Hridaynath Mangeshkar

328 posts

Hridaynath Mangeshkar

Hridaynath Mangeshkar

@hridaynathdm

Mumbai, India Katılım Haziran 2020
81 Takip Edilen5.1K Takipçiler
Hridaynath Mangeshkar
Hridaynath Mangeshkar@hridaynathdm·
आदरणीय मंत्री महोदय ॲड. आशिष शेलार यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा! @ShelarAshish
Hridaynath Mangeshkar tweet media
MR
0
0
7
1.4K
Hridaynath Mangeshkar retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
शहीद भगत सिंह आणि लता दीदी यांचे स्मरण करून #MannKiBaat या कार्यक्रमाच्या आजच्या भागाची सुरुवात झाली.
MR
189
2.6K
13.7K
268K
Hridaynath Mangeshkar retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
ਅੱਜ ਦੇ #MannKiBaat ਐਪੀਸੋਡ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਸ਼ਹੀਦ ਭਗਤ ਸਿੰਘ ਅਤੇ ਲਤਾ ਦੀਦੀ ਨੂੰ ਯਾਦ ਕਰਕੇ ਕੀਤੀ।
PA
148
1.2K
5.4K
223.3K
Hridaynath Mangeshkar retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 'मन की बात' कार्यक्रमामध्ये सुरकोकिळा, भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले. यावेळी मा. पंतप्रधान मोदीजी यांनी लतादीदींनी गायलेले व स्वरसम्राट श्री सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले आपले आवडते गाणे 'ज्योति कलश छलके' चाही उल्लेख केला. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने 'मन की बात' कार्यक्रम में सुरकोकिला, भारतरत्न लतादीदी मंगेशकर इनकी जयंती के अवसर पर उन्हें हृदय से स्मरण किया। इस दौरान उन्होंने लतादीदी द्वारा गाये गये और स्वरसम्राट श्री सुधीर फडके द्वारा संगीतबद्ध किये गये अपने पसंदीदा गीत 'ज्योति कलश छलके' का उल्लेख किया। (मन की बात | 28-9-2025) @narendramodi @mannkibaat #Maharashtra #MannKiBaat #LataMangeshkar
MR
295
839
912
10.7K
Hridaynath Mangeshkar retweetledi
Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust
🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏२६/०७/२०२५ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏26/07/2025
Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust tweet media
484
967
10.4K
36.8K
Hridaynath Mangeshkar
Hridaynath Mangeshkar@hridaynathdm·
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा… आपणांस निरोगी व दीर्घ आयुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना… 🙏🌺🇮🇳 @CMOMaharashtra
Hridaynath Mangeshkar tweet media
MR
0
0
7
265
Hridaynath Mangeshkar retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में युनेस्को की विश्व धरोहर सूची में छत्रपति शिवाजी महाराज के 12 किलों के समावेश के उपलक्ष्य में 'शिवकल्याण राजा' संगीतमय कार्यक्रम का आयोजन। इस अवसर पर मंत्री मंगल प्रभात लोढ़ा, मंत्री ॲड आशिष शेलार, विधायक प्रवीण दरेकर, विधायक प्रसाद लाड, विधायक कालिदास कोलंबकर, विधायक अमित साटम, विधायक संजय उपाध्याय, पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर तथा अन्य मान्यवरों की उपस्थिति। #Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShivajiMaharaj
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
हिन्दी
3
254
281
6.7K
Hridaynath Mangeshkar retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🔸CM Devendra Fadnavis attended the 'Shivkalyan Raja' musical programme held to celebrate the inclusion of 12 forts of Chhatrapati Shivaji Maharaj in the UNESCO World Heritage list. Minister Mangal Prabhat Lodha, Minister Adv Ashish Shelar, MLC Pravin Darekar, MLC Prasad Lad, MLA Kalidas Kolambkar, MLA Ameet Satam, MLA Sanjay Upadhyay, Pandit Hridaynath Mangeshkar, Usha Mangeshkar and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले समाविष्ट झाल्याच्या निमित्ताने आयोजित ‘शिवकल्याण राजा’ या सांगितिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲड आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार अमित साटम, आमदार संजय उपाध्याय, पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर आणि इतर मान्यवरांची उपस्थिती. 🕗 7.45pm | 21-7-2025📍Mumbai | संध्या. ७.४५ वा. | २१-७-२०२५📍मुंबई. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShivajiMaharaj
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
English
5
268
331
33.2K
Hridaynath Mangeshkar retweetledi
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
