Let's Read India

40.8K posts

Let's Read India banner
Let's Read India

Let's Read India

@LetsReadIndia

Let's Read Foundation! 📚📖📚✒️ Encouraging Lifelong Reading.....🖋📚📖📚 #LetsReadIndia #पुस्तकमित्र #पुस्तकदान #MobileLibrary (RT/Likes are not endorsements)

Mumbai, India Katılım Nisan 2020
2.9K Takip Edilen24K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Let's Read India
Let's Read India@LetsReadIndia·
मनाच्या कोपऱ्यात अलगद घर करणारे, साध्या शब्दांतून आयुष्याची सुंदर जाणीव करून देणारे, आणि प्रत्येक कथेतून जीवनाचं सार सांगणारे आपले लाडके लेखक व. पु. काळे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 #वपुकाळे #मराठीसाहित्य #LetsReadIndia📚📚📚
Let's Read India tweet media
MR
1
6
21
1.1K
Let's Read India retweetledi
जमिर लांडगे
@letsreadindia @granthopasak @PABKTweets #mustreadbook #वाचायलालागतंय #पुस्तक #वाचन #नादपुस्तकांचा #वेडपुस्तकांचे #वाचतराहूयाशिकतराहूया #मराठी #अमीना #मोहम्मदउमर #उदयभिडे
जमिर लांडगे tweet media
QME
1
4
8
232
Let's Read India
Let's Read India@LetsReadIndia·
ज्ञानमार्गाचे निष्ठावान साधक, संशोधकअसणारे डॉ. जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏 #LetsReadIndia📚📚📚
Let's Read India tweet media
MR
2
8
59
1.2K
Let's Read India retweetledi
पुस्तकायन 📚
प्रख्यात इतिहास संशोधक व लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन ही महाराष्ट्राच्या बौद्धिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी मोठी हानी आहे. मराठा इतिहासाच्या अभ्यासाला त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली.. ✨ #जयसिंगरावपवार 🔽
पुस्तकायन 📚 tweet media
MR
3
7
21
579
Let's Read India retweetledi
PRAG 🇮🇳
PRAG 🇮🇳@PGangarde·
इतिहास संशोधन क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी.... ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार सर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. मराठा इतिहासाच्या अभ्यासात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आणि अविस्मरणीय आहे. @KalantriPravin @PABKTweets @LetsReadIndia
PRAG 🇮🇳 tweet media
MR
1
2
18
698
Let's Read India retweetledi
Pranav Sakhadeo
Pranav Sakhadeo@sakhadeo_pranav·
वपु, पुलं, खांडेकर या लेखकांची पुस्तकं नेहमी रेकमेंड केली जातात. अलीकडच्या काळातल्या काही interesting पुस्तकांची recommendations... #marathi #reccomendations #मराठी #पुस्तकं #मराठीसाहित्य #letsreadindia
MR
4
44
197
8.6K
Let's Read India retweetledi
AAKASH PHADATARE
AAKASH PHADATARE@Ravsaheb_18·
माझ्या लेखणीला माझ्या भावनांची इतकी जाणीव आहे..की मला प्रेम लिहायचे असले तरी इन्कलाब लिहिलं जातं.. आजपासून सुरुवात. #भगत_सिंह #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #पुस्तकांशी_सलगी @LetsReadIndia @Gramayanofficia @granthopasak @pustakaayan
AAKASH PHADATARE tweet media
MR
0
5
12
331
Let's Read India retweetledi
जमिर लांडगे
@letsreadindia @granthopasak @PABKTweets #mustreadbook #वाचायलालागतंय #पुस्तक #वाचन #नादपुस्तकांचा #वेडपुस्तकांचे #वाचतराहूयाशिकतराहूया #मराठी #उम्मेकुलसुम #कुलसुमपारेख उम्मे कुलसुम ही कुलसुम पारेख यांची मूळ कादंबरी प्रमोद मुजुमदार यांनी मराठीत अनुवादित केली आहे.
जमिर लांडगे tweet media
MR
1
3
7
255
Let's Read India retweetledi
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
बिढार ❤️ दोनेक वर्षांपूर्वी कोसला वाचली त्यानंतर आत्ता बिढार वाचुन संपवल नेमाडेंच.पहिल्यांदा कोसला वाचताना ते समजायला वाचायला खुप जड गेलं होतं.कंटाळवाण वाटलं होत.परत कोसला दुसऱ्यांदा वाचली तेव्हा हे खुप वेगळं आपल्या हाती लागलंय याची जाणीव झाली n/1
Mahendra Kolate | महेंद्र कोलते tweet media
MR
1
8
49
2.9K
Let's Read India retweetledi
पांडुरंग नऱ्हेगावकर
अनेक मराठी वाचकांना वाचनाची गोडी लावणारे साहित्य म्हणजे वपुंची पुस्तके. पार्टनरमधील मैत्रीचे, प्रेमाचे नाते मानवी जीवनातील आगतिकता व्यक्त करतात. सहजसोप्या भाषेत लिहून मराठी जनांचे पुस्तकांशी मैत्र जमविणाऱ्या लाडक्या लेखकास विनम्र अभिवादन!
Let's Read India@LetsReadIndia

