01 Dnyaneshvar andhale

292 posts

01 Dnyaneshvar andhale

01 Dnyaneshvar andhale

@01Andhale

Katılım Ağustos 2021
9 Takip Edilen1 Takipçiler
01 Dnyaneshvar andhale
@degree_holders @TCS_iON @MMRDAOfficial @TMCaTweetAway @NMMConline @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @CMOMaharashtra @rahul सरळसेवा परीक्षांचा इतिहास पाहता आगामी सर्वच परीक्षा हे खासगी केंद्र न देता अधिकृत @TCS_iON केंद्रावरच घ्यावेत व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती @MMRDAOfficial @TMCaTweetAway @NMMConline @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @CMOMaharashtra @rahul
MR
0
3
1
63
01 Dnyaneshvar andhale retweetledi
Engineers Association Official
सरळसेवा परीक्षांचा इतिहास पाहता आगामी सर्वच परीक्षा हे खासगी केंद्र न देता अधिकृत @TCS_iON केंद्रावरच घ्यावेत व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती @MMRDAOfficial @TMCaTweetAway @NMMConline @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @CMOMaharashtra @rahul
MR
21
408
229
1.5K
01 Dnyaneshvar andhale retweetledi
Engineers Association Official
भविष्यात होणाऱ्या "मेगाभरतीच्या " अनुषंगाने "कॅडर बकेटींग" शासन निर्णय तसेच लोकसेवा आयोगाकडून "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत याबाबत तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर जाहिराती प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा.@CMOMaharashtra
MR
12
234
153
1.6K
01 Dnyaneshvar andhale retweetledi
Rutuja Gunjal
Rutuja Gunjal@RutujaGunjal2·
@degree_holders @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra भूकरमापक 1st waiting list च्या उमेदवारांचे लवकरात लवकर मेडिकल पूर्ण करून घ्यावे व 903 मधील ज्यांनी joining केले नाही त्या जागी 1st waiting list च्या मुलांना joining द्यावी #Clear_Waiting_List#Joining_Of_Waiting_candidates#न्याय_द्या#भूकरमापक_पदभरती903 @cbawankule @CMOMaharashtra
MR
0
31
26
248
01 Dnyaneshvar andhale retweetledi
Engineers Association Official
भूमापक परीक्षा होऊन कागदपत्र पडताळणी झाले असून सर्व उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत तर इतर कर्मचाऱ्यांवर अधिक भार पडत आहे यास्तव @cbawankule साहेब आपण तातडीने नियुक्तीचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
MR
34
267
189
1.6K
01 Dnyaneshvar andhale retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
जलसंधारण विभागाच्या भरती प्रक्रियेत स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधरांवर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. पात्रतेचे निकष पारदर्शक आणि सर्वसमावेशक असणे ही काळाची गरज आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची दखल घेऊन तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवाला गेलाच पाहिजे ! #StudentsVoice #WRD_Recruitment #JusticeForEngineers
Engineers Association Official@degree_holders

जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC

MR
13
228
140
993
01 Dnyaneshvar andhale retweetledi
Engineers Association Official
जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC
MR
26
330
210
2.7K
01 Dnyaneshvar andhale
@degree_holders @mhadaofficial @mlaAminPatel @shambhurajdesai @CMOMaharashtra @mieknathshinde @mhadaofficial सर्व नियोजन असूनही जाहिरात का प्रसिद्ध होत नाही,नेमके कुणाच्या दबाव तंत्रावर विभाग काम करत आहे?प्रशासनाने तात्काळ पदभरती जाहिरात प्रसिद्ध करून स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती @mlaAminPatel @shambhurajdesai @CMOMaharashtra @mieknathshinde
MR
0
0
0
17
01 Dnyaneshvar andhale retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mhadaofficial सर्व नियोजन असूनही जाहिरात का प्रसिद्ध होत नाही,नेमके कुणाच्या दबाव तंत्रावर विभाग काम करत आहे?प्रशासनाने तात्काळ पदभरती जाहिरात प्रसिद्ध करून स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती @mlaAminPatel @shambhurajdesai @CMOMaharashtra @mieknathshinde
Engineers Association Official tweet media
MR
12
216
124
872
01 Dnyaneshvar andhale retweetledi
Akshay Jadhao
Akshay Jadhao@jadhao_akshay17·
@degree_holders @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra भूमी अभिलेख विभागामध्ये मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत घोषित केलेला असल्यामुळे याबाबत उर्वरित जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवरांना संधी देण्यात यावी ही नम्र विनंती. @maharevenue @Aaple_Sarkarr @cbawankule
MR
0
6
4
67
01 Dnyaneshvar andhale retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती. @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra
Engineers Association Official tweet media
MR
25
283
189
1.5K
01 Dnyaneshvar andhale retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. @SanjayDRathods जी, २९ जुलैला तुमच्याच मंत्रालयाने आकृतीबंध प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले तरी अद्याप काहीच हालचाल नाही! शेतकरी दुष्काळात मरत आहेत, त्यांची मुले बेरोजगारीने तळमळत आहेत, तरीही सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी नाही का? आपले नुसते आश्वासनांचे राजकारण कधी थांबणार? लवकरात लवकर आकृतीबंध जाहीर करा आणि बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय द्या! उशीर केल्यास विद्यार्थी-शेतकरी आंदोलनाला सामोरे जावे लागेल हे लक्षात ठेवा! @INCMaharashtra #विद्यार्थी_बेरोजगारी #शेतकरी_विद्यार्थी #आकृतीबंध_जाहीर_करा
Engineers Association Official@degree_holders

२९ जुलै रोजी जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेबांनी आदेश देऊन देखील अद्याप आकृतीबंध प्रसिद्ध झालेला नाही याचे नक्की काय कारण आहे ? एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली आहेत आणि शेतकऱ्यांची मुले बेरोजगार आहेत. कृपया लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती.

MR
4
84
49
318
01 Dnyaneshvar andhale retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती. @cbawankule
MR
33
362
238
2.2K
01 Dnyaneshvar andhale retweetledi
Sandeep Udmale
Sandeep Udmale@sandeepudmale5·
या गरीब शेतकऱ्याने केवळ पीक विम्याचा प्रश्न उपस्थित केला होता पंत....!!! तुमची फसवी कर्जमाफी तर दूरच......!!!
MR
19
317
865
10.7K
01 Dnyaneshvar andhale retweetledi
Rakesh Chauhan
Rakesh Chauhan@RakeshC000·
🚨जब जनता जागती है तो VIP कल्चर पर ऐसे ही सवाल खड़े करती है । इस एक आदमी VIP कल्चर के चलते ट्रैफिक जाम की समस्या और लोगों के जाम में फंसे होने पर सिस्टम की जबरदस्त क्लास लगाई है। ये गुस्सा तब आया जब एक ज़ज के लिए पूरा ट्रैफिक रोक दिया गया और जनता जाम में फंसी हुई थी। क्या इस देश में VIP कल्चर खत्म नहीं होना चाहिए, क्या जनता के सेवक को आम जनता की तरह नहीं होना चाहिए। आप क्या सोचते हैं VIP कल्चर के बारे में अपनी राय जरूर दीजियेगा..
हिन्दी
58
1.6K
3.4K
29.8K
01 Dnyaneshvar andhale retweetledi
OM Hindi
OM Hindi@OM_Hindi·
न नेम प्लेट, और ना ही बैच नंबर कुवैत आर्मी की युनिफोर्म पहने ये व्यक्ति खुद को ट्रेफिक पुलिसकर्मी बता लोगों से कर रहा अवैध वसूली मध्यप्रदेश के टीकमगढ का बताया जा रहा विडियो @SPTikamgarh @MPPoliceDeptt @MORTHIndia
हिन्दी
15
598
877
22.7K
01 Dnyaneshvar andhale retweetledi
Aarav Choudhary
Aarav Choudhary@AaravChoudharyX·
ऐसी कंपनी को प्रमोट और सपोर्ट किया जाना चाहिए 👉जहा सुबह आरती होती है 📍Rupeeq, Noida, UP
हिन्दी
107
3K
12K
92.9K