Bhimashankar Konale

792 posts

Bhimashankar Konale

Bhimashankar Konale

@konalebs

Katılım Ekim 2016
1.3K Takip Edilen40 Takipçiler
Bhimashankar Konale
Bhimashankar Konale@konalebs·
@OfficeofSSC @ChouhanShivraj मां. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहेत 2025 ला जो पाऊस झाला त्याने खूप मोठे नुकसान झाले तुम्ही खूप मदत केलीत पण पीक विमा 2025 आजुन भेटला नाही तरी आपण यात लक्ष द्यावे व @ICICILombard ना आदेश द्यावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा @ranajagjitsinh1
MR
0
0
0
5
Office of Shivraj
Office of Shivraj@OfficeofSSC·
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान-2026 माननीय केंद्रीय मंत्री श्री @ChouhanShivraj जी ने आज विदिशा में आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान-2026’ के अंतर्गत जिला प्रशिक्षण वर्ग में सहभागिता कर कार्यकर्ताओं को संबोधित किया।
Office of Shivraj tweet mediaOffice of Shivraj tweet mediaOffice of Shivraj tweet mediaOffice of Shivraj tweet media
हिन्दी
5
46
233
5.7K
Bhimashankar Konale
Bhimashankar Konale@konalebs·
@CMOMaharashtra मां. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहेत 2025 ला जो पाऊस झाला त्याने खूप मोठे नुकसान झाले तुम्ही खूप मदत केलीत पण पीक विमा 2025 आजुन भेटला नाही तरी आपण यात लक्ष द्यावे व @ICICILombard ना आदेश द्यावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा @ranajagjitsinh1
MR
0
1
1
141
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 24 मे 2026 उत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/202258/ केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणांची उपलब्धता; गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेत दिलासा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/202256/ @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis
MR
202
1.7K
1.8K
12.6K
Bhimashankar Konale
Bhimashankar Konale@konalebs·
@Dev_Fadnavis देवा भाऊ तुम्ही नेहमी शेतकऱ्यांना न्याय देता अशीच तुमची साथ राहू द्या ही विनंती..... मा. देवा भाऊ कृपया धाराशिव च्या पीक विमा संदर्भात आपण लक्ष द्यावे ही विनंती @ICICILombard आदेश द्यावेत ते वेळ खाऊ काम करीत आहेत 360 कोटी मंजूर झाले असून द्यायला टाळाटाळ करत आहे @ranajagjitsinh1
MR
0
0
0
12
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Strengthening Skills, Deepening Ties! 🇮🇳🤝🇰🇷 These 3 MoUs with premier institutes from the Republic of Korea are a giant leap toward transforming Maharashtra into a global skill hub. By integrating international expertise with local talent, we are creating advanced training ecosystems, digital learning platforms, and world-class research opportunities. Together, we are ensuring the youth of Maharashtra aren't just looking for jobs; they are skilled creators and innovators ready to lead. #Maharashtra #SouthKorea #TransformingSkillsEcosystem
CMO Maharashtra@CMOMaharashtra

