only
5K posts


पोस्टसोबत जोडलेल्या व्हिडीओमध्ये असलेले व्हिडीओ म्हणजे फक्त काही नमुने आहेत. गायक, गीतकार, नृत्य या नावाखाली अशा प्रकारचा कंटेंट सोशल मीडियावर दुथडी भरून वाहतो आहे. अल्पवयीन मुलं मुली वापरत असलेल्या youtube ,इंस्टाग्राम सारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर या प्रकारचा कंटेंट असला पाहिजे का ? सरकारने यासंदर्भात विधानसभा, लोकसभेत चर्चा घडवून युट्युब,इन्स्टाग्राम व तत्सम सोशल प्लॅटफॉर्मवर काही नियम, अटी असणारे कायदे करण्याची गरज आहे. न्यूज चॅनेल्स व सोशल मीडिया इन्फ्लुअर्सने देखील यासंदर्भात जनजागृती करत सरकारवर दबाव आणून भारताच्या पुढील पिढ्या नासवण्याचे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे. टीप : तोपर्यंत पोलिसांच्या सायबर विभागाने 'आमच्याकडे तक्रार आली तरच कारवाई करू' अशा प्रकारचा attitude झटकून स्वतःहून पुढाकार घेत कारवाई करत घेतल्या पगाराला जागण्याची गरज आहे. ज्या गोष्टी लाखो लोकांना दिसतात त्या तुम्हाला दिसत नाही का,कायम तुम्हाला कशाला कुणीतरी तक्रारदार लागतो? तुषार दामगुडे @CMOMaharashtra @DGPMaharashtra @AmitShah @narendramodi @lokmat @SakalMediaNews @abpmajhatv @JaiMaharashtraN @thodkyaat @UmeshGSakal @BadeVilas @pudharionline







लाठी लेकर जंतर मंतर पर जाने का मन कर रहा है... तिलचट्टे देखते ही लाठी अपना काम करेगी

















