशीर गोष्ट..अनेक जण या नोटेला "ट्रॅक्टरवाली नोट" म्हणायचे. लहानपणी शाळेत "कृषी प्रधान देश" निबंध लिहिताना याच नोटेचा उल्लेख व्हायचा 😊
MR
0
0
3
275
Vivek Kolhe
Vivek Kolhe@imvivekkolhe·
मुंबई विधानभवन येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल मला निवडणूक प्रमाणपत्र देण्यात आले.
Vivek Kolhe tweet media
MR
14
5
128
2.7K
Babasaheb Rakshe
Babasaheb Rakshe@bsrakshe·
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची परत आदलाबदल झाली का ?? 😂😂
Babasaheb Rakshe tweet media
थोडक्यात@thodkyaat

इंदुरीकर महाराजांना नामदेव शास्त्रींनी दिला हा महत्नाचा सल्ला महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या मुलीचा विवाहसोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. १०० एकरचा भव्य मंडप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला 'शाही' स्वरूप प्राप्त झाले होते. या विवाहसोहळ्यावर आणि खर्चावर सोशल मीडियातून होत असलेल्या टीकेवर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी महाराजांना खंबीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी "हत्ती चालला म्हणून कुत्रे भुंकायचे थांबत नाहीत" असे म्हणत, टीकेकडे दुर्लक्ष करून कीर्तनाचे कार्य सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, इंदोरीकर महाराजांनी स्पष्ट केले की, या सोहळ्याचा ९० टक्के खर्च त्यांच्या भक्तमंडळाने प्रेमापोटी उचलला आहे. कोणताही बडेजाव न करता सात्विक जेवणाचा आस्वाद घेत हा सोहळा पार पडला. टीका करणाऱ्यांना महाराजांनी आपल्या कृतीतूनच चोख उत्तर दिले आहे. The royal wedding of Nivritti Maharaj Indurikar's daughter has become the talk of the town in Maharashtra. With a massive 100-acre tent and the presence of top leaders like CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis, the event was truly grand. Addressing the criticism regarding the scale and expenses of the wedding, Mahant Namdev Shastri of Bhagwan Gad stood firmly by Indurikar Maharaj. Using the metaphor "The elephant keeps walking while the dogs keep barking," he advised Maharaj to ignore the trolls and continue his spiritual work. Indurikar Maharaj also clarified that 90% of the expenses were joyfully covered by his devotees. Despite the grandeur, the food served was traditional and simple, reflecting Maharashtrian culture. #IndurikarMaharaj #NamdevShastri #Thodkyaat #IndurikarMaharajKirtan #BhagwanGad

MR
0
0
0
7
Babasaheb Rakshe retweetledi
Dr. Vishwajeet Kadam
Dr. Vishwajeet Kadam@vishwajeetkadam·
स्व. अजितदादांनी आयुष्याची ४ दशकाहून अधिक काळ सर्वसामान्य जनतेला न्याय दिला. विशेषतः बारामतीकरांच्या मनात त्यांच्या कामाची छाप किती खोलवर रुजली आहे हे कालच्या निकालातून स्पष्टपणे दिसून येत आहे. याच विश्वासाच्या बळावर श्रीमती सुनेत्रावहिनी देखील पुढे वाटचाल करत असून त्या ही जनतेच्या अपेक्षांवर खऱ्या उतरत आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी मिळवलेले आजचे यश हे जनतेने त्यांच्या विकासकामांवर आणि नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाचीच पावती म्हणावी लागेल. कालचा निकाल पाहताना स्व.अजितदादांच्या मागील एकतर्फी विजयाची आठवण झाली. ज्या विश्वासाने बारामतीकरांनी नेहमीच विकासाला मत दिलं, तोच विश्वास आज पुन्हा एकदा दिसून आला. “कामाचा माणूस” ओळखण्याची आणि त्यालाच साथ देण्याची बारामतीची परंपरा आजही तितकीच भक्कम आहे. दादांची जाणवणारी उणीव वहिनी निश्चितच भरून काढतील, याची खात्री आहे. दादांचा वारसा, कामाची परंपरा आणि जनतेचा विश्वास पुढे नेण्याची ताकद त्यांच्यात आहे यात शंका नाही. या दिमाखदार यशाबद्दल त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन ! #Ajitdadapawar
Dr. Vishwajeet Kadam tweet media
MR
0
2
73
744
Babasaheb Rakshe retweetledi
Vala Afshar
Vala Afshar@ValaAfshar·
Impossible is nothing.
English
19
194
946
44.2K
Babasaheb Rakshe retweetledi
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳
हमारे महाराष्ट्र में ऐसा ही होता है प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना में 🥱🥱
हिन्दी
76
551
1.3K
13.7K
Babasaheb Rakshe retweetledi
Shrimant Dagdusheth Ganpati
उद्या, 📷📷अंगारकी चतुर्थी📷📷 मंगळवार, दि. ५ मे २०२६ चंद्रोदय वेळ : रात्री १०.१५ मि. पुणे. सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. . . . . . . . . #shrimant #dagdusheth #dagdushethganpati #angarkichaturthi #chaturthi
Shrimant Dagdusheth Ganpati tweet media
MR
19
23
329
2.5K
Babasaheb Rakshe retweetledi
EK Bhartiya
EK Bhartiya@ShaiQbit·
स्विमिंग पूल हो या तालाब, गहरे पानी से बाहर निकलने के लिए बहुत बढ़िया आसान तरीका आपने कभी ट्राई किया है ??
हिन्दी
38
117
418
121K
Babasaheb Rakshe
Babasaheb Rakshe@bsrakshe·
यांना 1,42,124,धनंजय मुंडे परळी यांना 1,40,224, दिलीप बोरसे बागलाण यांना 1,29,297 तर कोपरी पाच पाखाडी येथून श्री एकनाथ शिंदे यांना 1,20,717 चे मताधिक्य मिळालेले होते. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे हे मताधिक्य आगामी बरेच वर्ष अबाधित राहील असे वाटते. @mieknathshinde
MR
1
0
0
11
Babasaheb Rakshe
Babasaheb Rakshe@bsrakshe·
1960 पासून आज पर्यंत सर्वाधिक 2,18,930 मतांच्या फरकाने निवडून आल्याबद्दल @SunetraA_Pawar यांचे अभिनंदन. यापूर्वी 2019 मध्ये अजितदादा हे 1,65,265 च्या फरकाने निवडून आले होते. 2024 ला झालेल्या निवडणुकीत शिरपूर विधानसभेतून काशीराम पावरा यांना 1,45,944, शिवेंद्रराजे भोसले सातारा
Babasaheb Rakshe tweet media
MR
1
0
1
11
Babasaheb Rakshe retweetledi
Cartoonist Alok
Cartoonist Alok@caricatured·
Cartoonist Alok tweet media
ZXX
2
57
564
8K
Babasaheb Rakshe
Babasaheb Rakshe@bsrakshe·
मतदार राजाचे खूप खूप आभार 🙏
Sunetra Ajit Pawar@SunetraA_Pawar

आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!

MR
0
0
0
6
Babasaheb Rakshe retweetledi
Raju Shetti
Raju Shetti@rajushetti·
रितेशजी , रयतेच्या लेकीबाळी आणि शेतकऱ्यांची खळी खुलेआम लुटली जात असताना पावलोपावली महाराजांची आठवण येते त्या पार्श्वभुमिवर तुम्ही आमचे खरेखुरे महाराज चित्रपटातून आमच्यासमोर उभे केलात धन्यवाद. @Riteishd
Raju Shetti tweet mediaRaju Shetti tweet mediaRaju Shetti tweet media
MR
6
70
946
48.3K
Babasaheb Rakshe retweetledi
Mahesh Zagade, IASx
Mahesh Zagade, IASx@MaheshZagade07·
माझे आजचे “लंच” 🍽️ ⏰ वेळ: सकाळी १०:०० (ब्रेकफास्ट ही माझ्यासाठी अंधश्रद्धा आहे! 😄) 🥗 साहित्य: • घरात उपलब्ध कोणतेही आवडीचे कडधान्य (हुलगे / मूग / चवळी / वाटाणे / हरभरे / मटकी — माझी पसंती: हुलगे) • बारीक चिरलेला कांदा • कोथिंबीर (किंवा पालक) मीठ • लिंबू • २–३ थेंब खाद्य तेल 👨‍🍳 कृती (सोप्पं आणि झटपट): अगोदरच्या संध्याकाळी एकत्रित किंवा स्वतंत्र भांड्यात कडधान्ये भिजत ठेवा. लंचपूर्वी पाच मिनिटे अगोदर पाणी काढा → प्लेटमध्ये घ्या →कांदा + कोथिंबीर + लिंबाचा रस घाला →मीठ, मिरचीपूड आणि थोडेसे तेल शिंपडा →छान मिसळा… आणि तयार! ⚡ फायदे (एकदम दमदार):✔️ गॅस नाही, स्टोव्ह नाही, किचन नाही ✔️ भांडी नाहीत = धुण्याचा प्रश्न नाही ✔️ भरपूर प्रथिने + आवश्यक पोषक घटक ✔️ तोंडाचे, दाताचे आरोग्यपूरक ✔️ पचनावर कमी ताण ✔️ चावण्याचा नैसर्गिक, वेगळा अनुभव ✔️ अतिशय चवदार ✔️ आरोग्यवर्धक आणि हलके ✔️ खिशालाही परवडणारे 💰 👉 थोडक्यात: सोपं, झटपट, पौष्टिक आणि किफायतशीर! आणखी काय पाहिजे? 😄 — महेश झगडे
Mahesh Zagade, IASx tweet media
MR
5
6
103
5.4K
Babasaheb Rakshe retweetledi
Massimo
Massimo@Rainmaker1973·
Best hack to clean your bike chain without leaving a mess
English
104
566
6K
919.5K