Sabitlenmiş Tweet

महानिर्मिती मध्ये ५ वर्ष जागा निघणार नाही,जागा निघाल्या तर पेपर होणार नाही,पेपर झाला तर निकाल लागणार नाही.आता २०२२ मधील AE/JE भरती बघा नोव्हेंबर मध्ये जाहिरात आली त्यानंतर एप्रिल मध्ये पेपर आणि अद्याप निकाल नाही.#DECLARE_AE_JE_RESULT
@mieknathshinde @Dev_Fadnavis @connectMSPGCL
MR
