🇮🇳 🇰🇷 🤝CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of MoUs between various organisation and departments functioning under the Government of Maharashtra (Skills, Employment, Entrepreneurship and Innovation Department) and organisations from the Republic of Korea at the 'MoU Signing Ceremony for Transforming Skills Ecosystem in Maharashtra'. Details of the MOUs: 🔸Directorate of Vocational Education & Training (DVET) and Korea Polytechnics (KOPO) Features: ✅Establishment of a knowledge partnership between DVET and KOPO for setting up advanced training centres in Maharashtra based on the Korea Polytechnics' Learning Factory model. ✅Students will be provided training in modern skills through state-of-the-art machinery, industry-oriented curriculum, and trained instructors at these centres. 🔸Maharashtra State Skill Development Society (MSSDS) and National Institute for Lifelong Education (NILE) Features: ✅Establishment of a collaborative framework to strengthen Maharashtra's skill development ecosystem through the development of practices and programs for lifelong learning of the current and the future workforce of the state. ✅A digital learning and certification system to support the continuous upskilling and reskilling of youth and workers ✅Digital platform to bridge the gap between industry and education for upskilling and reskilling 🔸Ratan Tata Maharashtra State Skills University (RT-MSSU) and KAIST Graduate School of Green Growth and Sustainability and KAIST Graduate School of Global Digital Innovation Features : ✅Collaboration towards advanced graduate-level education and capacity building for RT-MSSU faculty, staff, and alumni at KAIST ✅Selected professors, staff members and alumni of RT-MSSU will be able to pursue Master’s and Ph.D. programmes at KAIST ✅Establishment and joint operation of a Joint Research Centre on Global Sustainability (JRCGS) ✅Long-term institutional partnership that promotes human capital development and knowledge creation for sustainable development. Minister Mangal Prabhat Lodha, Vice-Chancellor of the Ratan Tata Maharashtra State Skill University, Dr. Apoorva Palkar, Delegation of the Republic of Korea, including Dr. Seung Hun Han (KAIST), Dr. Youngah Kang (Korea Polytechnics), Min-Seon Park (NILE), along with senior representatives from organisations such as Crevit, K-Ace, and Nexon Technology were present. 🇮🇳 🇰🇷 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एमओयू सायनिंग सेरेमनी फॉर ट्रान्सफॉर्मिंग स्किल्स इकोसिस्टम इन महाराष्ट्र’ या कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत विविध संस्था आणि विभागांमध्ये आणि कोरिया प्रजासत्ताकच्या संस्थांदरम्यान करार करण्यात आले. करारांचा तपशील: 🔸कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) आणि कोरिया पॉलिटेक्निक्स (KOPO) वैशिष्ट्ये: ✅या कराराअंतर्गत कोरियातील प्रसिद्ध ‘लर्निंग फॅक्टरी’ मॉडेलवर आधारित प्रगत प्रशिक्षण केंद्रे महाराष्ट्रात उभारली जाणार आहेत. ✅या केंद्रांमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 🔸महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर लाइफलाँग एज्युकेशन (NILE) वैशिष्ट्ये: ✅या कराराचा मुख्य उद्देश महाराष्ट्रासाठी ‘लाइफलाँग लर्निंग’ अर्थात आयुष्यभर शिक्षण आणि कौशल्य वृद्धीचे व्यापक धोरण तयार करणे हा आहे ✅बदलत्या तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या गरजांनुसार युवक आणि कर्मचाऱ्यांना सतत नवे कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी डिजिटल शिक्षण आणि प्रमाणपत्र प्रणाली विकसित केली जाणार आहे. ✅अपस्किलिंग आणि रिस्किलिंगसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करून उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे 🔸रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (RT-MSSU) आणि कैस्टाचे ग्रॅज्युएट स्कूल ऑफ ग्रीन ग्रोथ अँड सस्टेनेबिलिटी (KAIST-GGGS) आणि ग्रॅज्युएट स्कूल ऑफ ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन (KAIST-GDI) वैशिष्ट्ये : ✅ RT-MSSU मधील प्राध्यापक, कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांसाठी KAIST येथे प्रगत पदव्युत्तर शिक्षण व क्षमता विकासाला चालना मिळणार ✅ RT-MSSU मधील निवडक प्राध्यापक, कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांना KAIST येथे मास्टर्स व पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार ✅ ‘जॉइंट रिसर्च सेंटर ऑन ग्लोबल सस्टेनेबिलिटी’ (JRCGS) या संयुक्त संशोधन केंद्राची स्थापना करणार. ✅ शाश्वत विकासासाठी मानवी संसाधन विकास आणि ज्ञाननिर्मितीला प्रोत्साहन देणारी दीर्घकालीन संस्थात्मक भागीदारी विकसित करणे यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर तसेच कोरिया प्रजासत्ताकाच्या शिष्टमंडळामधील KAIST चे डॉ. स्युंग हुन हान, कोरिया पॉलिटेक्निक्सच्या डॉ. यंगआह कांग, NILE च्या मिन-सिऑन पार्क तसेच क्रेविट, के-एस आणि नेक्सॉन टेक्नॉलॉजी या संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @MPLodha @RokEmbIndia #Maharashtra #DevendraFadnavis #TransformingSkillsEcosystem

