swapnil zambare
1.7K posts

swapnil zambare retweetledi
swapnil zambare retweetledi

फरक स्पष्ट आहे..!
#DevendraFadnavis #InfraManDevendra #MumbaiPuneMissingLink #Maharashtra #TeamDevendra

MR

@marathibhashik2 तू एक बापाचा असता तर ओरिजिनल वर असता 😂 पण काय करणार 10 असले की असे लापावे लागते चाटत बस चाल रिकामटेकडे
MR

@swapyza तुझी लायकी चाटुगिरी करायची आहे आयुष्य भर चाटत बस.... तुमची लायकी तमिळनाडू मध्ये दाखवून दिले आहे जनतेने...
MR

@RPFCRBB @RPFCR @RailwaySeva @SarfarazZain01 And even if we assume they made a mistake, how are you allowed to beat them? Will you deliver justice yourselves now? Should the courts be shut down?
English

@RPFCRBB @RPFCR @RailwaySeva @SarfarazZain01 And what proof do you have that you’re telling the truth? The few RPF at this sttaion are corrupt they rob people there every day and take money just for letting them stand in line
English

ये झलक LTT Terminus मुंबई का है इतना क्रूरता महिला को भी नहीं छोड़ा मार कर अधमरा कर दिया इनकी गलती सिर्फ जेनरल में बैठना था मरने का अधिकार किसी को नहीं ये वायरल वीडियो का संज्ञान ले और सख्त कार्यवाही करे @IRCTCofficial @RailMinIndia @RailwaySeva @RPF_INDIA @AshwiniVaishnaw
हिन्दी

@Harish738785 @RRPSpeaks दादाला पण माहित आहे ते सर्व बांगलादेशी आहे कोण कोणाला मतदान करेल माहित नसते कारण ९२ टक्के मुसलमान असलेल्या ठिकाणी सुधा भाजपला मदतन करून तेच मुस्लीम मोठ्या विजय उस्तव करतात
MR

@RRPSpeaks दादा त्या 90 लाख मतदारातील 9 हजार लोकांनी तरी पुढे येऊन नाव वगळले आहे अस सांगायला पाहिजे होते कुठे गेले ते सारे
MR

तमिळनाडूमध्ये INDIA आघाडीतील DMK तर प. बंगालमध्ये TMC ची सत्ता येईल, अशी अपेक्षा होती, पण या दोन्ही राज्यांना anti incumbency चा फटका बसल्याचं दिसतंय. त्यातच गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी निवडणुकीसाठी प. बंगालमध्ये १५ दिवस ठाण मांडलं होतं आणि SIR च्या माध्यमातून ९० लाख मतदारांना वगळून एकप्रकारे विजयाचा मार्गही मोकळा केला होता. यामुळं महाराष्ट्रासह केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील, पण त्यांनी हे विसरु नये की, जर आज देशात आणि महाराष्ट्रात निवडणूक झाली तर या पक्षाविरोधातही तेवढीच anti incumbency असल्याने हाच निकष लावून जनता त्यांनाही सत्तेबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही…!
पण निवडणुकीत विजय होताच पश्चिम बंगालमध्ये भाजपाने TMC च्या कार्यालयाची तोडफोड करुन यापुढील काळात आपण कसा कारभार करणार, याचाच एक नमुना दाखवून दिला…! अजून संपूर्ण निकालही जाहीर झाले नाही तोच भाजपाने केलेल्या या राड्यामुळं पश्चिम बंगालमधील जनतेला भविष्यात आणखी काय काय बघावं आणि भोगावं लागेल, हे देव जाणं. या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र निषेध..!
#WestBengalLegislativeAssemblyelection2026
MR

@Dev_Fadnavis हे चित्र पाहून अनेकांची पायाखालची जमीन सरकली आहे आणि तोंड गटार झाले आहे. #khelahobe

