PrabhakarSuryavanshi

717 posts

PrabhakarSuryavanshi banner
PrabhakarSuryavanshi

PrabhakarSuryavanshi

@iamprabhakar74

Content Creator-Journo, Commercial Artist, Photographer, Youtuber : aakarDIGI9

Mumbai, India Katılım Mayıs 2016
228 Takip Edilen5.6K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
PrabhakarSuryavanshi
PrabhakarSuryavanshi@iamprabhakar74·
Watch tommorow on aakarDIGI9
English
19
8
173
0
PrabhakarSuryavanshi
PrabhakarSuryavanshi@iamprabhakar74·
एकाला नुसती हुल दिली होती परवा...😂
हिन्दी
1
0
11
569
PrabhakarSuryavanshi
PrabhakarSuryavanshi@iamprabhakar74·
हिंदू एकता आंदोलन, कराड @PawaskarVikram आपण केलेल्या सन्माना बद्दल आभारी आहे!
MR
0
0
13
304
PrabhakarSuryavanshi
PrabhakarSuryavanshi@iamprabhakar74·
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखवं वर्धितोऽहम्। महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते..!
MR
1
4
25
280
PrabhakarSuryavanshi retweetledi
Mahesh Landge
Mahesh Landge@maheshklandge·
स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात उंच स्मारक..! 🚩 हिंदवी स्वराज्याचा वारसा पुढे नेणारे, धर्मरक्षणासाठी प्राणार्पण करणारे, तेजस्वी पराक्रमी योद्धा, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे अद्वितीय असे अतिभव्य स्मारक पिंपरी-चिंचवडच्या माझ्या भूमीत उभारण्याचं स्वप्नं आज सत्यात उतरताना पाहतोय..! ही शंभूसृष्टी सदैव समाजाला प्रेरणा देत राहील, आणि प्रत्येक पिढीला आठवण करून देईल की, तुम्हा आम्हा सर्वांसाठी, आपल्या धर्मासाठी धर्मवीरांनी आपल्या रक्ताने ही भूमी पावन केली.. माझ्या सामाजिक व राजकीय वाटचालीत ही शंभूसृष्टी एक सुवर्णपान ठरेल, याचा मला विशेष अभिमान आहे. जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभूराजे.. 🚩 #StatueOfHindubhushan #DharmaveerChhatrapatiSambhajiMaharaj #ShambhuSrushti #HindaviSwarajya #MarathaEmpire #CulturalHeritage #HistoricalMonument #PimpriChinchwad #PrideOfMaharashtra #LegacyOfBravery #IconOfInspiration #NationFirst #HistoryAndHeritage #IndianCivilization #MarathaGlory #StatueOfHonor #WarriorKing #IndianPride
MR
40
245
2K
60.9K
PrabhakarSuryavanshi retweetledi
Mahesh Landge
Mahesh Landge@maheshklandge·
🚩 "भगवा आतंकवाद ना कभी था, ना है, ना रहेगा!" 🚩 हिंदुत्वरक्षकांच्या १७ वर्षांच्या संघर्षाची कहाणी ऐकण्यासाठी या..! मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द लोकांच्या मनात रुजविण्याचा घृणास्पद कट रचला गेला. हिंदू कार्यकर्त्यांवर अमानुष छळ, खोटे आरोप आणि अन्यायाचा पर्व सुरू झाला. त्यांनी आपले आयुष्य या खोट्या आरोपांशी लढण्यात घालवले. पण कितीही असत्य ताकदवान असले तरी… सत्याचाच विजय होतो! 📢 आता हे षडयंत्र कसे रचले गेले? तत्कालीन व्यवस्थेकडून कोणते अडथळे आले? आणि तब्बल १७ वर्षांचा हा लढा कसा लढला — हे प्रत्यक्ष सांगणार आहेत मा. श्री. समीरजी कुलकर्णी त्यांच्या प्रकट मुलाखतीत. 