English
395
1.9K
2K
12.4K
Bhimashankar Konale
Bhimashankar Konale@konalebs·
@kfinkra Hi I am reciving every month massages from your end kindly stop this massages check attachment for details
Bhimashankar Konale tweet media
English
0
0
0
3
Bhimashankar Konale
Bhimashankar Konale@konalebs·
@PCcityPolice मां पोलिस आयुक्त सर भर वस्ती मध्ये जे भंगार ची दुकान चालू आहेत हे परवानगी घेऊन आहे की आजुन कशी चालू आहेत ?
MR
0
0
0
20
पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police
Instances have been reported of certain individuals engaging in : ✅Hoarding and black marketing of commercial LPG cylinders ✅Illegally transferring gas from domestic LPG cylinders to commercial cylinders अशा प्रकारच्या कृत्यांवर कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार कडक कारवाई केली जात आहे. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ खालील क्रमांकावर कळवावे. 📞 ९५२९६ ९१९६६ / ११२ #PCCityPolice #PublicSafety
14
83
345
19.3K
Bhimashankar Konale
Bhimashankar Konale@konalebs·
@Dev_Fadnavis @narendramodi मा. मुख्यमंत्री देवेंद्र जी नमो शेतकरी योजना बंद झाली का?????
MR
0
0
0
25
Bhimashankar Konale
Bhimashankar Konale@konalebs·
@ranajagjitsinh1 दादा कृपया 2025 पीक विम्या संदर्भात माहिती द्या
MR
0
0
0
19
Ranajagjitsinha Padmasinha Patil
Ranajagjitsinha Padmasinha Patil@ranajagjitsinh1·
धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचा ऐतिहासिक विजय! धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महायुतीच्या सौ. अर्चना पाटील आणि उपाध्यक्षपदी सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज झालेल्या निवड प्रक्रियेत ५५ पैकी तब्बल ४५ मते महायुतीला मिळाली. सौ. अर्चना पाटील यांच्या रुपाने इतिहासात प्रथमच धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपला मिळाले आहे. ही बाब ऐतिहासिक, अभिमानास्पद आहे. हा विजय महायुतीच्या भक्कम एकजुटीचा, विकासाभिमुख विचारसरणीचा आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा आहे. आज नूतन अध्यक्ष सौ. अर्चना पाटील व उपाध्यक्ष सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होईल, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे निर्णय अधिक वेगाने पुढे जातील, असा विश्वास आहे. महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अधिक बळ मिळत असून, धाराशिव जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा आणि नवे बळ मिळेल, याची खात्री आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख श्री. राजनजी साळवी, माजी आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर, मा. खा. रविंद्रजी गायकवाड, मा. आ. राहुल मोटे, मा. आ. ज्ञानराज चौगुले तसेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांना आगामी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्हा परिषद विकास, पारदर्शकता आणि जनहिताच्या कामांसाठी नवे आदर्श निर्माण करेल, अशी अपेक्षा आहे. @Dev_Fadnavis @mieknathshinde @parthajitpawar @BJP4Maharashtra #धाराशिव #जिल्हापरिषद #महायुती #भाजपा #शिवसेना #राष्ट्रवादी #विकास #अभिनंदन
Ranajagjitsinha Padmasinha Patil tweet mediaRanajagjitsinha Padmasinha Patil tweet mediaRanajagjitsinha Padmasinha Patil tweet mediaRanajagjitsinha Padmasinha Patil tweet media
MR
2
2
21
633
Ranajagjitsinha Padmasinha Patil
Ranajagjitsinha Padmasinha Patil@ranajagjitsinh1·
शिवसेना (उबाठा) गटातील पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच चिलवडीचे माजी सरपंच श्री. शामभैय्या जाधव यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाबद्दल पक्षात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. सुरेशभाऊ देशमुख, श्री. नितीन काळे, श्री.नेताजी पाटील, श्री.नितीन भोसले, श्री.दत्ता देवळकर, श्री.राजाभाऊ पाटील, श्री. बालाजी गावडे, श्री.संजय लोखंडे, श्री.दिनेश बंडगर, श्री.दत्ता देशमुख, श्री.आशिष नायकल, श्री.अभिजित काकडे, श्री.प्रमोद पाटील, श्री.मनोज रणखांब, श्री.वैभव जाधव यांच्यासह चिलवडी व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. #भाजप #पक्षप्रवेश #धाराशिव #BJP #Dharashiv #विकासाचेराजकारण #Tuljapur
Ranajagjitsinha Padmasinha Patil tweet mediaRanajagjitsinha Padmasinha Patil tweet mediaRanajagjitsinha Padmasinha Patil tweet media
MR
1
0
2
76
Bhimashankar Konale
Bhimashankar Konale@konalebs·
@BJP4Maharashtra पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधील विजयी उमेदवार आमचे मित्र @TusharRHinge आपणांस हार्दिक शुभेच्छा 🥳🥳🥳
Bhimashankar Konale tweet media
MR
0
0
0
6
Bhimashankar Konale
Bhimashankar Konale@konalebs·
@maheshklandge अभिनंदन दादा नवनिर्वाचित नगरसेवक कैलास कुटे यांच्या सोबत आपली भेट झाली खूप आनंद वाटला कैलास भाऊ कुटे यांचा महापौर पदासाठी विचार करावा ही विनंती त्यांचे काम आणि पक्षा सोबत एकनिष्ठ पाहून त्यांना संधी द्यावी ही विनंती.. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @RaviDadaChavan @iShankarJagtap
Bhimashankar Konale tweet media
MR
0
0
0
22
Mahesh Landge
Mahesh Landge@maheshklandge·
