

Hemant Pardhi
536 posts

@pardhi1988
शिक्षक,जि.प.वर्धा/ सचिव,म.रा.जुनी पेंशन संघटना नागपुर विभाग






















भाजपला अडचणीत आणणारा 'हा' मुद्दा मविआला सर्वात जास्त फायद्याचा ठरणार? tv9marathi.com/maharashtra/ol… #bjp #mahavikasaghadi









चोर तो चोर वर शिरजोर! जुन्या पेन्शन योजनेचे राजकारण करणार्या नाना पटोलेंनी उत्तर द्यावे की, #OPS बंद करणारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी! तीच जुनी पेन्शन योजना सुरू करा म्हणणारी पण कॉंग्रेस-राष्ट्रवादीच! जर #OPS लागू करायची होती मग 2005 साली ती बंद का केली? #OldPensionScheme

खोटं बोला पण रेटून बोला जुनी पेन्शन योजना बंद केली २००३ मध्ये अटल बिहारी यांचे सरकारने आणि मग केंद्राच्या सूचनेप्रमाणे ती स्वीकारली राज्याने आणि आता वर्तमानात राजस्थान छत्तीसगड व हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेस शासनाने पुन्हा ती लागू केली.महाराष्ट्रात पण आम्ही लागू करणार #VoteForOps