Omkar Dhaygude

343 posts

Omkar Dhaygude banner
Omkar Dhaygude

Omkar Dhaygude

@omkard1008

Katılım Şubat 2025
2 Takip Edilen0 Takipçiler
Omkar Dhaygude
Omkar Dhaygude@omkard1008·
पुणे जमाबंदी आयुक्तांचा 'भूमिअभिलेख जागावाढ प्रस्ताव' महसूल उपसचिवांच्या टेबलवर प्रलंबित का? पात्र उमेदवारांचे भविष्य टांगणीला, तातडीने अधिकृत GR काढा! आम्हाला न्याय द्या! #BhumiAbhilekh_JagaWadh_GR_Kadha @DrShrikantShinde @BacchuKaduOffc @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR
MR
0
10
8
36
Omkar Dhaygude retweetledi
Engineers Association Official
१० महिने उलटूनही भरती प्रक्रियेबाबत काहीच हालचाल नाही, अभ्यासक्रम नाही, परीक्षा वेळापत्रक नाही, प्रत्यक्ष भेट दिल्यावर पण नुसते उडवा उडवी चे उत्तरे दिले जात आहेत. नक्की कुणाच्या दाबावर भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे? @TMCaTweetAway @Awhadspeaks @mieknathshinde @CMOMaharashtra
Engineers Association Official tweet media
MR
10
197
131
1.5K
Omkar Dhaygude retweetledi
Pritam Gedam
Pritam Gedam@pritamgedam92·
भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती. @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkar @CMOMaharashtra
Pritam Gedam tweet media
MR
9
108
61
524
Omkar Dhaygude retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख (भूकरमापक) भरती २०२४ मधील हजारो पात्र उमेदवार आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. रिक्त पदे असताना देखील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जात नाही, तसेच “जागा वाढ” प्रस्तावावर सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या अन्यायाविरोधात आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रांताध्यक्ष मा हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, "महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी - रोजगार विभागाच्या" वतीने आझाद मैदान येथे शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. 📍 स्थळ : आझाद मैदान, मुंबई 📅 दिनांक : बुधवार, १३ मे २०२६ ⏰ वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६ मुख्य मागण्या : १. प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांमधून रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत. २. “जागा वाढ” प्रस्तावास तातडीने मंजुरी मिळावी. ३. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासन निर्णय (GR) जारी करण्यात यावा. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या सरकारला आता उत्तर द्यावेच लागेल! @INCHarshsapkal @Dev_Fadnavis @cbawankule #JusticeForSurveyCandidates #BhumiAbhilekh #VacancyIncrease #AzadMaidan #NEETPaperLeak #MaharashtraCongress #StudentJustice
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
8
111
79
474
Omkar Dhaygude retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमापक परीक्षा होऊन कागदपत्र पडताळणी झाले असून सर्व उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत तर इतर कर्मचाऱ्यांवर अधिक भार पडत आहे यास्तव @cbawankule साहेब आपण तातडीने नियुक्तीचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
MR
35
272
191
1.9K
Omkar Dhaygude
Omkar Dhaygude@omkard1008·
@degree_holders @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती.
Omkar Dhaygude tweet media
MR
0
2
2
65
Omkar Dhaygude retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती. @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra
Engineers Association Official tweet media
MR
25
283
188
1.7K
Omkar Dhaygude retweetledi
Devil007
Devil007@PrajwalLanjewa4·
@degree_holders @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती. @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra
MR
0
20
9
164
Omkar Dhaygude retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती. @cbawankule
MR
33
362
234
2.3K
Omkar Dhaygude retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मंत्रालयातील पुणे भूमीअभिलेख आयुक्तांकडून रिक्त जागांची उमेदवारांना संधी देण्याबाबतची फाईल लवकर मंजूर करून न्याय द्यावा. कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा.@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas
MR
71
423
270
2.3K
Omkar Dhaygude retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
अनेक वेळा घोषणा करून देखील जलसंधारण विभागाचा आकृतीबंध अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. माननीय मंत्री @SanjayDRathods साहेबांनी याबाबत तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Maha_GoodGovern
MR
25
393
218
1.8K
Omkar Dhaygude retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण- कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांची परीक्षा दिनांक 2 व 5 मार्च रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत.शासनास विनंती आहे की लवकर निकाल जाहीर करण्यात यावा. @GulabraoRPatil @MeghnaBordikar
MR
17
341
202
2.1K
Omkar Dhaygude retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
पुणे मनपाची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा २२,२३,२९ तारखेला आहे आणि आज १० एप्रिल आहे.उमेदवारांना परीक्षा आहे हे वर्तमानपत्रातून समजते परंतु पुणे मनपा प्रशासनाला याबाबत अजूनही अधिकृतरित्या तारखा जाहीर करायला किंवा नोटिफिकेशन प्रसिद्ध करायला वेळ भेटत नाही का....? @PMCPune @MDNagpure
MR
6
205
144
1.9K
Omkar Dhaygude
Omkar Dhaygude@omkard1008·
@SanjayDRathods मृदा व जलसंधारण विभागाचा आकृतीबंध प्रसिद्ध करून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती लवकरात लवकर प्रसिद्ध करून TCS/IBPS कंपनी मार्फत घेण्यात यावी ही विनंती.@naikindranil @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mieknathshinde @satejp @Dhananjay4INC
MR
0
6
1
107
