चिवचिव 🚩

89K posts

चिवचिव 🚩 banner
चिवचिव 🚩

चिवचिव 🚩

@chivachiv

रोज पन्नास मराठी ट्विटला मुक्तहस्ताने रिट्विट. चला मराठी वाढवूयात... #मराठी #महाराष्ट्र

Maharashtra, India Katılım Mayıs 2017
306 Takip Edilen1.2K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
चिवचिव 🚩
चिवचिव 🚩@chivachiv·
मुंबई पोलिसांनी सर्व मराठी भाषिकांना तुरुंगात डांबायाला हवं. अन् चांगलं फोडून काढायला हवं. जेणेकरून त्यांना कळेल की आपण फक्त कर भरण्यासाठी अन् प्राणी संग्रहालयात ठेवलेल्या प्राण्यांप्रमाणे दर्शनीय बाब आहोत. ही कसली लोकशाही? @MumbaiPolice @DGPMaharashtra #म
MR
0
6
12
606
चिवचिव 🚩
@NavnathBanBJP किती कौतुकाची बाब आहे. बाकी, राज्यावर दहा लाख कोटींचे कर्ज फेडण्याची जबाबदारी कुणाची? #म
MR
0
0
0
38
Navnath Kamal Uttamrao Ban
Navnath Kamal Uttamrao Ban@NavnathBanBJP·
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांनी आज दुचाकीवरून विधानभवनापर्यंत प्रवास केला. त्यांनतर विधानभवनात प्रवेश करताना मंत्री ॲड आशिष शेलार यांनी उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी ट्विट केला आहे. तो सोईस्कर मागचा पुढचा संदर्भ न पाहता विपर्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे आवाहन केले ते पाळतो आहोत. सदैव दुसऱ्याची खिल्ली उडवत राजकारण करणाऱ्या उबाठाकडून वेगळी अपेक्षा काय करणार ! उडवा खिल्ली, गाजवा गल्ली !!
SushmaTai Andhare@andharesushama

घोर अनर्थ..! भाजपचे सत्ताधारी मंत्री असणारे आशिष शेलारच मोदींच्या आवाहनाची टिंगल उडवत आहेत....

