sachin siddhe

1.8K posts

sachin siddhe banner
sachin siddhe

sachin siddhe

@sachinsiddhe

Science & Technology Entertainment General News News Politics Weather Celebrity

Pune, India Katılım Şubat 2010
160 Takip Edilen77 Takipçiler
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@WriterDeepak नुसता भगवा रंग, स्टंट आणि राजकारणा साठी धर्म राहिला आहे...
MR
0
0
1
5
Deepak Lokhande
Deepak Lokhande@WriterDeepak·
@sachinsiddhe जनता नाही पेटून उठत. धर्म नावाची अफूची गोळी घेतलीय
MR
2
0
6
90
Deepak Lokhande
Deepak Lokhande@WriterDeepak·
काल मिसिंग लिंकच्या उद्घाटनापेक्षा मोठी बातमी काय होती? हजारो प्रवाशांचे हाल. लोकसत्ताने अचूक नस पकडली. टाइम्स ॲाफ इंडियाने हुकवली. का? त्याचं उत्तर पाचव्या पानावरच्या बातमीवरच्या जाहिरातीत दडलंय. लोकसत्ताचं आणखी कौतुक म्हणजे त्यांनी बैलाच्या बळीचीही माहिती दिली आणि गॅस दरवाढही.
Deepak Lokhande tweet mediaDeepak Lokhande tweet mediaDeepak Lokhande tweet media
MR
11
98
430
14.2K
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@MastaMore @WriterDeepak नुसत भगवा रंग, स्टंट आणि राजकारणा साठी धर्म राहिला आहे...
MR
1
0
1
10
Namah
Namah@MastaMore·
@WriterDeepak @sachinsiddhe उलट धर्म हेच सांगतो की पेटून उठा. पण आज कालचे लोकं धर्म थोडीच पाळतात.
MR
1
0
0
11
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@MaheshZagade07 उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
0
8
Mahesh Zagade, IASx
Mahesh Zagade, IASx@MaheshZagade07·
शासन-मिसिंग लिंक सोहळा: व्यवस्थेची अव्यवस्था!
MR
2
6
83
1.1K
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@PalshikarSuhas उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
0
3
suhas palshikar
suhas palshikar@PalshikarSuhas·
विहंगम दृश्य ! एकदा शो बाजी म्हणजे कर्तबगारी म्हटल्यावर उन्हातान्हात लोकांनी गपचूप बसणे हाच महाराष्ट्र धर्म बनतो ... नशीब गाडीतून लोकांना उतरवून जय जयकार नाही करवला
Ravindra Ambekar@RavindraAmbekar

बोललं तर आवडत नाही, झोडलं तर राग येतो अशी स्थिती महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची आहे. हम करे सो कायदा अशा न्यायाने सत्ताधारी वागत आहेत. यांच्या शहाणपणावर मला अनेकदा शंका येते. अधिकारी तर फक्त थुंकी झेलायला ठेवलेयत. कुण्या शहाण्याने यांना घाटात उद्घाटनाचा स्टेज बांधायला सांगितला त्याचा जोड्याने सत्कार करायला हवा. कार्यक्रम खालापूर च्या फूड मॉल ला करून तुम्हाला लाँग ड्राइव्ह करून उद्घाटन करता आलं असतं. इतक्या उन्हात लाखो गाड्यांना कोंडीत अडकवून काय मिळवलं? कित्येक गाड्या तापल्यामुळे बंद पडल्या आहेत. त्यांना मदत करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. तुमच्या नालायकपणामुळे या गाड्या बंद पडल्या आहेत, लोकांना त्रास झाला आहे. एखाद्या कार्यक्रमाचं ही आपत्तीत रूपांतर करणाऱ्या शासनाच्या संवेदनशीलतेबाबत मला शंका आहे. * ज्या ट्रोल्स ना तुम्ही आता कामाला लावणार आहात, त्या ट्रोल्स ना ही माझं सांगणं आहे, चुकीच्या गोष्टींची सुपारी घेताना रेट दहापट वाढवून घ्या. स्वस्तात काम करू नका. #MumbaiPuneHighway #Traffic #MissingLink

