मी कामोठेकर 🙏

1.1K posts

मी कामोठेकर 🙏 banner
मी कामोठेकर 🙏

मी कामोठेकर 🙏

@imKamothekar

Kamothe is located on the outskirts of Mumbai. It lies in what is commonly regarded as the Konkan part of Maharashtra and falls in Raigad district.

Kamothe, Panvel Katılım Ocak 2020
263 Takip Edilen895 Takipçiler
मी कामोठेकर 🙏 retweetledi
Prashant Dhanawade
Prashant Dhanawade@prashantd09·
@imKamothekar कामोठ्याचा पेट्रोल पंप केव्हा चालू होणार आहे ? काम पूर्ण होऊन एक वर्ष झालं तरीही कोणत्या पेपर वर्क मध्ये अडकवून ठेवले आहे ?
MR
0
1
0
451
मी कामोठेकर 🙏
Shankar Heights , Sec 36 च्या बाजूला जे नवीन बांधकाम बनत आहे, ते मान्यताप्राप्त आहे की नाही ? @CIDCO_Ltd @PanvelCorp
MR
0
0
0
397
मी कामोठेकर 🙏 retweetledi
Prashant Dhanawade
Prashant Dhanawade@prashantd09·
@imKamothekar K K सिनेमा ते मानसरोवर स्टेशन रोड चे काम अजूनही बंदच आहे. हा रोड केव्हा चालू होणार आहे ?
MR
0
1
0
267
मी कामोठेकर 🙏 retweetledi
manish ukaskar
manish ukaskar@ManishUkaskar·
Experiencing foul chemical smell at night daily in Kamothe,Kharghar, Taloja (Navi Mumbai) . We should at list have proper information what exactly it is and what are the short term and long term issues these gases carry. It's our fundamental right to know.@NaviMumbaiCity
English
2
4
9
675
मी कामोठेकर 🙏
NH4 ला बोरघाट जवळ 50 Km/hr speed limit. 😂 नाहीतर 2000 चा फाळकूट .
मी कामोठेकर 🙏 tweet media
MR
0
0
3
501
मी कामोठेकर 🙏 retweetledi
Avantikaholiday
Avantikaholiday@Avantikaholida4·
@CMOMaharashtra @Navimumpolice आता हा विडिओ लोकांनी काढला आहे भिवंडी मानखुर्द पेक्षाही भयानक परिस्थिती कामोठ्यामध्ये आहे नाक्या नाक्यावरती अमली पदार्थ विकत आहे हे कामोट्यामध्ये सर्वीकडे उघड्यापणाने चालू आहे! लोक बिल्डिंग मध्ये राहत आहोत पण परिस्थिती धरावी झोपड पट्टीसारखी झाली आहे
MR
6
4
7
601
मी कामोठेकर 🙏 retweetledi
Raigad District Collector
Raigad District Collector@CollectorRaigad·
हवामान माहिती- दिनांक 24/07/2023 रोजी 2200 तास IST रोजी जारी करण्यात आलेली नुकतीच चेतावणी : पुढील 3-4 तासांत पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. -आयएमडी मुंबई
MR
10
6
43
7.4K
मी कामोठेकर 🙏 retweetledi
Nilesh Zalte
Nilesh Zalte@nilzalte·
एवढं ढिम्म प्रशासन क्वचितच पाहायला मिळत असावं. दिवसभर इथून शेकडो लहान मुलं आणि वृद्ध नागरिक तसेच लोकं जात येत असताना. हे बरोबर मध्यभागी आहे. एखाद्याच्या जीवाशी आल्याशिवाय दखल घ्यायची नाही असं काही ठरवलंय का? @PanvelCorp @ithakurprashant @WeArePanvel @imKamothekar
Nilesh Zalte tweet media
Nilesh Zalte@nilzalte

गेल्या दोन दिवसांपासून हे ड्रेनेज असं उघडं आहे. इथून सामान्य नागरिकांसह लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्ती सतत येजा करत असतात. हे जीवघेणं आहे. कृपया यावर तात्काळ कारवाई करावी. स्थळ- नीलकंठ हाईट्स, सेक्टर 14, प्लॉट 104 ए, कामोठे. @PanvelCorp @WeArePanvel @imKamothekar

MR
1
1
7
1K
मी कामोठेकर 🙏 retweetledi
नकट्या😇
नकट्या😇@Pujari_Birsidha·
कामोठे नवी मुंबई येथील करोडपती समोसे वाला. Motivation म्हणजे नक्की काय असतं, अशी माणसे भेटली कि डोळे खाडकन उघडतात. नाव राजू दिवेदी, गाव नारायणी, उत्तरप्रदेश. कामानिमित्त मुंबई ला आले, रस्त्यावर, गटाराच्या बाजूला जागा मिळेल तिथे आसरा घेतला.
नकट्या😇 tweet media
MR
13
67
509
38.7K
मी कामोठेकर 🙏
सीबीडी बेलापूर येथे आपत्कालीन दुरुस्तीच्या कामांमुळे कामोठे नोड येथे १५/०५/२०२३ (सोमवार) सकाळी ९.०० ते रात्री ९.०० पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच १६/०५/२०२३ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल. नागरिकांनी कृपया सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे ही विनंती.
मी कामोठेकर 🙏 tweet media
Pune, India 🇮🇳 MR
2
1
1
655
मी कामोठेकर 🙏 retweetledi
Marathi News Nine
Marathi News Nine@MarathiNewsNet·
पनवेल महानगरपालिका या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणार का? हे चित्र कामोठे मधील नीलकंठ स्वीट समोरील आहे, इकडे नागरिकांना चालायला जागा नसते, यावर कारवाई व्हायला हवी... @PanvelCorp @imKamothekar @MarathiNewsNet
MR
1
9
16
717
मी कामोठेकर 🙏
बेलापूर येथील तातडीच्या दुरुस्ती कामांमुळे कामोठे नोड सेक्टर १ ते ११ व सेक्टर ३३-३६ येथे दि ०८/०५/२३ सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल. सोमवारी उर्वरित क्षेत्रांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच दि ०९/०५/२३ रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.
मी कामोठेकर 🙏 tweet media
MR
0
3
0
485
मी कामोठेकर 🙏 retweetledi
मी कामोठेकर 🙏 retweetledi
Prashant Dhanawade
Prashant Dhanawade@prashantd09·
@PanvelCorp @imKamothekar मुलांना खेळायला आणि वृद्धांसाठी गार्डन ची व्ययस्था करा जरा कामोठ्यात. मानसरोवर सेक्टर 17 मध्ये आणि खान्देश्वेर स्टेशन बाहेर रस्त्यावर संध्याकाळी लोकांची ही गर्दी असते. तशीच सकाळी मॉर्निंग वॉक साठी. प्रत्येक सेक्टर ला एक गार्डन पाहिजे.
MR
0
3
4
292