‘‘महाविजय’’ स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित..! पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या बहुचर्चीत लढाईमध्ये स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि विकासाभिमुख हिंदुत्वाच्या मुद्याला बहुमताने समर्थन दिले. ही लढाई केवळ निवडणूक म्हणून नव्हे, तर आपल्या स्वाभिमानाची आणि सन्मानाची होती. हा महाविजय आज तमाम स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांनी मी समर्पित करतो. “देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे सक्षम, दूरदर्शी नेतृत्व मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवत पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट आणि निर्णायक कौल दिला आहे. हा कौल म्हणजे विकासकामांना, प्रामाणिक प्रशासनाला आणि जनहिताला दिलेली ठाम पोचपावती आहे हा विजय केवळ भारतीय जनता पार्टीचा नाही, तर हा विजय पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाचा आहे. विकासाभिमूख हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही ही निवडणूक लढवली. स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी बहुमताने राहिला आहे. विरोधकांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना ही चपराक आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 128 पैकी 84 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन करतो. ‘‘राष्ट्र प्रथम’’ या विचाराने काम करुया, असे आवाहन करतो. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न बापू काटे, निवडणूक प्रमुख तथा आमदार श्री. शंकरशेठ जगताप, विधान परिषद आमदार सौ. उमाताई खापरे, विधान परिषद आमदार श्री. अमितजी गोरखे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नेते आणि मार्गदर्शक यांच्यासह भाजपा परिवारातील विविध संस्था, संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा महाविजय शक्य झाला. या विचारांच्या आणि विकासाच्या लढाईमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान दिलेल्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे. जय श्रीराम..! @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra #VoteForFuture #DemocracyInAction #CivicResponsibility #YourVoteYourPower #ProudVoter #UrbanLeadership #CityDevelopment #StrongerTogether #NationFirst #HindutvaForDevelopment #ParticipativeDemocracy #ResponsibleCitizens #PimpriChinchwad2026 #FutureReadyCity
MR
30
137
1.1K
34.6K
Bhimashankar Konale
Bhimashankar Konale@konalebs·
@BJP4Maharashtra लाडके मां देवा भाऊ आपणांस विनंती आहे पिंपरी महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी पक्षा सोबत एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्ता सतत काम करतोय व सुशिक्षित व अभ्यासू व्यक्तिमत्व मां कैलास कुटे यांचा विचार व्हावा ही नम्र विनंती...@BJP4Maharashtra @iShankarJagtap @maheshklandge @RaviDadaChavan
Bhimashankar Konale tweet media
MR
0
0
1
16
Bhimashankar Konale
Bhimashankar Konale@konalebs·
@maheshklandge मां महेश दादा नगरसेवक कैलास भाऊ कुटे यांनी पक्षा सोबत एकनिष्ठ राहून मागील 8 वर्षात खूप मेहनत केली व पक्ष देखील वाढवला तरी आपण व मां @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @RaviDadaChavan यांनी कैलास कुटे यांचा महापौर पदासाठी विचार करून न्याय द्यावा.
MR
0
0
0
50
Mahesh Landge
Mahesh Landge@maheshklandge·
नवनिर्वाचित नगरसेवकांचे मन:पूर्वक अभिनंदन..! पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन. ‘‘स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर’’ म्हणून आपण शहराच्या विकासात एकजुटीने योगदान देवूया, असे आवाहन करतो. या निवडणुकीत ज्या उमेदवारांना अपयश आले. त्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने सामाजिक क्षेत्रात कार्यरत रहावे. त्यांनी सूचवलेल्या प्रत्येक कामासाठी कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता सकारात्मक प्रतिसाद देईन, असा विश्वास देतो. देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘‘विकसित महाराष्ट्र’’ घडवण्यासाठी आणि आपले पिंपरी-चिंचवड मेट्रो सिटी आणि शाश्वत विकासाचे रोल मॉडेल घडवण्यासाठी प्रयत्नशील राहुयात. आम्ही पिंपरी-चिंचवडकर, एककुटीने राहणार, विकसित शहर घडवणार! @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4India @BJP4Maharashtra @Shatrughnakate @PandeRajeshBJP @KandPradeep #PCMCElection2026 #MunicipalCorporationElections2026 #BJP #BJP4Maharashtra #BJP4PimpriChinchwad #PimpriChinchwad #PCMC #BJP_4_PCMC
MR
11
52
510
8.9K
Bhimashankar Konale
Bhimashankar Konale@konalebs·
@Dev_Fadnavis पिंपरी चिंचवड आकुर्डी येथील प्रभाग क्रमांक 15 भारतीय जनता पक्षाचे चे विजयी उमेदवार शैलजाताई मोरे @anupavinashmore भाजपयुवा मोर्चा चे अध्यक्ष यांची आई यांचे अभिनंदन 🚩🚩🚩 @BJP4India @BJP4Maharashtra @iShankarJagtap @maheshklandge @RaviDadaChavan
MR
0
0
0
44
Bhimashankar Konale
Bhimashankar Konale@konalebs·
@Dev_Fadnavis Sorry 😔 देवा भाऊ पण 2026 महानगरपालिका पिंपरी चिंचवड आकुर्डी प्रभाग क्रमांक 15 मधून दोन उमेदवार चुकीचे आहेत म्हणून NOTA चे button दबणार एक मत @anup_morebjp आणि दुसरे राजेंद्र बाबर जे एका फोन वर मदत करतात. @BJP4India @BJP4Maharashtra @RaviDadaChavan
MR
0
0
0
12
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Speed, comfort, and seamless connectivity for the people! 9 new Amrit Bharat Express trains will soon be flagged off, including a key route connecting Maharashtra with other parts of India, ensuring faster travel and enhanced passenger comfort. Driven by the vision of Hon. PM Narendra Modi Ji and the commitment of Union Minister Ashwini Vaishnaw Ji to better connect the nation. @narendramodi @AshwiniVaishnaw #AmritBharatExpress #SpeedAndComfort #Maharashtra #WestBengal
Ashwini Vaishnaw@AshwiniVaishnaw

