Nilesh Ghuge

73 posts

Nilesh Ghuge

Nilesh Ghuge

@NGhuge69216

Katılım Ağustos 2025
2 Takip Edilen0 Takipçiler
Nilesh Ghuge retweetledi
Devendra Gosavi
Devendra Gosavi@Devendradgosavi·
@degree_holders CM साहेब म्हटले होते इथून पुढे भरती MPSC मार्फत, त्याच काय झालं हे CM ह्यांनी स्वतः स्पष्ट करावं. ते स्वतः MPSC म्हणतात पण विभाग मात्र वेगळ्याच कंपन्या निवडत आहेत,नेमकी चालले काय आहे? GAD चा cadre bucketing GR नाही, MPSC कडून परीक्षा पद्धती नाही. अर्ध वर्ष संपत आलं आता तर
MR
1
71
38
573
Nilesh Ghuge retweetledi
Engineers Association Official
सरळसेवा जाहिराती #TCS आणि #IBPS मार्फत भरण्याचा शासन निर्णय असताना आदिवासी विकास विभागाने अद्याप पदभरती कोणत्या खासगी कंपनी मार्फत घेण्यात येणार हे स्पष्ट केलेलं नाही. याबाबत शासनाने नेमून दिलेल्या कंपनी मार्फतच "चौकीदार" पदाची पदभरती राबवण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.
MR
3
199
129
1.5K
Nilesh Ghuge retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
जलसंधारण विभागाच्या भरती प्रक्रियेत स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधरांवर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. पात्रतेचे निकष पारदर्शक आणि सर्वसमावेशक असणे ही काळाची गरज आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची दखल घेऊन तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवाला गेलाच पाहिजे ! #StudentsVoice #WRD_Recruitment #JusticeForEngineers
Engineers Association Official@degree_holders

जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC

MR
13
228
140
991
Nilesh Ghuge retweetledi
Vishal Rathod
Vishal Rathod@VishalRath69808·
@SanjayDRathods WCD Civil engineering chi jaga kada sir khup jalay sir tumch ata........ Ek bapacha asnar tar lavkar jaga kadnar..... Jattuu....pn mala mahit ki tu eka Bapacha nahi ahe......Modi cha Chatukaar
हिन्दी
0
3
1
84
Nilesh Ghuge retweetledi
Vishal Rathod
Vishal Rathod@VishalRath69808·
@SanjayDRathods Avde shikun pan berozgar ahe fakt tuzya mule chutiya. 2 year houn gele ajun jaga kadhli nahi jattu.. Jaga khali asun barnar nahi ... Tuzya sarka chutiya manus Banjara samajat paida tari kasa jala....chutiya....
हिन्दी
0
3
1
98
Nilesh Ghuge retweetledi
Dark Knight 🦇
Dark Knight 🦇@Pangul__Pravin·
@SanjayDRathods आमच्या पण समस्या मार्गी लावा की हो साहेब, #wcd विभागात पदभरती होणार आहे अशा किती वेळा घोषणा केल्या आपण पण अजून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. आम्हा बेरोजगारांना कधी न्याय मिळणार साहेब की आम्ही प्रत्येक वेळीस असच पदभरती साठी निवेदन देत फिरायचं.!! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
0
6
2
71
Nilesh Ghuge retweetledi
Swapnil sinha
Swapnil sinha@Swapnil71200213·
मा. WRD विभाग, 2023 पासून भरती जाहिरात व नियम जाहीर न केल्यामुळे अनेक उमेदवार प्रतीक्षेत आहेत. कृपया भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवून लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी. @CMOMaharashtra @girishdmahajan @mieknathshinde WRD_JE WRD_RR WRD_RECRUITMENT
MR
1
28
14
80
Nilesh Ghuge retweetledi
Rohan G
Rohan G@rohang912·
@AskarShyam @CMOMaharashtra @girishdmahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @girishdmahajan #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
MR
7
190
94
831
Nilesh Ghuge retweetledi
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.🙏 @CMOMaharashtra @girishdmahajan @ABPNews @Dev_Fadnavis @RRPSpeaks #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
Akshay Kulkarni (AK Sir) tweet media
MR
13
497
248
2.7K
Nilesh Ghuge retweetledi
U Win Academy
U Win Academy@UWinAcademy·
@rohang912 @AskarShyam @CMOMaharashtra @girishdmahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती.
MR
24
260
158
902
Nilesh Ghuge retweetledi
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @girishdmahajan #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
Shyam Askar tweet media
MR
42
763
398
4K
Nilesh Ghuge retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
व्वा रे व्वा जलसंपदा विभाग भोंदूगिरी करणाऱ्या बाबासाठी शासन आदेश काढायला वेळ असतो परंतु तीन वर्ष होत आले कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियम शासन निर्णय प्रसिद्ध करता आलेला नाही यावरून समजून येत राज्यातील बेरोजगार उमेदवारांच्या मागण्या जलसंपदा विभाग किती गांभीर्याने घेतो ते.
Engineers Association Official tweet media
MR
40
313
187
4K
Nilesh Ghuge retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. संजय राठोड जी, हजारो परीक्षार्थींना, विधानसभा २०२४ निवडणुकीच्या अगोदर पासून आत्तापर्यंत ८ वेळा दिलेली आश्वासने, आता तरी पूर्ण कराल ही अपेक्षा ! @INCHarshsapkal @SanjayDRathods
Engineers Association Official@degree_holders

