

RKG
120 posts

@mpsc682254
नमस्कार अरहंत को, नमस्कार सब संत । नमस्कार जननी जनक, है उपकार अनंत ।। नमस्कार इस विश्व के, देव ब्रह्म भगवान । धर्म-निष्ठ हो जो सदा, करे जगत कल्याण ।।



छत्रपती संभाजी नगर मध्ये पुन्हा एकदा हायटेक कॉपी करण्यात आली आहे. परीक्षा घेताच कश्याला सरळ सरळ पैसे देऊन पोरांना लाऊन टाका. बोगस कंपनीस टेंडर देऊन हे टेंडर चे सुद्धा पैसे खात आहेत. दोन तीन दिवस झाले रोज काहीना काही प्रोब्लेम येत आहे. तुम्हाला जर एक परीक्षा घेता येत नसेल तर तुम्ही हे राज्य कसे चालवणार @Dev_Fadnavis साहेब यावर काही तरी करा. सर्व परीक्षा लवकरात लवकर @mpsc_office कडे द्या. @mieknathshinde @AjitPawarSpeaks @RRPSpeaks youtube.com/shorts/UNJknT4…









देवाभाऊंनी स्पर्धा परिक्षार्थी विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले. एमपीएससीच्या ग्रुप ब आणि ग्रुप क च्या पदांसाठी जाहिरात निघाली. विद्यार्थ्यांनो आता तुम्ही जोमानं अभ्यासाला लागा! #bjp #Maharashtra #MPSC


धन्यवाद मा. देवेंद्र जी. असाच निर्णय बृहन्मुंबई महानगर पालिकेतील लिपिक पदाच्या भरतीत सर्व जिल्ह्यांतील “प्रकल्पग्रस्त” उमेदवारांना पात्र करण्याबाबत घेऊन राज्यातील ३५ लाखांहून अधिक प्रकल्पग्रस्तांना दिलासा द्यावा ही विनंती! @mybmc


शासन सेवेतील 'गट ब आणि क' पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती. आज एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून यासंदर्भात विनंती केली. त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.