Sakshi ingle

54 posts

Sakshi ingle

Sakshi ingle

@saks87791

Katılım Ekim 2023
15 Takip Edilen0 Takipçiler
Sakshi ingle retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण विभागातील भरती प्रक्रियेतील घोटाळ्या संबंधात आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही @Dev_Fadnavis साहेबाना पुरावाच पाहिजे का? झालेली परीक्षा रद्द करा व नव्याने घ्या. निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेणे योग्य होणार नाही (१/३) #WCD_Reexam
MR
20
568
377
2.1K
Sakshi ingle retweetledi
Ashish
Ashish@error040290·
@Awhadspeaks सरकारची कृपा आणखी काय
MR
0
18
16
1.7K
Sakshi ingle retweetledi
An_Engineer
An_Engineer@Water_Resource_·
@Awhadspeaks जलसंधारण अधिकारी पदाचा चा पेपर शेवटी फुटलाच! परीक्षा #TCS_ION केंद्रवराच घ्यावी ही मागणी रास्त होती. शेवटी #printed_answer पुरवून पेपर फोडलाच. #Cancel_WCD_Exam @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoley @SanjayDRathods @Dhananjay_AAP @Mpsc_Andolan @RRPSpeaks
MR
0
19
11
551
Sakshi ingle retweetledi
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
Paper leaked in Water Conservation Department in Amaravati. This is happening on regular basis
English
136
1.2K
2.3K
76K
Sakshi ingle retweetledi
Ajay Sathe
Ajay Sathe@AjaySathe16·
@MeDeshmukh जशी #म्हाडा ची परीक्षा मध्यरात्री postpone करून @Awhadspeaks साहेबांनी विद्यार्थ्याच्या हिताचा विचार केला होता. तशीच अपेक्षा आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मा.@SanjayDRathodsयांच्याकडून #जलसंधारण_अधिकारी ची परीक्षा postpone करतील अशी आहे.@CMOMaharashtra @Awhadspeaks @supriya_sule
MR
0
43
20
869
Sakshi ingle retweetledi
Dhiraj V Deshmukh
Dhiraj V Deshmukh@MeDeshmukh·
सरकारच्या मृद व #जलसंधारण विभागामार्फत २० व २१ फेब्रुवारी रोजी नियोजित परीक्षा होत आहे. मात्र, यापूर्वी गैरप्रकार झालेल्या खासगी परीक्षा केंद्रांना न वगळता पुन्हा तेथेच परीक्षा घेण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे माझी राज्य सरकारला विनंती आहे की योग्य नियोजन करून सदर परीक्षा ही अधिकृत केंद्रावरच घ्यावी. #Exam #Maharashtra @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
32
596
642
14.8K
Sakshi ingle retweetledi
Azad
Azad@Pradeepsanap777·
@supriya_sule ज्या परीक्षा केंद्रातून वनरक्षक आणि तलाठी भरती चे पेपर फोडल्याचे आरोप आहेत अश्या केंद्रावर परीक्षा घेऊ नका अशी रास्त मागणी महाराष्ट्रातील युवा वर्ग करत आहे. सेंटर उपलब्ध नसतील तर परीक्षा पुढे ढकला पण त्यांच्या भविष्याशी खेळू नका. #wcd_postpone @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
0
16
8
390
Sakshi ingle
Sakshi ingle@saks87791·
@supriya_sule Plzz wcd exam postponed kara 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Filipino
0
1
1
56
Sakshi ingle retweetledi
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा दि. २० आणि २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. या परीक्षेसाठी ‘टिसीएस’ या कंपनीची नेमणूक झाली आहे. परंतु तरीही ही परिक्षा टिसीएसच्या अधिकृत केंद्रावर न घेता ती खासगा केंद्रांवर घेतली जात आहे. या खासगी केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. हा पार्श्वभूमी माहित असतानाही त्याच केंद्रांवरुन परीक्षा का घेतली जात आहे ? या परिक्षेसाठी अनेक उमेदवार रात्रीचा दिवस करुन अभ्यास करीत आहेत. गैरप्रकार झाल्यास योग्य उमेदवारांना पात्रता असूनही नोकरी मिळणार नाही, हे शासनाच्या लक्षात येत नाही का ? अजूनही वेळ गेलेली नाही, मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेऊन या परीक्षेची तारीख पुढे घ्यावी तसेच ही परीक्षा अधिकृत परीक्षा केंद्रांवरच घेण्याबाबत आदेश द्यावे. @CMOMaharashtra @mieknathshinde
MR
483
1.2K
1.2K
38.4K
Sakshi ingle retweetledi
swapnil rokade
swapnil rokade@rokade206·
@supriya_sule जशी #म्हाडा ची परीक्षा मध्यरात्री postpone करून @Awhadspeaks  साहेबांनी विद्यार्थ्याच्या हिताचा विचार केला होता. तशीच अपेक्षा आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मा.@SanjayDRathods यांच्याकडून #जलसंधारण_अधिकारी ची परीक्षा postpone करतील अशी आहे. @CMOMaharashtra @Awhadspeaks @supriya_sule
MR
0
117
53
1.7K
Sakshi ingle retweetledi
Rushi k
Rushi k@vipssana47574·
कोणी आहे का आमचा वाली..? की अशेच गैरप्रकार होत राहतील 20 21 तारखेचे सेंटर पन अशेच आहेत म्हणून wcd exam पुढे ढकललि पाहिजे @SanjayDRathods @TV9Marathi @abpmajhatv @lokmat @maxmaha
Rushi k tweet media
MR
12
336
187
2.6K
Sakshi ingle retweetledi
Sunil Gavhane
Sunil Gavhane@SunilGavhaneNcp·
#WCDWCO जलसंधारण अधिकारी गट-ब पदाची परीक्षा 20 व 21 फेब्रुवारी रोजी होत आहे 50000+उमेदवार परीक्षा देणार आहेत.या परीक्षेत ज्या सेंटरची चौकशी चालू आहे असे सेंटर दिले आहे परीक्षा पुढे ढकलावी, परिक्षा #TCSion डिजिटल सेंटरवरच घेण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे @mieknathshinde
Sunil Gavhane tweet mediaSunil Gavhane tweet mediaSunil Gavhane tweet media
MR
46
655
408
5.4K
Sakshi ingle retweetledi
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
#WCD जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत. नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका. @CMOMaharashtra @SanjayDRathods
MR
118
942
559
5.2K