मी मराठी
11.4K posts


उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली साकारत असलेल्या मुंबई-पुणे मिसिंग लिंकची नोंद गिनिज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. आशियातील सर्वात मोठ्या लांबीच्या बोगद्याचा या प्रकल्पात समावेश आहे.
#MissingLink #MSRDC #EknathShinde #ShivsenaOfficial #Shivsena

MR

राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी #मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी #परिवहन विभागाने १ मे ते १५ ऑगस्टदरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचे नेतृत्व अतिरिक्त परिवहन आयुक्त रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ४ सदस्यीय समितीकडे सोपविण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत सर्व संघटनांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर मराठी भाषा येणे आवश्यक आहे,” ही भूमिका सर्वांनी मान्य केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी शिकण्यासाठी इच्छुक चालकांसाठी आरटीओ कार्यालयांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ आणि ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ यांच्या सहकार्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच मराठी शिकण्यासाठी पुस्तिका व ई-पुस्तिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मराठी भाषा शिकलेल्या चालकांना राज्य शासनामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार असून, परवाना नूतनीकरण करताना हे प्रमाणपत्र आवश्यक राहील, अशी माहितीही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्यातील सर्व ५९ आरटीओंना १ मेपासून विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, या अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. मात्र, केवळ मराठी भाषा येत नाही या कारणावरून परवाना रद्द केला जाणार नसून, इतर कायदेशीर तरतुदींनुसारच कारवाई केली जाईल.
“मराठी शिकण्याची तयारी दर्शविणाऱ्या चालकांना संधी देणे ही राज्याची परंपरा आहे; मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा इशाराही मंत्री सरनाईक यांनी दिला. या १०० दिवसांच्या मोहिमेनंतर १६ ऑगस्ट २०२६ रोजी सर्वंकष अहवाल सादर करण्यात येणार असून, त्यानुसार पुढील धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी शेवटी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर तसेच अतिरिक्त परिवहन आयुक्त रवींद्र गायकवाड उपस्थित होते.
@PratapSarnaik

MR
मी मराठी retweetledi


@mohol_murlidhar @narendramodi @PMOIndia @Dev_Fadnavis @AshwiniVaishnaw @BJP4India @BJP4Maharashtra परप्रांतीय लोंढे वाढवण्याचे प्रयत्न
MR

पाठपुराव्याला यश; पुणे-जबलपूर आता दैनंदिन धावणार !
#Pune #Jabalpur #पुणे #जबलपूर #रेल्वे
@narendramodi
@PMOIndia
@Dev_Fadnavis
@AshwiniVaishnaw
@BJP4India
@BJP4Maharashtra

MR

A journey from Vande Bharat Express to divine serenity
Exploring the sacred vibes of Grishneshwar Jyotirlinga Temple
Near Ellora Caves, this temple is a must-visit for every spiritual traveler.
Peace. Power. Presence of Mahadev.
#TravelIndia #SpiritualJourney #HarHarMahadev
English
मी मराठी retweetledi
मी मराठी retweetledi

.@abpmajhatv @zee24taasnews @NDTVMarathi @LokshahiMarathi
हा मुद्दा उचलून धरा. आपल्या डोळ्यांदेखत आपली जागा स्थलांतरितांना देण्यात येतेय.
Indian Tech & Infra@IndianTechGuide
🚨 The Maharashtra govt. is planning to build 35 lakh affordable homes over five years for the migrants coming to Mumbai.
MR
मी मराठी retweetledi

माननीय मराठी भाषा मंत्री श्री @samant_uday ,
१) आमच्या #महाराष्ट्र राज्याची किती अधिकृत भाषा आहेत ?
२) #मराठी भाषेला प्राधान्य का दिले जात नाही ?
३) तिसरी भाषा का वापरली जाते ?
RTI द्वारे उत्तर तयार ठेवा, ही नम्र विनंती.
CC
मा@Dev_Fadnavis
मा@mieknathshinde मा@SunetraA_Pawar
CMO Maharashtra@CMOMaharashtra
🔸CM Devendra Fadnavis arrives at Bhor, Pune. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भोर, पुणे येथे आगमन. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका भोर, पुणे में आगमन। 🕒 2.45pm | 16-4-2026📍Pune | दु. २.४५ वा. | १६-४-२०२६📍पुणे. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Pune
MR