🎙️ मुलाखतकार: श्री. सुशील कुलकर्णी (अॅनालायझर न्यूज) डॉ. श्रमिक गोजमगुंडे (इतिहास संशोधक) 🗓️ वेळ: मंगळवार, १२ ऑगस्ट, सायं. ५ वा. 📍 स्थळ: रामकृष्ण मोरे सभागृह, पिंपरी-चिंचवड @BJP4Maharashtra @RSSorg @VHPDigital @BajrangDalOrg @sakal_hindu_ @analyser_sk @Digi9Aakar @BhauTorsekar @iamprabhakar74 #TruthPrevails #JusticeForHindus #ExposingTheTruth #MalagaonCase #Hindutva #UnmaskingTheConspiracy #VoiceForTheInnocent #JusticeJourney #HinduActivism #SpeakTheTruth #PimpriChinchwad #Pune #BJP4PCMC #BJP4Pune
Mahesh Landge tweet media
MR
3
2
10
705
PrabhakarSuryavanshi
PrabhakarSuryavanshi@iamprabhakar74·
जीवेत शरद: शतम! Boss..! देवाभाऊ, दादा, डीएफ...अशी असंख्य प्रेम संबोधनं ज्यांच्यासाठी चाहत्यां कडून वापरली जातात त्या महाराष्ट्र राज्याच्या विकास पर्वाचा शिल्पकार असणाऱ्या, राज्याच्या प्रशासनाला सुशासन बनवण्यासाठी झटणाऱ्या 'BOSS' चा आज वाढदिवस! आकार परिवाराकडून मन:पूर्वक शुभेच्छा!
PrabhakarSuryavanshi tweet media
MR
5
35
366
4.6K
PrabhakarSuryavanshi
PrabhakarSuryavanshi@iamprabhakar74·
वसई विरार मनपा परिवहन सेवेची MH 48 BM 8672 क्रमांकाची ही गाडी, स्टेयरिंग आउट / wheel disalignment, रस्त्यावर वाकड्या चालीनं चालतेय...अपघात होण्या आधी संबंधित लक्ष देतील का? @VVCMCRESIDENT @vvcmc_official @collectorpal
MR
4
2
3
536
PrabhakarSuryavanshi
PrabhakarSuryavanshi@iamprabhakar74·
महाराष्ट्रातल्या हजारो सामान्य कार्यकर्त्यांच्या कुटुंबातले दादा माणूस-कुटुंबप्रमुख...मा. चंद्रकांत दादा पाटील यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपलं लोकसेवेचं व्रत अखण्ड राहो यासाठी आई अंबाबाई आपणांस उदंड आयुरारोग्य प्रदान करो, हीच प्रार्थना! @ChDadaPatil
MR
1
0
2
547
PrabhakarSuryavanshi
PrabhakarSuryavanshi@iamprabhakar74·
@vg_marathi हा माजी आमदार सक्षम आहे, खमक्या आहे, त्यानं जे बोलायचंय ते रोखठोक बोलावं...ज्याला उद्देशून बोलायचंय त्याला उघड़ बोलावं! गुरुजींच्या आड़ून बाण कशाला?
MR
2
0
9
377
मराठी बाणा
मराठी बाणा@vg_marathi·
@iamprabhakar74 "राजकारण कुठं नेऊन ठेवलंय?" हा प्रश्न तेव्हा नाही पडला, जेव्हा पक्ष फाडले, जातीत भांडणं लावली...मात्र एक माजी आमदार उपरोधाने बोलला की लगेच झोंबल...महात्मा फुलेंवर टीका करणारा वंदनीय आणि सत्य बोलणारा देशद्रोही? आताचं राजकारण म्हणजे लांडग्याला वेशीवर राखण ठेवल्यासारखंय...
MR
3
2
19
555
PrabhakarSuryavanshi
PrabhakarSuryavanshi@iamprabhakar74·
एखाद्याला निवडणुकीतला पराभव अद्याप विसरता आणि पचवता येत नाही म्हणून वड्याचं तेल वांग्यावर काढताना वंदनीय गुरुजींना चावलेला कुत्रा आठवतो... कुठं नेऊन ठेवलंय 'राज'कारण?
MR
20
33
347
11.4K
PrabhakarSuryavanshi
PrabhakarSuryavanshi@iamprabhakar74·
शिव सूर्य कधीच विझत नाही... छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
PrabhakarSuryavanshi tweet media
MR
0