MR
27
26
155
28K
चिवचिव 🚩
@keshavupadhye इतकी स्वच्छ प्रतिमा असूनही मतदान यंत्रे सदोष का? #म
MR
0
0
0
37
Keshav Upadhye
Keshav Upadhye@keshavupadhye·
मतदार याद्या शुद्धीकरण सुरू होत आहे, त्या शुद्ध होतीलही… पण पुन्हा एक प्रश्न उभा राहतोच… मतदारयाद्या स्वच्छ होऊ शकतात, मात्र मोदीद्वेषाने पछाडलेल्या विरोधकांच्या मानसिकतेचं शुद्धीकरण करण्यासाठी कोणती यंत्रणा राबवायची, हा खरा प्रश्न आहे! महाराष्ट्रातील मतदार याद्यांची सखोल झाडाझडती ३० जूनपासून सुरू होत आहे. पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार होणं ही आजच्या लोकशाहीची अत्यावश्यक गरज आहे. लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेत डुप्लिकेट, बनावट आणि संशयास्पद मतदारांची घुसखोरी ही लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारी बाब आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक मतदाराची काटेकोर पडताळणी करून खरी, पारदर्शक आणि विश्वासार्ह मतदार यादी जनतेसमोर आणलीच पाहिजे. वर्षानुवर्षे मतदार याद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे, निवडणूक प्रक्रियेवर सातत्याने संशय घेणारे आणि पराभवानंतर ईव्हीएमपासून मतदार यादीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर आरोप करणारे विरोधक आता या शुद्धीकरण मोहिमेला किती प्रामाणिकपणे साथ देतात, हेही जनतेसमोर स्पष्ट होईल. स्वच्छ मतदार यादी म्हणजे सशक्त लोकशाहीचा मजबूत पाया. महाराष्ट्रात ही मोहीम कठोर, पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने राबवली गेली पाहिजे, हीच जनतेची अपेक्षा आहे. #मतदारयादी #लोकशाही #महाराष्ट्र #ElectionReform #VoterList #BJP #Democracy #MaharashtraPolitics
MR
7
7
34
1.9K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
आनंद परांजपे यांना ठाण्यात जो नवीन मतदारसंघ होणार आहे तो देणार असे कळले. एक मिनिट.. हा नवीन मतदारसंघ जागावाटपात शिवसेनेला मिळणार हे कधी ठरले? मुळात आत्ताचे ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळणार आहेत हे तरी कधी ठरले? आता स्वबळावर निवडणूक लढवणार असतील तर आमची काहीही हरकत नाही...
MR
12
8
112
9K
चिवचिव 🚩 retweetledi
मराठी अभ्यास केंद्र
आज दुपारी कोकणातल्या आंबा-काजू उत्पादकांच्या प्रश्नावर चौपाटी ते वर्षा बंगला मोर्चा निघतो आहे. त्याचं निवेदन आणि पोलिसांची नोटीस सोबत दिली आहे. मराठीजनहो, आज आंबा-काजू बागायतदार जात्यात आहेत, बाकीचे सुपात आहेत. मराठी माणसांचा प्रत्येक संघर्ष आपला आहे. मराठीकारणाचा, महाराष्ट्रधर्माचा भाग आहे. चौपाटीवर टिळकांच्या पुतळ्याशी भेटूया. दमनकारी आणि असंवेदनशील व्यवस्थेला सविनय कायदेभंग हेच उत्तर आहे. जय मराठी ! जय महाराष्ट्र ! डॉ. दीपक पवार #महाराष्ट्रधर्म #मराठीकारण #मराठी #MaharashtraDharma #Marathikaaran #Marathi #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र
मराठी अभ्यास केंद्र tweet mediaमराठी अभ्यास केंद्र tweet mediaमराठी अभ्यास केंद्र tweet media
MR
0
10
29
445
चिवचिव 🚩
@MahaDGIPR नियम पाळण्याबाबत इतके उदासीन का? १००% मराठी वापराचा नियम कोणासाठी आहे? इंग्रजी हिंदी दहशतवाद थांबवा 🏴 #म
MR
0
0
0
4
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी ‘एक राष्ट्र, एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेतून अपार (एपीएएआर) आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या अनुषंगाने राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची अपार आयडी आणि डिजीलॉकर नोंदणी तसेच क्रेडिट डेटा अपलोड करण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सर्व राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त - mahasamvad.in/201277/ #नवीनशैक्षणिकधोरण #अपारआयडी #डिजीलॉकर #APPARID #Appar #NEP2020
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
1
8
15
1.3K
चिवचिव 🚩 retweetledi
राष्ट्रभाषा | National Language
पुण्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथे ऑगस्ट २०१२ मध्ये ग्रामसभेत ठराव मांडून ही आधुनिक #मराठीशाळा लोकसहभागातून उभी राहिली, आज ही शाळा भारतातील पहिली झीरो एनर्जी (पर्यावरणपुरक) शाळा आहे. मुख्याध्यापक वारे गुरुजींच्या प्रयत्नाने इथे रोबोटिक्स, एआय आणि आधुनिक शिक्षण दिले जाते.
MR
3
34
176
2.9K
चिवचिव 🚩 retweetledi
