Nilam Narote

224 posts

Nilam Narote

Nilam Narote

@nil_narote14

Katılım Eylül 2023
2 Takip Edilen2 Takipçiler
Nilam Narote retweetledi
NIKHIL PATIL
NIKHIL PATIL@imnvpatil·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MahaDGIPR @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @MPLodha मंगलप्रभातजी लोढा साहेब 18 महिन्यांपासून प्रलंबित असणारी 1457 Craft instructor उत्तीर्ण उमेदवारांना लवकर नियुक्ती देण्याचे आपण सांगितलात.त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. 26 जानेवारी पुर्वी नियुक्ती आदेश मिळतील अशी आम्हास अपेक्षा आहे व आपणास नम्र विनंती..
MR
0
14
16
325
Nilam Narote retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
प्रति, मा. देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य विषय : महावितरण मधील नोकरभरती जाहिरातीतील त्रुटी व विद्यार्थ्यांच्या मागण्या. संदर्भ : महावितरण जाहिरात क्र. ७/२०२३ (AE) आणि जाहिरात क्र. ८/२०२३(JE) महोदय, आपल्या खात्यातील महावितरण कंपन्यांमध्ये कनिष्ठ अभियंता (JE) व सहाय्यक अभियंता (AE) पदासाठी वरील जाहीराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या जाहीरातीमध्ये जातसंवर्ग, आरक्षणानुसार पदे, GATE ची सक्ती, पात्रता निकष अशा अनेक तांत्रिक चुका आढळून आल्या आहेत. या संबंधांत शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या खात्याशी पत्रव्यवहार देखील केला आहे. कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या ३०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५१ जागांची व सहाय्यक अभियंता (AE) पदाच्या ६०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ २८१ जागांची जाहीरात प्रसिद्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे. अनेक दिवसांनी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील वरील चुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.  कृपया यामध्ये आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद. @AAPMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @degree_holders @parthpunter @sohitmishra99
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
35
473
341
7.6K
Nilam Narote retweetledi
Shubhangi Gangurde
Shubhangi Gangurde@ShubhangiG91844·
#1457craft_instructor_joining 1. 15 महिन्यांपासून रखडलेली भरती लवकरात लवकर पूर्ण करा. 2. दोन महिन्यांपूर्वी प्रोविजनल लिस्ट लावण्यात आली पण तरीही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेला नाहीये, आणि मेरिट लिस्ट ही लागलेली नाही, 3. याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
Shubhangi Gangurde tweet media
MR
1
37
22
215
Nilam Narote retweetledi
Rushabh Dhakate
Rushabh Dhakate@RushabhDhakate·
#1457craft_instructor_joining सर्व वरिष्ठ मान्यवरांना माझी विनंती आहे की या विषयावर त्वरित लक्ष्य द्यावे. CRAFT INSTRUCTOR 1457 पदांसाठी 15 महिने पासून रखडलेली सरळसेवा भरती त्वरित पूर्ण होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. @mieknathshinde @Devendra_Office @AjitPawarSpeaks @MPLodha
Rushabh Dhakate tweet media
MR
3
71
49
393
Nilam Narote retweetledi
Prashik gawai
Prashik gawai@Prashik95261824·
#1457craft_instructor_joining ITI Craft Instructor 1457 पदभरती ची प्रक्रिया खूप संथ गतीने सुरू आहे.मेरिट लिस्ट येवून 2 महिने झाले, अजून सिलेक्शन लिस्ट,कागदपत्र पडताळणी बाकी आहे.आधीच वर्षाहून अधिक काळ गेला आहे परीक्षा प्रकियेत. तात्काळ लक्ष घालावे ही विनंती.
Prashik gawai tweet media
MR
2
50
36
248