भुमी अभिलेख विभागाची अधिवेशनात लक्षवेधी आली आणि@cbawankule यांनी नवीन आकृतीबंधाला मान्यता दिल्याची घोषणा केली आणी लगेच आकृतीबंध शासन निर्णय प्रसिद्धही केला.जलसंधारण मंत्री @SanjayDRathods घोषणा करून वर्ष झाले अद्याप आकृतीबंध नाही,कसा महाराष्ट्र "जलसमृद्ध"होणार? #WCD_Recruitment

MR
2
143
82
575
Nilesh Ghuge retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भुमी अभिलेख विभागाची अधिवेशनात लक्षवेधी आली आणि@cbawankule यांनी नवीन आकृतीबंधाला मान्यता दिल्याची घोषणा केली आणी लगेच आकृतीबंध शासन निर्णय प्रसिद्धही केला.जलसंधारण मंत्री @SanjayDRathods घोषणा करून वर्ष झाले अद्याप आकृतीबंध नाही,कसा महाराष्ट्र "जलसमृद्ध"होणार? #WCD_Recruitment
Engineers Association Official tweet media
MR
17
202
121
4K
Nilesh Ghuge retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
राज्याचे दोन्ही जलसंपदा मंत्री @RVikhePatil @girishdmahajan माजी वनमंत्री @SMungantiwar साहेबांना भेटून उमेदवारांनी निवेदन दिले. याबाबत @CMOMaharashtra देखील स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती. #WRD_JE
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
16
325
205
1.5K
Nilesh Ghuge retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
ऑक्टोबर 2023 मध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती करायला वित्त विभाग परवानगी दिली होती. आज 3 वर्ष उलटून गेले तरी जलसंपदा विभाग सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे या कारणाखाली 3 वर्ष चालढकल करत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती. @Dev_Fadnavis
Engineers Association Official tweet media
MR
23
439
250
2.5K
Nilesh Ghuge retweetledi
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
रात्रीचे 8 वाजलेत...विद्यार्थी काल पासून पालिकेसमोर बसले आहेत....अजून पण त्यांना त्यांच्या हक्क भेटला नाही. PMC चा एवढा हट्ट का? राज्यच भविष्य आज न्याय मागत आहे. पण कोणी दखल घ्यायला तयार नाही. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
29
781
467
5.2K