Ruchit Nagar retweetledi

नंदुरबारमध्ये ‘कम्युनिटी हेल्थ इनोव्हेशन्स समिट’ ला सुरुवात
माता-बाल आरोग्य व पोषण बळकटीकरणासाठी 16-18 डिसेंबरदरम्यान तीन दिवसीय मंथन.
जिल्हा प्रशासन व Khushi Baby यांच्या भागीदारीत उपक्रम.
#CommunityHealth #Nandurbar #HealthInnovation




MR





































