Deepak Khaire

129 posts

Deepak Khaire

Deepak Khaire

@khai41342

Katılım Mayıs 2025
3 Takip Edilen0 Takipçiler
Deepak Khaire retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण- कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांची परीक्षा दिनांक 2 व 5 मार्च रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत.शासनास विनंती आहे की लवकर निकाल जाहीर करण्यात यावा. @GulabraoRPatil @MeghnaBordikar
MR
17
341
203
2.1K
Deepak Khaire retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
पाणीपुरवठा विभागाने कृपया निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी.निवड होऊन अनेक महिने झाले तरी देखील अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
Engineers Association Official tweet media
MR
0
91
84
1.2K
Deepak Khaire retweetledi
01 Dnyaneshvar andhale
01 Dnyaneshvar andhale@01Andhale·
@degree_holders @cbawankule @iYogeshRKadam @maharevenue भूमिअभिलेख विभागांमधील भूकरमापक (Surveyor) Group-C परीक्षेचा निकाल तात्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश मा. मंत्री महोदयांनी भूमिअभिलेख विभागाला द्यावे ही नम्र विनंती. @cbawankule @iYogeshRKadam @maharevenue
MR
0
21
8
434
Deepak Khaire retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमिअभिलेख विभागांमधील भूकरमापक (Surveyor) Group-C परीक्षेचा निकाल तात्काळ प्रसिद्ध करण्याचे आदेश मा. मंत्री महोदयांनी भूमिअभिलेख विभागाला द्यावे ही नम्र विनंती. @cbawankule @iYogeshRKadam @maharevenue
MR
14
369
227
3.2K
Deepak Khaire retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमिअभिलेख विभागांमधील भूकरमापक (Surveyor) Group-C परीक्षा होऊन 1.5 महिने झाले अजूनपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही आहे तरी,मा. मंत्री महोदयांनी कृपया तातडीने निकाल जाहीर करण्याचे आदेश विभागाला द्यावेत, ही नम्र विनंती. @cbawankule @iYogeshRKadam @maharevenue
MR
26
453
282
3.5K
Deepak Khaire retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
माननीय मंत्री @SanjayDRathods साहेबांना विद्यार्थ्यांमार्फत प्रलंबित #WCD भरती बाबत निवेदन दिले,लवकरात लवकर त्यावर कार्यवाही होऊन #TCS #IBPS मार्फतच परीक्षा घ्यावी तसेच कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा ही नम्र विनंती...! @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @dhanan
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
45
545
350
3.4K
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
आज नागपूर येथील रवी भवन निवासस्थानी नागरिकांच्या विविध मागण्या, समस्या आणि निवेदने सविस्तरपणे जाणून घेतले. नागरिकांनी विकासकामांसंदर्भात सादर केलेल्या अर्जांची तपशीलवार छाननी करून संबंधित विभागांना त्वरित चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
37
39
31
740
Deepak Khaire
Deepak Khaire@khai41342·
@SanjayDRathods जलसंधारण २०२३ पद भरती मधील प्रतीक्षा यादीतील मुलांना २ डिसेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार मुदतवाढ देण्यात यावी ही नम्र विनंती
MR
0
0
1
6
Deepak Khaire retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
#WCD प्रलंबित भरती बाबत विद्यार्थ्यांमार्फत आंदोलन व निदर्शन कृपया मा मंत्री @SanjayDRathods महोदयांनी त्वरित विभागाला आदेश द्यावेत आणि बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती @Dhananjay4INC @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoleyINC
Engineers Association Official tweet media
MR
82
877
559
6.3K
Deepak Khaire retweetledi