0
4
619
PrabhakarSuryavanshi retweetledi
Dhiraj Mishra
Dhiraj Mishra@DhirajRMishra21·
MH04 is for Thane which includes MiraBhayander Motor Registration too Now New Motor Registration MH 58 is dedicated to Mira Bhayander city. #MH58_mirabhayandercity
English
2
10
67
2.1K
PrabhakarSuryavanshi
PrabhakarSuryavanshi@iamprabhakar74·
'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी!' मराठीला अखेर अभिजात भाषेचा दर्जा... धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आणि खास धन्यवाद 'देवेंद्रजी फडणवीस' आणि राज ठाकरे आपल्या अथक पाठपुराव्याला यश मिळाले!अभिनंदन!!! #EknathShinde #DevendraFadnavis #Dr Shrikant Eknath Shinde
MR
4
67
469
7.3K
PrabhakarSuryavanshi
PrabhakarSuryavanshi@iamprabhakar74·
वागळे तुमच्या सायबांना सांगा हेच...जमलं तर! कालच येऊन गेले 'राजाच्या' दर्शनाला...
PrabhakarSuryavanshi tweet media
MR
27
173
1.1K
18.5K
PrabhakarSuryavanshi retweetledi
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
*जितेंद्र आव्हाड यांना अभय कोणाचे? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे. @mieknathshinde मध्यंतरी रेल्वे पोलिसांनी बीफ नेण्याच्या विषयात मारहाण करणाऱ्या ज्या व्यक्तींना अटक केली होती व त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला असताना डॉ आव्हाड तिथे जाऊन कलम वाढवून आले व बेल ऑर्डर कॅन्सल झाली. वास्तवात हा अधिकारपदाचा गैरवापर आहे. मी गेले 15 वर्ष असा प्रकार कधी बघितला नाही. या आव्हाड यांनी करमुसे यांना मारहाण केलेल्या प्रकरणात गंभीर अशी कलम शासनाने लावलेली आहेत. याच प्रकरणात माफिचा साक्षीदार होऊ शकणार आहे असा एक पोलीस अचानक मृत पावलेला आहे. असं दाखवलं गेलेल आहे कि त्याने आत्महत्या केली. यानंतर यावर कोणी चौकशी करवाई केलेली नाही. हिंदू समाज मृत अवस्थेत जीवन जगत आहे हे ठीक आहे. पण जे स्वतःला कायद्याचे रक्षक म्हणवतात असे पोलिस सुद्धा मृत अवस्थेत असण्याचे कारण काय आहे? ज्या पोलिसाचा आव्हाड यांनी गैरवापर केल्याचा आरोप आहे. त्या पोलिसाला मरणोत्तर न्याय मिळवून द्यायला तो काय डॉ दाभोळकर आहे? या श्रद्धेने सरकार व सर्व मानवतावादी व अमानवता वादी संघटना शांत आहेत. हे सर्व करणारा जर गणपत गायकवाड सारखा भाजप आमदार असता तर जेल मध्ये सडला असता. जितेंद्र आव्हाड व संजय राऊत सारख्या व्यक्तीना आम्ही अटक करू शकत नाही तो आमच्या राजकीय अपरिहार्यतेचा भाग आहे. आव्हाड यांना मदत न केल्यास मुंब्रा मध्ये परत मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकतो या कारणाला अर्थ नाही. तिथे बांगलादेशी उमेदवार निवडून आणावा पण जितेद्र आव्हाड नको ही हिंदुत्ववादी तरुणांची मानसिकता आहे. व यावर बोलणे काही गैर नाही. तुमच्या एकेमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीस काहीच अर्थ नाही. हिंदू जनता एका विशिष्ट समुदाया कडून अन्याय सहन करते आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. पोलीस यांनी आव्हाड यांना वाचवायचे धोरण