MR

@marathibhashik2 नाही आम्हला गरज पडत नाही जशी तूला चाटावी लागते तशी ढोंगी आहे तुम्ही मराठी मराठी करतात आणि स्वतावर अल कि मागे हटतात असो लेगे रहो. आपली लायकी काय हे आता भाषणात सांगितल पाटीदार लोकांनी मराठी शिकून मारही पुसरस्कार घेतले तर नाही चालणार असे बोलल कोण तरी
MR

@swapyza मोदी शहाची पृष्ठभाग चाटत बस त्यांची. ..... मोदी मोदी महणून कुत्र्या गत ओरडत रहा तुझा विकास होईल
MR

@INCMaharashtra 5000 zale tri gheu re baba ata as pn 50 SCM ahe kahi fark padt nahi
Indonesia
swapnil zambare retweetledi

@marathibhashik2 मी भाजपचा भक्त आहे, चमचा असण्यापेक्षा कित्येक पटीने हे चांगलं आहे मराठी माझी मातृभाषा आहे आणि मी महाराष्ट्रात गुजरात मधून आलेलो उपरा आहे पाटीदार किंवा पटेल म्हणतात तो म्हणून मला अधिकार सुद्धा नाही मराठी मराठी करण्याचा
MR

@swapyza तु भाजपाचा अंधभक्त आहेत बोलायला का लाजतो 😂😂😂😂
MR

@SaamanaOnline काय करणार मराठी मराठी करणारे आमचे लोक स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकतात आणि मग ओरडतात मराठी शाळा का बंद पडत आहे म्हणून आणि चित्रपट पाहतात फालतू क्रांतीज्योती विद्यालया सारखे असे लोक ढोंगी असतात फक्त @leomanojc बरोबर ना?
MR

खेद वाटतो… मराठी शाळा बंद पडताहेत! राज्य सरकारच्या उदासीनतेवर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींना चिंता
वाचा सविस्तर-
shorter.me/j7lfb

MR

@leomanojc कोणीच वैतागले नाहीय आम्ही भरभरून मत देतो आज 5 राज्य अजून ऍड होतील थोडी वाट बघ संध्याकाळ पर्यंत.
MR

बरय असं तरी महाराष्ट्राच्या माथी नाही आलय
जे आहेत आताचे त्यांनाच लोकं वैतागलेत..
Girish Doad@girish_bhau
खरच आज मनातुन वाटतय की माझ्या महाराष्ट्राला एका 'योगी' ची नितांत आवश्यकता आहे 🔥🔥 #जय_श्री_राम 🚩🚩🚩
MR
swapnil zambare retweetledi

@leomanojc @MSRDC_official हिंदी ही जागतिक दर्जाची भाषा आहे संपूर्ण भारताला एक भाषा हवी संवाद होण्यासाठी आणि ती हिंदीच आहे तुम्ही मराठीचा प्रचार प्रसार केला असता इतर राज्यांनी ती स्वीकारली असती पण नाही. ते बोलणार मराठी मराठी आणि CA JAIN ठेवनार
MR

महाराष्ट्रात चिंधीची गरज नाही
एमएसआरडीसीने फक्त मराठी व ईंग्रजीच वापरायला हवी..
चिंधी वापरायची या परप्रांतीय सरकारची खाज सत्ते पासून दुर गेल्यावरच कळेल त्यांना…
@MSRDC_official
#Votechor
swapnil zambare@swapyza
@leomanojc @MSRDC_official @OfficialPMRDA @PMCPune @saamTVnews @mnsadhikrut @AUThackeray @ShivSenaUBT_ @anilshidore @mataonline @SakalMediaNews @rautsanjay61 @andharesushama @NatashaASpeaks @pudharionline @CMOMaharashtra झाले एवढे उत्तम काम सुरु करून पूर्ण केल त्याबद्दल नाही बोलणार पण टीका करायला आले लीब्रु लगेच डाव्या विचारसरणीचे लोक. तो बोर्ड तिन्ही भाषेत आहे आणि कितीबी उपटा तुमचे नेते केक खातात. काल मराठी मराठी करणारे त्यांचे CA जैन आहे
MR









