
@makemytripcare Booking IDs are NH79144350422168 and NH79122352212946
English
SachinGadgil
33 posts




















@Dev_Fadnavis जळगावशहरातील ब सत्ता प्रकारातील मालमत्तेत वर्षानुवर्षे रहाणाऱ्या नागरिकांकडून नजराण्याच्या नावाखाली शासनाकडून लाखो रुपयांची लूट चालू आहे.. येथील सिंधी कॉलनीही ब सत्ता प्रकारात असताना त्याना मात्र नजराणा पूर्णपणे माफ करण्यात आलाय.. एकाच शहरात दोन वेगळे कायदे कसे ??