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
आज मंत्रालयात राज्याच्या विविध भागांतून आलेल्या अभ्यागतांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. #SWCMinister #maharashtra #civicproblemsolving #mantralaya
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
24
21
26
389
Omkar Dhaygude retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- सर्व रिक्त जागा त्वरीत भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्या #भूकरमापक जागावाढ#मुलांना न्याय द्या#clear Waiting list @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS
Engineers Association Official tweet media
MR
90
382
244
2.7K
Omkar Dhaygude
Omkar Dhaygude@omkard1008·
@cbawankule @BJP4India @narendramodi @NitinNabin @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis साहेब भुकरमापक मधील ज्यांचा दस्तएवेज. पडताळणी झाली त्यांना पुढे ची भरती मध्य उमेदवारांना संधी द्यावी हे विनंती...जर पुढील भरती करार (contract) पद्धतीने करायची असेल, तर ज्यांचे कागदपत्र पडताळणी (document verification) झाले आहे त्यांना संधी दिली पाहिजे.
MR
0
0
2
102
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule@cbawankule·
🔸तब्बल वीस वर्षांनंतर महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध सरकारने मान्य केला. आज याबाबतचा शासन निर्णय जारी झाला. मी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. शुभेच्छा देतो. या आधी, महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध २००६ मध्ये झाला होता. मागील वीस वर्षांत महसूल व बिगर महसुली कामात अनेक बदल झाले. त्यामुळे आता सुधारित आकृतीबंध करण्यात आला. यामध्ये, विभागातील ३४ हजार ५७६ नियमित व १३०० बाह्यस्रोतांद्वारे असे मिळून ३५,८७६ पदांचा आकृतीबंध महाराष्ट्र शासनाने मान्य केला. मी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानतो. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, श्रीमती सुनेत्राताई पवार यांना धन्यवाद देतो. मुख्य सचिव श्री. राजेश अग्रवाल व महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनाही धन्यवाद देतो. 🔸तकरीबन बीस वर्षों के बाद राजस्व विभाग के क्षेत्रीय कर्मचारियों का संशोधित आकृति-बंध सरकार द्वारा मंजूर किया गया है। आज इस संबंध में शासन निर्णय जारी किया गया। मैं सभी अधिकारियों और कर्मचारियों को बधाई देता हूँ और उन्हें शुभकामनाएँ देता हूँ। इससे पहले, राजस्व विभाग के क्षेत्रीय कर्मचारियों का आकृति-बंध वर्ष 2006 में किया गया था। पिछले बीस वर्षों में राजस्व और गैर-राजस्व कार्यों में कई बदलाव हुए हैं। इसलिए अब संशोधित आकृति-बंध तैयार किया गया है। इसमें विभाग के 34,576 नियमित और 1,300 बाह्य स्रोतों के माध्यम से कुल 35,876 पदों का आकृति-बंध महाराष्ट्र सरकार द्वारा मंजूर किया गया है। मैं मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस का आभार व्यक्त करता हूँ। उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे और श्रीमती सुनेत्राताई पवार को धन्यवाद देता हूँ। मुख्य सचिव श्री राजेश अग्रवाल तथा राजस्व विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव श्री विकास खारगे को भी धन्यवाद देता हूँ। 🔸After a full 20 years, the Maharashtra Government has approved the revised cadre structure for the field staff of the Revenue Department. The Government Resolution (GR) in this regard was issued today. I extend my heartfelt congratulations and best wishes to all the officers and employees of the department. The cadre structure for the field staff in the Revenue Department was last revised in 2006. Over the past two decades, there have been significant changes in both revenue and non-revenue related work. In view of these changes, the revised cadre structure has now been approved. It includes a total of 35,876 posts comprising 34,576 regular posts and 1,300 posts through external sources. I am grateful to the Chief Minister, Hon. @Dev_Fadnavis ji, for his support. I also thank the Deputy Chief Ministers, Shri @mieknathshinde ji and Smt. @SunetraA_Pawar Tai. My sincere thanks also go to the Chief Secretary, Shri Rajesh Agrawal, and the Additional Chief Secretary of the Revenue Department, Shri @vikaskharage. @PMOIndia @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @IGR_Maharashtra #Maharashtra #AdministrativeReforms #MaharashtraGovernment #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Chandrashekhar Bawankule tweet media
MR
32
25
75
6.8K
Omkar Dhaygude retweetledi
Patil
Patil@Patil1862013·
भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- रिक्त जागा भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या गुणवत्ताधारक पात्र उमेदवारांना संधी द्या,@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @pudharionline @vikaskharage @SakalMediaNews @Lokshahimarathi @lokmat @marathiDivya @TV9Marathi @loksattalive
MR
12
124
77
411
Omkar Dhaygude retweetledi
Vivek
Vivek@VVJ_123·
@Dev_Fadnavis @cbawankule @abpmajhatv @TV9Marathi @LoksattaLive@saamTVnews साहेब विद्यार्थ्यांच्या तोंडा जवळ आलेलं घास हिसकाविन्या सारखं होईल हे.. जागा वाढ करा साहेब विनंती आहे ..तुमच्या एका निर्णयामुळे अनेक घरात त्यांच्या हकाची चूल पेटेल..विद्यार्थी आस लावून बसला आहे साहेब.
Vivek tweet media
MR
22
165
99
522
Omkar Dhaygude
Omkar Dhaygude@omkard1008·
@cbawankule @CMOMaharashtra @maharevenue @BJP4India @narendramodi @NitinNabin @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @cbawankule @Dev_Fadnavis साहेब हमखास भूकरमापक हे पद रद्द करा.पण ज्या रिक्त जागा आहेत व ज्या मुलांचा DV झालाय त्यांना न्याय देऊनच.जसे खाजगी भूकरमापक यांना न्याय देताय तसाच न्याय DV झालेल्या शासकीय भूकरमापकांना द्याल. ही अपेक्षा.
MR
0
7
5
70