का व कोणाच्या सांगण्यावरून राबवले आहे? ठाण्यात राहणारे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत. अजित पवार हे आव्हाड यांचे जुने सहकारी आहेत. फडणवीस साहेबावर यांच्या दबावाचा परिणाम होत आहे की हे तिघे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना काडीची किंमत देत नाहीत? हे लोक महाविकास आघाडीला घाबरतात का? सरकार विरोधात चुकीच्या व बेकायदेशीर रान पेटवणाऱ्या ब्यक्तींना तुम्ही मदत करण्याचे कारण हिंदुत्ववादी असणाऱ्या सर्व पक्षीय व निष्पक्ष कार्यकर्त्यांना हवे आहे. अन्यथा हे सरकार व बंगाल सरकार या मध्ये थोडाच चिमूटभर फरक आहे असेच आम्हाला निदान या प्रकरणात म्हणावे लागेल. अनंत करमुसे यांना हे प्रकरण मिटवायला कोट्यावधी रुपायाची ऑफर होती. त्यांनी हे प्रकरण एक दिवस न्याय मिळेल व इतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांच्याकडून प्रेरणा घेतील म्हणून घरचे पैसे टाकून सुरु ठेवले. त्यांच्या करियर वर याचा परिणाम झाला. न्याय व्यवस्थेत लढणे व सुप्रीम कोर्टात जाण्यात किती मानसिक त्रास आहे हे त्यांनी पाहिलं. ते आजवर हिंदुत्वाची तोफ म्हणून लढत व धडधडत राहिले. माझा हा सवाल आहे की आव्हाड हे काँग्रेस काळ असता अथवा योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असते तर नक्की अटक झाले असते मग तुम्ही तीन मातब्बर पुढारी सरकार मध्ये असताना पोलीसच पोलिसाच्या आत्महत्येची चौकशी का करत नाहीत? पोलीस आव्हाड यांना अटक का करत नाहीत? याचे उत्तर मुख्यमंत्री महोदय यांनी सरकारचे प्रमुख म्हणून द्यायला हवे आहे. हिंदुत्ववादी तरुणांनो तुम्ही गोमास पकडण्याच्या विषयात अटक होणार, लव्ह जिहाद प्रकरणी लढून त्रास भोगणार, ऍट्रॉसीटी सारख्या विषयात अडकणार व सोशल मीडिया वर सरकारकडून कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता जातीयवादी लोकांशी लढणार आणि असे असून सरकार तुमचे मनोबल खच्ची करणाऱ्या लोकांना पाठीशी घालणार असेल तर तुम्ही एक स्वतंत्र दबावगट तयार करायला हवा ज्यावर कोणत्याच राजकीय पक्षाची मक्तेदारी नको. हा मेसेज आव्हाड मीडिया छापणार नाही. पूढे पाठवा अँड. हृषीकेश जोशी. करजत - रायगड @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @Devendra_Office @Team__Devendra @RaviDadaChavan @AmitShahOffice @nitin_gadkari @narendramodi @SunainaHoley #bjp #hindulifematters #HinduUnity #BJP_सरकार
MR
76
240
737
33.6K
PrabhakarSuryavanshi
PrabhakarSuryavanshi@iamprabhakar74·
@MASTERJEDI181 आपला मार्ग हिंदुत्व आणि ध्येयही हिंदुत्व...
MR
1
0
1
29
.
.@MASTERJEDI181·
@iamprabhakar74 भाऊ मस्त चालू आहे, लवकरच जंगल राज चालू होईल.तुम्ही पण बस करा BJP आणि मोदींची बाजू घेणे. आपल्यालाच हिंदुत्वची लढाई लढायची आहे. राजकारणी कोणाचे नसतात हे परत सिद्ध झाले.
ABP माझा@abpmajhatv

सायकलमुळे प्रायव्हेट पार्टला जखमा; बदलापूरमधील शाळा मुख्याध्यापिकेचा संतापजनक दावा, पोलिसांसोबत गुप्त बैठकही झाली? marathi.abplive.com/crime/badlapur… #BadlapurCrime #Badlapur #police

MR
1
0
0
42