𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲

22K posts

𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲 banner
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲

𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲

@leomanojc

🚩मराठी भारतीय Indian 🇮🇳 . ट्रॅव्हलर ✈️

Maharashtra, India Katılım Haziran 2009
410 Takip Edilen290 Takipçiler
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲 retweetledi
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
मराठी भाषिक राज्यात राहून अधिकृत राज्यभाषा नाकारणे आणि मराठी विरोधात मोर्चे/आंदोलन करणाऱ्या लोकांवर राज्यद्रोहाचे व दंगे भडकविण्याचे गुन्हे दाखल करा. गृहमंत्री @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @MumbaiPolice @PratapSarnaik
MR
4
45
189
1.3K
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲 retweetledi
Amit Dalvi
Amit Dalvi@Dust_Rider·
महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्या नको,महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी विषय नको,बदली होत असते म्हणून बँक कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्रात मराठीत सेवा देण्याचे बंधन नको,रिक्षा चालक गरीब आहेत म्हणून त्यांच्यावर महाराष्ट्रात मराठीत सेवा देण्याचे बंधन नको.थोडक्यात,महाराष्ट्रात मराठीच नको.
MR
2
35
137
1.4K
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲 retweetledi
Shekhar P
Shekhar P@Godfath52464383·
लिहून देतो तुम्हाला महाराष्ट्र ची राजधानी मुंबईतल्या मराठी भाषे विरुद्ध मोर्चात हिंदीभाषिकांच्या खांद्याला खांदा लावून आपलेच हरामी गर्दी करतील .वरतूनच तसा आदेश येईल.मराठ्यांचा मोर्चा अडवणारे हिंदी भाषिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण करतील . भोग महाराष्ट्रा चे 😡.
MR
17
129
890
11.6K
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲 retweetledi
avinash jadhav
avinash jadhav@avinash_mns·
मराठी द्वेष असणाऱ्या रिक्षाचालकांनी संप केला तर आम्ही रस्त्यावर उतरू.. गरज पडल्यास आम्ही नागरिकांना हव तिथे पोहचवू.. ज्यांना मराठी येत नाही त्यांचे सरसकट परवाने रद्द करा.. जे अधिकारी ह्यात हलगर्जीपणा करतील त्यांना बडतर्फ करा.. कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल.. नाही तर मनसे आहेच..
MR
7
77
269
1.6K
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲 retweetledi
Yogesh Khaire योगेश खैरे
ज्या राज्याने तुम्हाला हाताला काम, डोक्यावर छत, पोटाला अन्न दिलं त्याचं राज्याच्या भाषेविरोधात आंदोलन करण्याची हिंमत आणि निर्लज्जपणा येतो कुठून... ?? @RajThackeray @mnsadhikrut @JaiMaharashtraN #मराठी #मराठीभाषा
MR
0
24
111
2.1K
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲 retweetledi
Ajay
Ajay@AjayM4141·
जसं भरतात राहणारे काही मुस्लीम वंदेमातरम बोलत नाहीत.... तसेच मुंबई राहणारे काही हरामखोर भैये जय महाराष्ट्र बोलत नाही... आणि हा मराठी भाषा मराठी माणूस मजाकमस्ती चा विषय नाही हे आधी मराठी माणसालाच समजले पाहिजे #जय_महाराष्ट्र #महाराष्ट्रात_मराठीच
MR
2
20
131
1.3K
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲 retweetledi
Ethnic Kannadiga
Ethnic Kannadiga@Ellarakannada·
"When you are in Karnataka, speak the local language... " Full support from Kannadigas. MNS should teach Hindi racists a very good lesson in Marathi. Please do the needful. #StopHindiImposition
English
8
82
453
6.8K
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲 retweetledi
सचिन धुमाळे (Sachin Dhumale)
मी तुमचा समर्थक नाहीये पण चांगल्या व महाराष्ट्राच्या हिताच्या निर्णयाचे नेहमीच कौतुक व या गोष्टीपुरता तुम्हाला समर्थन करतो. @PratapSarnaik फक्त एक विनंती की हा जो काही निर्णय आपण घेतलात तो कुठल्याही परिस्थितीत मागे घेऊ नका. महाराष्ट्रातील मराठी स्वाभिमानी जनता तुमच्यासोबत आहे.
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik

महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर मराठीचा वापर अनिवार्यच! #Pratapsarnaik #Transportminister #compulsorymarathidecision #Autotaxi #Marathiabhyas

MR
0
7
39
374
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲 retweetledi
ब्लॉकवीर ओहदे कुळीया
मुंबईतील रिक्षा ( बिमारू) संपा वर जाणार असतील तर जाऊ द्या, सोलापूर आणि लातूर चे रिक्षा चालक घेऊन या मुंबई मध्ये अशे ही रिकामे असतात ते
MR
5
22
308
5.4K
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲 retweetledi
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲 retweetledi
P.
P.@Rising_Mahratta·
मराठी माणूस जेव्हा "शिवाजी" म्हणतो त्यात आपुलकी , प्रेम , जिव्हाळा आणि आदर असतो.. त्वेषाने पेटवण्यासाठी म्हणून "जय भवानी आणि जय शिवाजी" चा नारा आहे तसा आहे .. उगाच मूर्ख नेत्यांच्या नादी लागू नका .. ना त्यांनी कधी शिवाजी महाराज वाचलेत ना कधी ते आचरणात आणणार आहे !
MR
2
65
489
6.6K
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲 retweetledi
जय शिवराय🚩❤🙏
उष्माघातामुळे मृत्यूचे आधीकच प्रमाण वाढत आहे सर्वांनी स्वतःसह लहान मुलांचीही काळजी घ्यायला विसरू नका ... 🌸🙏🌸
जय शिवराय🚩❤🙏 tweet media
MR
9
139
841
6.7K
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲 retweetledi
राष्ट्रभाषा | National Language
ठाकरे जेव्हा कंभोजच्या घरी गेले तेव्हा चिडलेल्या शिवसैनिक आणि महाराष्ट्रसैनिकांनी बेधडक आपली मत मांडत टीका केली होती. आज भाजपच्या शशांक रावने आणि काँग्रेसच्या नाना पटोलेने रिक्षाटॅक्सी मराठी सक्तीला विरोध केला आहे, किती अंधभक्तांनी आणि चमच्यांनी आपल्या नेत्यांना जाब विचारला ?
राष्ट्रभाषा | National Language tweet mediaराष्ट्रभाषा | National Language tweet media
MR
13
60
256
3.3K
𑘦𑘡𑘻𑘕 𑘓𑘼𑘠𑘨𑘲 retweetledi
Dr. Deepak Pawar दीपक पवार
राज ठाकरेंनी आपली दखल घ्यावी म्हणून वेल्डिंगचा चष्मेवाला आणि त्याची मानहलवी पत्नी काकुळतीला आलेत.महाराष्ट्रसैनिकांनी त्यांना आतिथ्याचा लाभ द्यायला हवा.
MR
9
68
670
9.4K