Rahul Tarange
Rahul Tarange@RahulTarange6·
आज WCD पदभरती बाबत पुणे कार्यालय येथे निवेदन दिले .. लवकरात लवकर जाहिरात काढून पदभरती पूर्ण केली पाहिजे. @CMOMaharashtra @AnjaliRameshIAS @mieknathshinde @AjitPawarSpeaks #Walmi. .
Rahul Tarange tweet mediaRahul Tarange tweet media
MR
20
432
285
2.6K
Deepak Khaire retweetledi
Dinesh Humnabade
Dinesh Humnabade@DineshHumn9248·
जलसंधारण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या भविष्याची निष्काळजी. #जाहिरातप्रसिद्धकरा #wcd #WCD_WCO_CEA #maharashtragovernment #wcddepartment #civilengineer #स्पर्धापरीक्षा @CMOMaharashtra @SanjayDRathods @AjitPawarSpeaks @girishdmahajan @RVikhePatil @mieknathshinde
MR
16
401
249
1.7K
Deepak Khaire retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
नगरपरिषद/नगरपंचायत गट क व गट ड जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
32
355
215
3.6K
Deepak Khaire retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mpsc_office 2 वर्षे झाली अद्याप अभियांत्रिकी संवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळाले नसून, सरकारी काम आणि दोन दोन दोन वर्षे थांब अशी कटु अवस्था गतिमान सरकारी यंत्रणाची झाली आहे तर लवकरात लवकर नियुक्त्या द्यावी ही नम्र विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Engineers Association Official tweet media
MR
5
180
104
1.1K
Deepak Khaire retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
१.जलसंपदा विभाग Revenue Generating नव्हे तर Revenue Enabling आहे. २.महामंडळाला स्वायत्व करून तुम्ही शेतकऱ्यांना पाणी पट्टी वसुलीचा प्रमुख घटक करून त्यावर संपूर्ण विभागाचे ओझे टाकणार आहात का? ३. भरती परीक्षांना पण आळा बसेल त्याचे काय? @RVikhePatil @girishdmahajan @Dev_Fadnavis
Engineers Association Official tweet media
MR
6
298
204
2.1K
Deepak Khaire retweetledi
Nilesh Ghuge
Nilesh Ghuge@NGhuge69216·
@SanjayDRathods सर आम्ही civil engineering चे विद्यार्थी मागील दोन वर्षांपासून प्रलंबीत जलसंधारण विभागातील रिक्त अभियंता पद े भरण्यात यावी जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी यासाठी प्रयत्न करत आहोत पण अजूनही काही हालचाल दिसत नाही. तुमची image विद्यार्थ्यांमध्य े खूप dedicated परंतु जाहिरात येत नही
MR
1
12
5
131
Deepak Khaire retweetledi
Abhirr
Abhirr@Abhirr07·
@SanjayDRathods #WCD विभागाची भरती लवकरात लवकर TCS/ IBPS मार्फत राबवावी ही विनंती मागच्या अधिवेशनात सुद्धा केली होती किमान या अधिवेशनात काही मार्ग सापडेल अशीच अपेक्षा करतो
MR
0
13
3
126
Deepak Khaire retweetledi
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
📍 नागपूर, हिवाळी अधिवेशन : पहिला दिवस.
Sanjay Rathod tweet media
MR
61
52
35
756
Deepak Khaire retweetledi
AJ official
AJ official@bgmiid0101·
@degree_holders @Shivendraraje11 @CMOMaharashtra माननीय महोदय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले आहेत,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे.कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती. #MES_2023_नियुक्ती @Shivendraraje11 @CMOMaharashtra
MR
0
3
5
75
Deepak Khaire retweetledi
G∆UR∆V P∆TIL
G∆UR∆V P∆TIL@rakshrav·
@degree_holders @Shivendraraje11 @CMOMaharashtra नियुक्ती लांबल्याने गोरगरीब उमेदवारांनाआर्थिक व मानसिक अडचणींचा सामना करावा लागत आहे अद्याप नियुक्तीचे कोणतेही चिन्हे दिसत नाहीत कृपया आपण लक्ष्म घालून मदत करावी. 🙏#MES_2023_नियुक्ती @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
6
8
10
263