मनाच्या कोपऱ्यात अलगद घर करणारे, साध्या शब्दांतून आयुष्याची सुंदर जाणीव करून देणारे, आणि प्रत्येक कथेतून जीवनाचं सार सांगणारे आपले लाडके लेखक व. पु. काळे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 #वपुकाळे #मराठीसाहित्य #LetsReadIndia📚📚📚

MR
0
2
5
204
Let's Read India retweetledi
Let's Read India retweetledi
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) थोर रशियन तत्त्वचिंतक टॉलस्टॉय याची Resurrection ही महत्त्वाची आणि अखेरची कादंबरी. वि. वा. शिरवाडकरांनी हे कथाबीज घेऊन 'चंद्र जिथे उगवत नाही' या नाटकाची रचना केली. यातून एका सामान्य स्त्रीच्या आयुष्यातील प्रचंड चढउतारांचे, त्यातील नियतीचे खेळ आणि मानवी मूल्ये यांचा मनोवेधक आलेख वाचकासमोर मांडला आहे. ही केवळ नियतीचे हेलकावे सहन करणारी प्रेमकहाणी नाही, तर पापपुण्याच्या कल्पनांचा पुनर्विचार करायला लावणारी, म्हटले तर नीतिकथा आहे. याची नायिका रूपा ही शिरवाडकरांच्या श्रेष्ठ व्यक्तिरेखांपैकी एक आहे. यात नाट्यप्रयोगाविषयी नाट्यकर्मी विनय आपटे आणि मधु कांबीकर यांनी लिहिलेली टिपणे दिली आहेत. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
MR
0
5
21
852
Let's Read India retweetledi
पांडुरंग नऱ्हेगावकर
सभोवताली जेव्हा ढोंगी जनांची गर्दी वाढते. आध्यात्माच्या नावाखाली विकृतीचा बाजार मांडला जातो. तेव्हा मनातल्या कोलाहलाची उत्तरे वाचनातून मिळतात. विमलाजींनी विषद केलेला आत्मशोधाचा, मानवतेच्या कल्याणाचा मार्ग नवी ऊर्जा देतो. #मराठी @LetsReadIndia @granthopasak
पांडुरंग नऱ्हेगावकर tweet media
MR
0
4
22
468
Let's Read India retweetledi
प्रविण कलंत्री 📚
ब्रम्हकन्या लेखक - डेमियन लुईस/झोया फान अनुवाद - श्रध्दा भोबड द लिटिल डाॅटर या पुस्तकाचा हा अनुवाद. ही गोष्ट आहे ब्रम्हदेशातील कारेन जमातीच्या पोमू सित उर्फ झोया या मुलीची. वयाच्या दुसऱ्या वर्षी तिने मृत्युला हुलकावणी दिली होती. 👇 @LetsReadIndia @PABKTweets @zoyaphan
प्रविण कलंत्री 📚 tweet media
MR
1
6
19
736
Let's Read India retweetledi
पुस्तकायन 📚
विठोबा मिसिंग इन पंढरपूर - परंपरा, प्रश्न आणि समकाल यांचा धाडसी संगम।! विठ्ठल - रखुमाई समस्त महाराष्ट्राचं श्रद्धास्थान.. गेली २८ युगं पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठ्ठल उभा आहे अशी विठ्ठलाची मिथककथा एवढ्यावर येऊन थांबते. विठोबा विटेवर स्थिरावल्यावर पुढे काय झालं? #पांडुरंग 🔽
पुस्तकायन 📚 tweet media
MR
1
6
59
1.9K
Let's Read India retweetledi
राजा माणूस….
आपण म्हणतो मी शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचारांशी वागतो. पण म्हणंन जेवढ सोप असतं तस कधी कोणी वागतो का ? आज म.जो. फुले यांच #गुलामगिरी वाचल्यावर समजलं आपण किती बुद्धीजिवी गुलाम प्राणी आहोत. आणि ह्या गुलामीचा बेड्या तोडून काढण अशक्य आहे.@LetsReadIndia
राजा माणूस…. tweet media
MR
0
6
22
469
Let's Read India retweetledi
Ramraj Kharabe Patil
Ramraj Kharabe Patil@ramrajpatil77·
मी नास्तिक का आहे हे पुस्तक वाचण्यात आलं अन् जीवनातील वास्तव पाहण्याची, सत्यशोधक दृष्टीने जगाला समजुन घेण्याची प्रेरणा मला याच पुस्तका पासुन मिळाली. ज्यांना भगतसिंह समजून व उमजून घ्यायचे असतील त्यांनी एकदातरी मी नास्तिक का आहे.. हे भगतसिंह यांचे पुस्तक आवर्जून वाचावं...❤️🙌
Ramraj Kharabe Patil tweet media
MR
2
11
134
1.6K