राष्ट्रभाषा | National Language
मला हिंदी येत नसल्याने या काकू शेवटचं वाक्य काय बोलल्या ते कळलं नाही, भाजपचे हिंदाळलेले भैय्ये भाषांतर करून सांगतील का ? #CommonMan
MR
5
50
161
3K
चिवचिव 🚩 retweetledi
स्वराज्य । Self Rule
"ह्या संघराज्य रचनेला तसे काही अर्थ नाही सरतेशेवटी आपली भूमी हि उत्तर भारतीयांची वसाहत होऊन जाईल ज्यात आपण दुय्यम नागरिक झालेलो असू" हे स्तलांतर आणि मतदार संघ बांधणे हे लोकशाही मार्गाने सुरु आहे ज्या विरुद्ध आपण आवाज उठवणे गरजेचे आहे. कलम १९ मध्ये बदल करून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणाऱ्या स्तलांतरावर निर्बंध घालणे शक्य आहे. ह्यामागे आपली भाषा, भूमी, संस्कृती, भूमिपुत्रांच्या हक्क सर्वच सुरक्षित करण्याचा उद्देश्य आहे.
स्वराज्य । Self Rule tweet media
MR
0
21
56
764
चिवचिव 🚩 retweetledi
सोलापूर विमानतळ Solapur Airport
१३-०५-२०२६ रोजी सोलापूर विमानतळाचे नियोजित उड्डाण तपशील: येणाऱ्या उड्डाणांची संख्या: ०२ निघणाऱ्या उड्डाणांची संख्या: ०२ येणाऱ्या प्रवाशांची संख्या: हैदराबाद-१२ गोवा(उत्तर)-४६ निघणाऱ्या प्रवाशांची संख्या: हैदराबाद-१३ गोवा (उत्तर) -२१ @AAI_Official @aairedwr
MR
0
1
4
99
चिवचिव 🚩
@MahaDGIPR पंतप्रधान शब्द येणारा लिपिक टंकलेखक नेमा #म
MR
0
0
0
10
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ऊर्जा बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, #स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने विविध विभागांसाठी महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. राज्य शासनाच्या प्रस्तावित उपाययोजनांमध्ये परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतूक वापर वाढविणे, #ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, तसेच डिजिटल माध्यमातून बैठका घेण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. शासकीय अधिकाऱ्यांचे परदेश दौरे तात्पुरते रद्द करण्यात येणार असून, नव्या दौऱ्यांचे नियोजन टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, वाहनांच्या वापरात कपात करून कारपूलिंग, सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस मेट्रो, लोकल किंवा बसने प्रवास करण्याचेही सुचविण्यात आले आहे. #सार्वजनिकवाहतूक #ऊर्जाबचत #नैसर्गिकशेती #महाराष्ट्र #FuelSaving #PublicTransport #WorkFromHome #ElectricVehicles
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
7
30
67
5.7K
चिवचिव 🚩
@RRPSpeaks अशा लोकांना फासावर लटकवले तरच हा प्रश्न सुटेल. #स्त्री #म
MR
0
0
1
47
चिवचिव 🚩 retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
विकास लवांडे यांनी जाहीर केलेल्या 20 घुसखोरांपैकी एक असलेल्या तथाकथित श्याम महाराज याचा प्रताप समोर आला असून या महाभागावर कालच सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. महिलांच्या इज्जतीवर हात टाकणारे वारकरी असूच शकत नाही! अशा गुंडांना संरक्षण द्यायचे की त्यांचा चेहरा समोर आणायचा हे सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ठरवायला हवं. असल्या गुंड प्रवृत्तीचं समर्थन करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांचे डोळे आता तरी उघडतील ही अपेक्षा आहे . तसंच कोणत्याही धमक्यांना भीक न घालता लढत असलेल्या विकास लवांडे यांचा अभिमान देखील आहे. सरकार अशा गुंड प्रवृत्तींकडे राजकीय सोयीसाठी कानाडोळा करणार असेल तर सर्वसामान्य वारकऱ्यांनी आणि वारकरी संप्रदायाने याची गंभीर दाखल घ्यावी, ही विनंती...! #वारकरी_संप्रदाय #महिला_सुरक्षा #MaharashtraPolitics
Rohit Pawar tweet media
MR
6
79
352
6.6K
चिवचिव 🚩 retweetledi
Lokmat
Lokmat@lokmat·
तब्बल ४२ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आर्थिक विवंचना, कर्जबाजारीपणा आणि मानसिक तणावाला कंटाळून सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सिंहगड संस्थेचे संस्थापक मारुती नवले सेक्रेटरी सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचना नवले उर्फ अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित मारुती नवले तसेच संस्थेचे इतर विश्वस्त आणि ट्रस्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. #LokmatNews #MarathiNews #PuneNews #MaharashtraNews
MR
2
10
37
4.7K
चिवचिव 🚩 retweetledi
Suneet Suresh Bhave
Suneet Suresh Bhave@suneetMT·