#WATCH | Mumbai: Regarding his meeting with MNS leaders, Dr Swapnil Dhanraj Nila, Chief Public Relations Officer (CPRO) of Central Railway, says, Today at Central Railway, a meeting was held with MNS representatives. During the meeting, the railway presented three main factual points. First, regarding the shifting of the Dadar-Ratnagiri train: the train was moved from Dadar to Ratnagiri in 2021. When train operations resumed post-COVID-19, the train was shifted to Diva from Dadar, and they were also told about the operational reasons, which include that, when this train crosses Diva station, it accesses the 5th and 6th lines, which coincides with the evening peak of suburban services. The train requires approximately 11–12 minutes to pass through the crossover, which significantly impacts the punctuality of suburban trains on both sides. This bottleneck at the Divagate was a major factor affecting punctuality in the Mumbai Division. Consequently, a cautious decision was made in 2021 to run the service from Diva to Ratnagiri instead of Daradar."
He adds, "Information was also provided regarding the Dadar-Gorakhpur train. Previously, this train operated from Lokmanya Tilak Terminus (LTT). When LTT was converted into an LHB-based coaching depot, the service was shifted to Dadar. To accommodate this at Dadar, the number of coaches had to be reduced from 22 to 17... There have been no other changes to its operation, frequency, or stoppages; the only difference is that the train, which previously ran 'on demand,' has now been made a regular service. Additionally, it was shared that last week, 14 trains were regularised, 7 of which serve various cities in Maharashtra. Over the last 3–4 years, no trains have been cancelled in this region. Furthermore, several services to Madgaon have been introduced or improved: a regular service from CSMT to Madgaon started on June 28, 2023; a bi-weekly special from Bandra Terminus was introduced in 2024; and the frequency of the LTT-Madgaon train was increased from weekly to 4 times a week in November 2022. Currently, 21 trains run daily to the Konkan region from Mumbai, and another 25 trains pass from other stations... Over the past year, the central railway also operated 302 Ganpati special trains for the Konkan region, 52 summer specials and 26 Holi specials..." (24.03)
English

@BJP4Maharashtra @AshwiniVaishnaw दादर रत्नागिरी रेल्वे बद्दल बोला आधी... कोकणचे वाट लावली
MR

IRCTC वरून ३ कोटींहून अधिक बनावट खाती (Fake Accounts) हटवण्यात आली आहेत. यामुळे आता वास्तविक आणि खऱ्या अर्थाने गरजू प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळू लागले आहे.
@AshwiniVaishnaw
MR

धन्यवाद अश्विनी वैष्णवजी,
कोल्हापूर (श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) ते वैभववाडी नवीन रेल्वे मार्गाच्या डीपीआरची तयारी पूर्ण केल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
सध्या कोल्हापूरहून दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या 30 रेल्वे सेवांमुळे मजबूत संपर्क उपलब्ध आहे. त्यातच या नवीन रेल्वे मार्गामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होऊन प्रवासी वाहतूक, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.
महाराष्ट्राच्या स्वप्नांना गती देण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव जी यांचे मनःपूर्वक आभार!
@narendramodi @AshwiniVaishnaw
#Maharashtra #Railconnectivity
PIB in Maharashtra 🇮🇳@PIBMumbai
🛑 कोल्हापूर ते वैभववाडी या नवीन रेल्वे मार्गाचा DPR तयार: केंद्रीय रेल्वेमंत्री @AshwiniVaishnaw सविस्तर माहिती या लिंक वर 🔗: pib.gov.in/PressReleasePa… @RailMinIndia
MR

संजय राऊतांची पोहोच उरणपर्यंतही नाही,
आणि सल्ले इराणवर देताहेत.
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@BJP4Maharashtra

MR

खबरदार @ChakankarSpeaks, तुमच्या चुकीत आणि वैयक्तिक स्वार्थात वारकरी संप्रदायाला ओढण्याची हिंमत करू नका !😡
'नेणती काही टाणा-टोणा। नामस्मरणांवांचूनि ॥' ही आमची शिकवण आहे. तुमचा पाखांडी गुरु आणि तुमचे अंधश्रद्धेचे खेळ तुमच्यापाशीच ठेवा. शुद्ध परमार्थ करणाऱ्या आमच्या पवित्र परंपरेला तुमच्या काळ्या कारनाम्यांचा कलंक लावू नका !
#WarkariSampraday
#Maharashtra
#StrictWarning

MR

चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या बाजूला मातोश्री मुलांचे वसतिगृह आहे त्या रस्त्याला नाव काय
शुक्ला मार्ग कोण हा शुक्ला काय योगदान त्याच आमच्या राज्यात
@mybmc
@TawdeRitu
#परप्रांतीय_पळवा_महाराष्ट्र_वाचवा

MR

भोंदू बाबांचे कैबिनेट:
रुपाली चाकणकर याना जावेच लागेल;
मुख्यमंत्री,महोदय या भगत गणांचे काय?
@Dev_Fadnavis



MR

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आमच्या नेत्या तसेच राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावाहिनींकडे माझ्याकडे असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला.सध्या विविध माध्यमातून होत असलेल्या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत योग्य तो निर्णय आदरणीय सुनेत्रावहिनी घेतील!
या प्रकरणाबाबत लवकरच मी सविस्तर भूमिका मांडेल.
@SunetraA_Pawar

MR








