Sunil A. Chavan

2.9K posts

Sunil A. Chavan

Sunil A. Chavan

@iSunilBoss

India Katılım Ekim 2013
140 Takip Edilen71 Takipçiler
Sunil A. Chavan
Sunil A. Chavan@iSunilBoss·
@Box_Off_India #Suryavanshi box office collection 26+24+27+14+12 =103 (5 दिन में) आपने प्लस करने में गलती की है ,कृपया सुधार करें।
हिन्दी
0
0
0
0
Sunil A. Chavan retweetledi
Bharat Sonawane 🇮🇳
Bharat Sonawane 🇮🇳@BharatS75·
आता @CMOMaharashtra शासन आपणाला जाग येईल का? 6 हजारांत सुरू असलेली वेठबिगारी सम योजना आतातरी बंद करून न्याय देणार का? अजून किती दिवस #COVID19 चे कारण दाखवून आमची न्याय्य मागणी दुर्लक्षित करणार? #शिक्षणसेवक_मानधनवाढ अजून किती वाट बघणार? @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @saamTVnews
Bharat Sonawane 🇮🇳 tweet mediaBharat Sonawane 🇮🇳 tweet mediaBharat Sonawane 🇮🇳 tweet mediaBharat Sonawane 🇮🇳 tweet media
MR
5
99
99
0
Sunil A. Chavan retweetledi
Lokesh Pardhi
Lokesh Pardhi@LokeshPardhi4·
मानधन कमी असताना नवीन येणारे संकटाशी कस लढावे साहेब #गुरूंची_अवहेलना_थांबवा #शिक्षणसेवक_मानधनवाढ @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra
MR
0
20
28
0
Sunil A. Chavan retweetledi
Sunil Barmade
Sunil Barmade@SunilBarmade·
देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांची अवहेलना थांबवावी.@AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad @U_Thackeray @RealBacchuKadu 6हजारात आयुष्य कसे जगता येईल? #गुरूंची_अवहेलना_थांबवा #शिक्षणसेवक_मानधनवाढ
Sunil Barmade tweet media
MR
0
10
12
0
Sunil A. Chavan retweetledi
Sunil Barmade
Sunil Barmade@SunilBarmade·
आजच्या पवित्रदिनी सुद्धा आमच्या बांधवाना स्वतः च्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागत असेल तर यांसारखे दुर्दैव काय असणार? 6 हजार मानधन म्हणजे खूप आहे का जगायला? बोला @VarshaEGaikwad ताईसाहेब! अजून किती वाट पाहावी @RealBacchuKadu #गुरूंची_अवहेलना_थांबवा #शिक्षणसेवक_मानधनवाढ
Sunil Barmade tweet media
MR
0
6
5
0
Sunil A. Chavan retweetledi
Sandip   Chavan
Sandip Chavan@chavansb007·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ सद्याच्या महागाईच्या युगात 2011 मध्ये घोषित 6000 मानधनावर 3 वर्षे विद्यादानाचे पवित्र कार्य करवून घेणे अन्याय आहे, #दादांचा_वादा पूर्ण व्हावा मानधनवाढ हवीच. @Rt_Sevak @AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @CMOMaharashtra
MR
0
18
24
0
Sunil A. Chavan retweetledi
Ukirade Deepak
Ukirade Deepak@UkiradeDeepak1·
#गुरूंची_अवहेलना_थांबवा #शिक्षणसेवक_मानधनवाढ
QHT
0
14
13
0
Sunil A. Chavan retweetledi
Sunil Barmade
Sunil Barmade@SunilBarmade·
नोकरीत असतांना सुद्धा कौटुंबीक जबाबदारी पार पाडू शकत नाहि आम्ही या काळात काय वेदना व मानसिक खच्चीकरणं होत आहे हे सांगताना सुद्धा मन व्यथीत होते@CMOMaharashtra निदान गुरू पौर्णिमेला तरी गुरूच्या वेदना समजून मानधन वाढ द्यावी हि विनंती #गुरूंची_अवहेलना_थांबवा #शिक्षणसेवक_मानधनवाढ
Sunil Barmade tweet media
MR
0
12