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करून देशातील पहिली हायस्पीड रेल्वे गुजरातमध्ये होणार. #पुणे #नाशिक #सेमीहायस्पीड #Pune #Nashik #SemiHighSpeed @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @kolhe_amol @ShrikrishnakMT @aparanjape
Suneet Suresh Bhave tweet media
MR
26
75
242
16.1K
चिवचिव 🚩 retweetledi
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲
पश्चिम बंगालमधील 'बांगला पोख्खो' या स्थानिक भाषिक अस्मिता जपणाऱ्या संघटनेचे संस्थापक गर्ग चॅटर्जी यांना अटक करणे आणि त्यांचे ट्विटर खाते बंद पाडणे ही एक प्रकारची दडपशाही आहे. भारत हे एक संघराज्य आहे; दडपशाहीच्या मार्गाने स्थानिक भाषिक अस्मितेवर घाला घालणे ही एकप्रकारे हुकूमशाहीच असून, #मराठीअस्मिता जपणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने याचा निषेध करायला हवा. हिंदीभाषिक केंद्र सरकारची ही दडपशाही मोडून काढली पाहिजे." @gargaC @RajThackeray @AUThackeray @ShivsenaUBTComm @anilshidore
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲 tweet media
MR
2
22
69
686
चिवचिव 🚩
@abpmajhatv लोक जेंव्हा घराच्या बाहेर जातात तेंव्हा त्यांच्याही व पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. त्यामुळे त्यांना अडचणी निर्माण करणे देखील देशद्रोह आहे. त्यामुळे महागाई, इंधन दर कमी करा. अन् देशद्रोह टाळा #म
MR
0
0
5
54
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
देशाच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, यापेक्षा जास्त मूर्खपणाचे लक्षणच असू शकत नाही. देशाचे पंतप्रधान जेव्हा परदेशात जातात, तेव्हा त्याच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. जे टीका करत आहेत ते बिनडोक आहेत. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री #DevendraFadnavis #NarendraModi #BJP #petrol #disel
ABP माझा tweet media
MR
163
11
84
10.4K
चिवचिव 🚩 retweetledi
Dr. Deepak Pawar दीपक पवार
आज दुपारी कोकणातल्या आंबा-काजू उत्पादकांच्या प्रश्नावर चौपाटी ते वर्षा बंगला मोर्चा निघतो आहे. त्याचं निवेदन आणि पोलिसांची नोटीस सोबत दिली आहे. मराठीजनहो, आज आंबा-काजू बागायतदार जात्यात आहेत,बाकीचे सुपात आहेत. मराठी माणसांचा प्रत्येक संघर्ष आपला आहे.मराठीकारणाचा,महाराष्ट्रधर्माचा भाग आहे. चौपाटीवर टिळकांच्या पुतळ्याशी भेटूया. दमनकारी आणि असंवेदनशील व्यवस्थेला सविनय कायदेभंग हेच उत्तर आहे. जय मराठी ! जय महाराष्ट्र !
Dr. Deepak Pawar दीपक पवार tweet mediaDr. Deepak Pawar दीपक पवार tweet mediaDr. Deepak Pawar दीपक पवार tweet media
MR
3
62
270
2.4K
चिवचिव 🚩
@PMCPune इंग्रजी हिंदी दहशतवाद थांबवा. नियमानुसार राष्ट्रभाषा मराठीतच माहिती द्या 🏴 #म
MR
0
2
9
49
चिवचिव 🚩
@maheshklandge ती शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रत्येक तासाला एका स्त्रीवर बलात्कार होतो. प्रत्येक तासाला एका गुन्हेगाराला फाशी व्हायला हवी #म
MR
0
0
0
20
Mahesh Landge
Mahesh Landge@maheshklandge·
नसरापूर घटनेतील आरोपीला फाशीच होणार..! नसरापूरच्या घटनेत साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून निर्घृन हत्या करणाऱ्या नराधमाला कुठलीही दया नाही, त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही..! त्या आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार, आणि तीही पुढच्या सहा महिन्यांच्या आत..! कारण हे माता भगिनींच्या देवाभाऊंचे सरकार आहे.. मला अभिमान आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये माता–भगिनींवरील अत्याचार कधीही सहन केले जाणार नाहीत. आमच्या हिंदू धर्मातील मुलींवर अत्याचार होत असताना आम्ही जात, पंथ किंवा कोणताही भेद पाहत नाही कारण आपण सर्व हिंदू म्हणून एक आहोत... आमच्या लेकी–बाळींना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, आणि अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा देऊन समाजाला ठाम संदेश दिलाच जाईल.. यात कोणतीही शंका नाही..! #JusticeForNasrapurVictim #HangTheRapist #SaveOurDaughters #BetiBachao #WomenSafety #JusticeForGirls #ZeroTolerance #StrictAction #Maharashtra #BJP #Devabhau #LawAndOrder #ProtectWomen #HinduUnity #NariShakti #MissionJustice #CrimeFreeIndia
MR
13
40
157
1.7K