MR
5
19
142
3.1K
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@mnsadhikrut उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
1
206
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
“मिसिंग लिंक" खरोखरच मिसिंग आहे! “कालच मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं आणि आज रस्ताच बंद ? घाट पुन्हा ट्रॅफिकच्या विळख्यात! कोणाला पोलीस स्टेशन माहित असेल तर सांगा, कारण मला 'मिसिंग लिंक'ची मिसिंग रिपोर्ट नोंदवायची आहे!” महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजीत पानसे यांचा सरकारला मिश्किल टोला !
MR
43
175
946
37.1K
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@ThePuneMirror उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
0
1
Pune Mirror
Pune Mirror@ThePuneMirror·
A severe traffic jam has completely paralyzed the Mumbai-Pune Expressway as large numbers of citizens stepped out for the long weekend. The situation escalated when 10 to 12 vehicles broke down back-to-back due to the scorching heat, leaving commuters including MP Supriya Sule trapped for 3 to 4 hours. In a major move to provide relief to the frustrated passengers, Deputy Chief Minister Eknath Shinde has issued strict instructions to stop collecting tolls from vehicles stuck in the heavy congestion.
Pune Mirror tweet media
English
37
32
212
24.3K
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@omkarasks उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
0
2
Omkar Wable
Omkar Wable@omkarasks·
लाँग विकेंड आणि मिसिंग लिंकच्या उद्घाटन कार्यक्रमामुळे मुंबई ते पुणे रूट जॅम झालाय… एकतर प्रवास टाळा किंवा डोक्यावर बर्फ ठेऊन नवीन मित्र जोडायला बाहेर पडा! #missinglink #MumbaiPuneExpressWay
MR
70
165
1.3K
72.6K
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@lokmat उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
0
6
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@RajatJain @supriya_sule उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
0
8
RAJAT
RAJAT@RajatJain·
🚨 Massive Gridlock on Mumbai-Pune Expressway! Commuters including MP @supriya_sule are reporting 5-hour delays today as CM Devendra Fadnavis & Deputy CM Eknath Shinde INAUGRATED the new 'Missing Link' bypass. What caused the chaos? ❌ Lane closures for the VIP ceremony 🚗 Massive long-weekend holiday rush ⏳ New road kept closed to public until launch ended While the 13.3km link is now open to save you 30 mins, today’s launch turned the Expressway into a parking lot. Plan accordingly! 🛣️ #MumbaiPuneExpressway #MissingLink #MaharastraDay
English
3
4
10
3K
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@VarshaEGaikwad @INCIndia @INCMaharashtra @INCMumbai @IYC @mumbai_iyc @IYCMaha @CongressSevadal @ProfCong @AIPCMumbai उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
0
4
Prof. Varsha Eknath Gaikwad
Prof. Varsha Eknath Gaikwad@VarshaEGaikwad·
राज्यात सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये स्वतःला 'इंफ्रा मॅन' घोषित करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. मोठ्या प्रकल्पांचे थाटामाटात उद्घाटन तर केले जाते, पण अवघ्या काही दिवसांतच या सर्व प्रकल्पांचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर येते. राज्यात श्रेय घेण्याची तर चढाओढ आहे, पण जबाबदारी घ्यायला मात्र कोणीही तयार नाही. #MissingLink #CreditWar #MahayutiFails
MR
9
29
100
1.7K
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@HuhVsWorld उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
0
2
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
जनतेचे मालक रस्त्यावर उतरल्यावर जनतेने दोन तास काय, दोन दिवस थांबलं पाहिजे. परदेशातल्या लोकांना शिस्त आणि वेळेची सवय असते, आम्हाला फक्त 'साहेबांच्या' दर्शनाची ओढ असते. हाच तर आमचा विकास आहे.🙂
MR
17
48
230
9.5K
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@SaamanaOnline उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
0
0
Saamana Online
Saamana Online@SaamanaOnline·
मिसिंग लिंकच्या उद्घनापूर्वी मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसला आहे. सुप्रिया सुळे जवळपास 2 तास या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या होत्या.
MR
8
11
90
2.4K
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@bpkalia उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
1
14
Bhavesh Kalia…
Bhavesh Kalia…@bpkalia·
While leaders are praised for driving at high speeds, without number plate common citizens face steep fines for marginal variances. Law enforcement should be a level playing field for all, regardless of status. Digital systems must ensure parity between the public and those in power. @PMOIndia @AmitShah
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