12
0
Sunil A. Chavan retweetledi
Sunil Barmade
Sunil Barmade@SunilBarmade·
मा.@RealBacchuKadu सर मानधनवाढीचं पत्र देतात आद @supriya_sule ताई सुद्धा #शिक्षणसेवक_मानधनवाढ करण्यासाठी पत्र देतात सर्वत्र अन्याय होतोय हे बोलल्या हि जाते मात्र न्याय मिळत नाहि?@CMOMaharashtra @VarshaEGaikwad @AjitPawarSpeaks @RealBacchuKadu #गुरूंची_अवहेलना_थांबवा न्याय द्या
Sunil Barmade tweet media
MR
0
20
19
0
Sunil A. Chavan retweetledi
Sunil Barmade
Sunil Barmade@SunilBarmade·
आजच्या पवित्रदिनी सुद्धा आमच्या बांधवाना स्वतः च्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागत असेल तर यांसारखे दुर्दैव काय असणार? 6 हजार मानधन म्हणजे खूप आहे का जगायला? बोला @VarshaEGaikwad ताईसाहेब! अजून किती वाट पाहावी @RealBacchuKadu #गुरूंची_अवहेलना_थांबवा #शिक्षणसेवक_मानधनवाढ
Sunil Barmade tweet media
MR
0
6
6
0
Sunil A. Chavan retweetledi
Patil Vitthal
Patil Vitthal@PatilVitthal13·
@RRPSpeaks आजच्या पवित्रदिनी सुद्धा आमच्या बांधवाना स्वतः च्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागत असेल तर यांसारखे दुर्दैव काय असणार? 6 हजार मानधन म्हणजे खूप आहे का जगायला? बोला @VarshaEGaikwad ताईसाहेब! अजून किती वाट पाहावी @RealBacchuKadu #गुरूंची_अवहेलना_थांबवा #शिक्षणसेवक_मानधनवाढ
MR
0
8
15
0
Sunil A. Chavan retweetledi
Sunil Barmade
Sunil Barmade@SunilBarmade·
राज्यातील 6 k रु वर काम करणाऱ्या सर्व गुरुजी कडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आभार आम्हाला सरकारी नोकरीत एवढे जास्त मानधन दिल्या बद्दल #शिक्षणसेवक_मानधनवाढ @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @PawarSpeaks @bbcnewsmarathi
Sunil Barmade tweet media
MR
0
30
34
0
Sunil A. Chavan retweetledi
Pallavi prashant Salve
Pallavi prashant Salve@Pallaviprashan8·
#गुरूंची_अवहेलना_थांबवा @CMOMaharashtra साहेब आम्ही #शिक्षणसेवक तुटपुंज्या 6000 मानधनात कटुंब चालवायचं कसं? हा अन्याय थांबवा तात्काळ #शिक्षणसेवक_मानधनवाढ करा. @VarshaEGaikwad @supriya_sule @rajivkhandekar @MaheshMhatre @deepakbhatuse @TulsidasBhoite @girishkuber @Marathi_Rash
MR
1
23
25
0
Sunil A. Chavan retweetledi
Y@GESH
Y@GESH@Imyogeshpunde·
Korona काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू ठेवत सोबतच राष्ट्रीय लसीकरणाच्या कामात पण या कठीण काळात मदत करीत आहोत. आम्ही शिक्षण सेवक कोणतीही सुविधा नसतांना जीव धोक्यात ठेऊन कामे करीत आहोत. कृपया #शिक्षणसेवक_मानधनवाढ करून आमची अवहेलना थांबवा. @AjitPawarSpeaks @RealBacchuKadu ..
Y@GESH tweet mediaY@GESH tweet media
MR
1
41
44
0
Sunil A. Chavan retweetledi
Bhushan Dhopte
Bhushan Dhopte@BhushanDhopte3·
#गुरूंची_अवहेलना_थांबवा #शिक्षणसेवक_मानधनवाढ आपणच या प्रश्नःचे उत्तर द्यावे किंवा एक महिना 6000 रुपयात जगून दाखवावं
Bhushan Dhopte tweet media
MR
0
24
26
0
Sunil A. Chavan retweetledi
OnePlus
OnePlus@oneplus·
Think you've heard it all before? You haven't. #OnePlusBudsPro
English
146
1.2K
24.9K
0