




Keshav Shakuntala Arvind Kelbaikar 🇮🇳
15.3K posts

@keshav_ak
#ChemicalENGG #Refinerymodelling #RefiningPetchemIntegration #GH2 #sustainability #CCUS #EnergyTransition Our neighbours got my previous handle suspended










Good day to share a bird photo! Where is yours?












मी एक महत्वाची माहिती तुम्हा सर्व मुंबईकरांना शेअर करत आहे. मला नुकतंच फ्रान्समधील कान्स शहराचे महापौर डेव्हिड लिसनार्ड यांच्याकडून ७९व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मुंबईचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निमंत्रण मिळालं आहे, खरंच एक सुवर्णसंधी! परंतु, आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना आंतरराष्ट्रीय दौरे मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रहित आणि नियमांचे पालन हे वैयक्तिक मान-सन्मानापेक्षा सर्वोच्च असल्यामुळे, मी कान्स दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हे सोपे नव्हते, कारण या प्रवासाशी अनेकांचे कष्ट, कला आणि भावना जोडलेल्या होत्या, पण देशासाठी नेहमी ‘राष्ट्र प्रथम’. रेड कार्पेटवरील क्षण पुन्हा येतील, पण देशाची प्रतिष्ठा आणि शिस्त जपणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! जय हिंद 🇮🇳, जय महाराष्ट्र! #NationFirst #RashtraPratham #ModiJiAppeal #CannesFestival #JaiHind #JaiMaharashtra #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @narendramodi @NitinNabin @AmitShah @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @ShelarAshish @MPLodha