'मिसिंग' नव्हे तर हा आहे प्रगतीचा 'कनेक्टिंग' मार्ग! #Maharashtra #MissingLink

English
2
2
4
125
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@satejp @abpmajhatv उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
0
2
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@atullondhe उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
0
39
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳
ओळखा पाहू मंत्री कोण? मंत्री त्यांच्या पीएला सांगतात.. "त्या वाहतूक वेगवान करणाऱ्या नव्या रस्त्याच्या उदघाट्नाला आपल्याला जायचे आहे, हेलिकॉप्टर अरेंज करा. रस्त्याने पोहोचणे जॅममुळे अशक्य आहे"! 😜
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 tweet media
MR
16
114
540
30.2K
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@ThePuneMirror उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
0
0
Pune Mirror
Pune Mirror@ThePuneMirror·
A massive traffic jam on the Lonavala-Khandala ghat stretch brought the Mumbai-Pune route to a near standstill on Maharashtra Day, with vehicle queues stretching nearly 5 kilometres. Among those stranded was NCP MP Supriya Sule, stuck since 7:30 AM while travelling from Mumbai to Pune, causing her to miss the flag hoisting ceremony at the party office. In true spirit, she took it in her stride — sharing a light-hearted video and catching up with friends she met in the jam. The incident has once again highlighted the growing traffic pressure on the Mumbai-Pune Expressway during holidays and peak hours. #MumbaiPuneHighway #TrafficJam #LonavalaKhandala #SupriyaSule #MaharashtraDay
English
4
6
39
5.4K
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@VarshaEGaikwad @INCIndia @INCMaharashtra @INCMumbai @IYC @mumbai_iyc @IYCMaha @CongressSevadal @ProfCong @AIPCMumbai उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
0
10
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@RavindraAmbekar @HSPMaharashtra उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
0
1
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
आज मिसिंग लिंक उद्घाटनाच्या कार्यक्रमामुळे घाटात वाहतूक कोंडी आहे 😊 धन्यवाद इन्फ्रा मॅन्स !! #missingLink @HSPMaharashtra
Ravindra Ambekar tweet media
MR
29
40
360
4.9K
sachin siddhe
sachin siddhe@sachinsiddhe·
@suchetadalal उद्घाटन हा प्रकार बंद झाला पाहिजे, कोणी स्वतःच्या खिशातून काही करत नाही आणि ह्याच काही व्हा व्हा करून घ्यायची गरज नाही त्याला टोल पण आहे. उगाच जनतेचा पैसा पाहिजे तसा उडवून लोकांना त्रास देणं बंद करा नाही तर एक दिवस पेटून उठेल जनता.
MR
0
0
0
8
Sucheta Dalal
Sucheta Dalal@suchetadalal·
No wonder one needed to search for news about the inauguration! Even after the outrage in mumbai over so called Jan Akrosh- no lessons learnt! Any sensible govt would wake up to the fact that public patience has reached breaking point. Nobody is convinced by boasts, posters and paid social media promotions anymore!
Prof. Varsha Eknath Gaikwad@VarshaEGaikwad

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक'चं उद्घाटन तर इतक्या थाटामाटात झालं की प्रवाशांचा वेळ आणि संयम 'मिसिंग' झाला! इन्फ्रा मॅनच्या स्पर्धेत सर्वसामान्य जनता तासनतास आज ट्रॅफिकमध्ये अडकली. पण याचे दुःख मंत्र्यांना होणार नाही कारण त्यांचा पीआर महत्वाचे आहे. महायुती सरकारचा विकास हा आता सामान्य जनतेचा छळ ठरत आहे! त्यामुळे या मंत्र्यांचे मिरवून झाले असेल तर ट्रॅफिक आणि टोल मधून लवकर सुटका करावी! #MissingLink #MissingSensitivity

English
14
89
387
27.6K