6️⃣ Connecting West Bengal <=> Maharashtra

English
247
834
1.5K
31.6K
Bhimashankar Konale retweetledi
Mahesh Landge
Mahesh Landge@maheshklandge·
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक 11 घरकुल पूर्णा नगर येथील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री छत्रपती मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांनी जाहीर सभेमध्ये उपस्थित नागरिकांना संबोधित केले. लक्षात ठेवा... आपला पक्ष भाजपा.. आपला उमेदवार "कमळ" @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4India @BJP4Maharashtra @Shatrughnakate @PandeRajeshBJP @KandPradeep #PCMCElection2026 #MunicipalCorporationElections2026 #BJP #BJP4Maharashtra #BJP4PimpriChinchwad #PimpriChinchwad #PCMC #BJP_4_PCMC
MR
4
27
218
5.9K
Bhimashankar Konale
Bhimashankar Konale@konalebs·
@maheshklandge सर्वांनी आपला हक्काचा वाटणारा दादा 🚩🚩🚩
MR
0
0
0
4
Mahesh Landge
Mahesh Landge@maheshklandge·
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026 | तुमची आमची, भाजपा सर्वांची..! 🪷 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 6 धावडेवस्ती- भोसरी प्रभागात भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य पदयात्रा काढण्यात आली. या प्रभागातून भाजपाचे उमेदवार श्री. रवि लांडगे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. आता प्रभागातून आपले अधिकृत उमेदवार श्री. योगेश लांडगे, सौ. राजश्री लांडगे आणि सौ. रेखाताई देवकर यांना ‘‘कमळ’’ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन केले. विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार, म्हणून, पुन्हा भाजपाचा निर्धार..!🚩 @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4India @BJP4Maharashtra @Shatrughnakate @PandeRajeshBJP @KandPradeep #PCMCElection2026 #MunicipalCorporationElections2026 #BJP #BJP4Maharashtra #BJP4PimpriChinchwad #PimpriChinchwad #PCMC
Mahesh Landge tweet mediaMahesh Landge tweet mediaMahesh Landge tweet mediaMahesh Landge tweet media
MR
2
8
85
2K