|| शिवकल्याण राजा || छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मानांकन मिळाल्याच्या गौरव पर्वावर, भाजपा मुंबईच्यावतीने आयोजित केलेला ‘शिवकल्याण राजा’ हा कर्तव्यपूर्ती सोहळा मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर जी आणि ज्येष्ठ मराठी गायिका उषा मंगेशकर जी यांच्या प्रमुख उपस्थितीत अगदी दिमाखात पार पडला. यावेळी या ऐतिहासिक मानांकनासाठी परिश्रम घेणाऱ्या मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचा भाजपा मुंबईतर्फे सत्कार करण्यात आला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या सक्रिय पुढाकारामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे जागतिक स्तरावर महत्त्व अधोरेखित झाले. युनेस्कोच्या निकालाच्या आधी २१ देशांच्या राजदूतांशी संवाद साधत त्यांच्या पाठिंब्याने २१ पैकी २१ मतांनी या किल्ल्यांना मानांकन प्राप्त झाले, यावरूनच “मोदी है तो मुमकिन है” ही भावना अधिक दृढ होते. या अभिमानाच्या क्षणासाठी मोदी सरकार, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, केंद्रीत परराष्ट्र मंत्रालय, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सांस्कृतिक मंत्रालय, एसआय, तंत्रज्ञ, सल्लागार या सर्वांचं मनापासून कौतुक केले. या कर्तव्यपूर्ती सोहळ्याला मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रविण दरेकर, आमदार संजय उपाध्याय, आमदार अमित साटम, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, माजी आमदार सुनिल राणे, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BJP4Mumbai #ChhatrapatiShivajiMaharaj #UNESCOWorldHeritage #FortsOfChhatrapatiShivajiMaharaj #GlobalHeritage #MaharashtraPride #Maharashtra #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
3
5
34
911
Hridaynath Mangeshkar retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
शिवशौर्यगाथेची साक्ष देणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचा गौरव! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले समाविष्ट झाल्यानिमित्त आयोजित 'शिवकल्याण राजा' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या राजाचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते, युनेस्कोसारख्या जागतिक संस्थेने दिलेली मान्यता महत्त्वपूर्ण आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानले. शिवकालीन किल्ल्यांच्या स्थापत्यशास्त्र, भौगोलिक स्थिती, सामरिक महत्त्व आणि रचनात्मक कौशल्याचे त्यांनी यावेळी सविस्तर वर्णन केले. पन्हाळा, राजगड, प्रतापगड तसेच सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे जलदुर्ग आणि साल्हेरसारखा सर्वात उंच किल्ला... हे सर्व केवळ स्थापत्य चमत्कार नव्हते, तर स्वराज्य रक्षणाची साक्ष होती. सिंधुदुर्ग बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेला 32 लाख किलो चुना आणि 10 लाख किलो लोखंड, प्रतापगड येथील भवानी देवीची प्रतिष्ठापना, तसेच दुर्गांचे महत्त्व अधोरेखित करणारे रामचंद्र पंत अमात्य यांचे आज्ञापत्र, रायगडाच्या अभेद्यतेवर ब्रिटिशांचे साक्षांतिक वर्णन, अशा अनेक उल्लेख करत त्यांनी किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले किल्ले हे केवळ सामरिक संरचना नव्हे, तर त्या काळात किमान मनुष्यबळ आणि जागेत प्रभावी प्रशासन कसे चालवायचे याचे उदाहरण आहेत. हिंदवी स्वराज्याची ही दुर्गसंस्कृती पुढे मराठ्यांनी तंजावरपासून पेशावरपर्यंत विस्तारली आणि हीच परंपरा आज आपल्याला प्रेरणा देत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. हे किल्ले हा केवळ इतिहास नसून सजीव वारसा आहेत, युनेस्कोने त्यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला ही गोष्ट संपूर्ण भारतासाठी, आणि विशेषतः मराठी माणसासाठी अत्यंत अभिमानाची असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संगितले. या कार्यक्रमाला मंत्री मंगल प्रभात लोढा, ॲड. आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार अमित साटम, आमदार संजय उपाध्याय, पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @MPLodha @ShelarAshish @mipravindarekar @PrasadLadInd @KalidasKolambkr @SanjayRupadhyay @AmeetSatam @hridaynathdm @ushamangeshkar #Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShivajiMaharaj
MR
0
266
285
5K
Hridaynath Mangeshkar
Hridaynath Mangeshkar@hridaynathdm·
आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी जी, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र जी फडणवीस जी, आणि आपले सांस्कृतिक मंत्री माननीय श्री. आशिष जी शेलार यांचे मनापासून आभार व अभिनंदन 🙏🌺🚩 @narendramodi @PMOIndia @Dev_Fadnavis @ShelarAshish
MR
0
1
17
348
Hridaynath Mangeshkar
Hridaynath Mangeshkar@hridaynathdm·
छत्रपती शिवाजी महाराज की जय! 🚩 UNESCO ने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील ११ गड व जिंजीचा १, असे मिळून १२ गडांना, जागतिक वारसा स्थळात, अशी त्यांची नोंद झाली. आपल्या सर्वांसाठी हा अभिमानचा क्षण आहे। @narendramodi @Dev_Fadnavis @ShelarAshish @PMOIndia
MR
0
1
13
226
Hridaynath Mangeshkar
Hridaynath Mangeshkar@hridaynathdm·
RT @narendramodi: An exceptional game and an exceptional result! Proud of our cricket team for bringing home the ICC Champions Trophy. Th…
English
0
9.3K
0
25