Shekhar Gawade

51.9K posts

Shekhar Gawade banner
Shekhar Gawade

Shekhar Gawade

@shekhargawade

Indian. Believes in Gandhi-Nehru's idea of India. RT not endorsement.

Mumbai, India Katılım Ekim 2009
874 Takip Edilen3.6K Takipçiler
Shekhar Gawade
Shekhar Gawade@shekhargawade·
ट्रम्प भारताला "नरक" म्हणतायेत आणि आपले पंतप्रधान त्यांची हांजी हांजी करायची एकपण संधी सोडत नाहीये 😡😡
Narendra Modi@narendramodi

Relieved to learn that President Trump, the First Lady and Vice President are safe and unharmed following the recent security incident at a Washington DC hotel. I extend my best wishes for their continued safety and well-being. Violence has no place in a democracy and must be unequivocally condemned. @realDonaldTrump @POTUS

MR
0
0
0
32
Shekhar Gawade
Shekhar Gawade@shekhargawade·
भारत देशाला "नरक" म्हटल ट्रम्पने पण ह्या देशाच्या पंतप्रधानाची हिंमत नाही झाली त्याला ठासून उत्तर द्यायची... ह्यांची हिंमत फक्त ED CBI वापरून देशातील लोकांना घाबरावयाची आहे, तेवढंच हे करू शकतात. देशाच्या सन्मानाचे रक्षण करन ह्यांना जमणार नाही.
MR
0
0
0
17
Shekhar Gawade
Shekhar Gawade@shekhargawade·
@Niranjan3112 @Mahadev_Balgude @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @PrakashGade13 कुलकर्णी तुरुंगाच्या धमक्या देण बंद करा, तुमच्या तुरुंगाला घाबरणारे बाहेर आल्यावर गप्प बसले असते...ही घाबरणारी लोक नाहीत हे लक्षात ठेवा. किती वेळा तुरुंगात टाकणार?? परत बाहेर येऊन तुमची ठासतायेत लोक, समजून घ्या त्यावरून
MR
1
0
1
16
निरंजन कुलकर्णी (भारतीय सनातनी हिंदू)🇮🇳🚩
@Mahadev_Balgude तुला पुन्हा जेलची हवा आणि पोलिसांच्या बांबूचा प्रसाद आठवतोय का ?? 🤔🤔 @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @PrakashGade13 वरील व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या विधानाची मोडतोड करून सोसियल मीडियाद्वारे समाजात जातीय तेढ निर्माण करून सामाजिक ऐक्य विस्कळीत करू पाहत आहे. त्याच्यावर कारवाई करा!
MR
2
0
19
239
Shekhar Gawade retweetledi
Mahadev Balgude
Mahadev Balgude@Mahadev_Balgude·
मी अमुक स्तरातील आहे. माझ्याशी माझ्याच स्तरातील व्यक्तीने वाद विवाद केला पाहिजे. अशा गोष्टी फडणवीसांच्या डोक्यात जातीय अहंकारातून येतात का हे फडणवीसांनी स्पष्ट केले पाहिजे. स्तर वर्ग जात धर्म भेदाभेद पाळण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत.
Mahadev Balgude tweet media
MR
74
137
752
18.6K
Shekhar Gawade
Shekhar Gawade@shekhargawade·
देवेंद्र फडणवीस म्हणतात की माझ्या "स्तराच्या" कुठल्याही नेत्याने माझ्याशी जाहीर debate करावी विरोधी पक्षांनी आव्हान स्वीकारल असत पण आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या स्तराचा नेता आणायचा कुठून?? त्यांच्या स्तराला कुठलाच नेता जाऊ शकत नाही. #स्तर_आपला_आपला
MR
1
0
5
138
Shekhar Gawade
Shekhar Gawade@shekhargawade·
मोदी-शहाला rubber stamp संसद हवीये, विरोधकांना राहू द्या पण भाजपच्या लोकांनाही माहिती नसतीये की संसदेत काय विधेयके येणार आहेत
Derek O'Brien | ডেরেক ও'ব্রায়েন@derekobrienmp

Narendra and Amit continue to MOCK PARLIAMENT. And how! Today is April 14. Session in 48 hours. No one has even seen a copy of the proposed Constitutional Amendment. This is what dictatorship looks like.

MR
0
0
1
45
Shekhar Gawade
Shekhar Gawade@shekhargawade·
पाकिस्तान एक nuclear संपन्न राष्ट्र आहे, ते वेडे नाहीत. हे जे आपण मस्करी करतो की त्यांच्या पंतप्रधानाला एक tweet व्यवस्थित करता येत नाही, draft tweet करतात, ते तेवढ हलक्यात घेऊ नका. काही गोष्टी जाणूनबुजून केल्या जातात, योग्य तो संदेश योग्य ठिकाणी पोहचवायचा असतो. सगळ joke नाहीये.
MR
0
0
0
49
Shekhar Gawade
Shekhar Gawade@shekhargawade·
एवढा नालायक निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त कधी पाहिला नाही. इथे अंपायर सरळ सरळ एका प्रतिस्पर्ध्याला धमकावतोय. निवडणूक फक्त तमाशा करून ठेवलाय ह्यांनी.
MR
0
0
2
48
Shekhar Gawade retweetledi
Girish Kuber
Girish Kuber@girishkuber·
There can’t be bigger humiliation than this to the only superpower @USA & @POTUS. And bigger irony that India’s ‘Friend’ @Iran thanks India’s troublemaker @Pakistan from halting the war.
English
21
77
316
8.9K
Shekhar Gawade retweetledi
Vikas Lawande
Vikas Lawande@VikasLawande1·
या दुतोंडीपणाला काय म्हणावे ? 16 फेब्रुवारी 2026 आणि 31 मार्च 2026 दोन्ही वेगवेगळ्या मुलाखतीत वेगवेगळ्या स्टोऱ्या का तयार केल्या ? @SunilTatkare साहेब तुम्हीच सांगा याला काय म्हणतात ? म्हणजे तुम्ही खोटं किंवा सोईचे बोलता हे सिद्ध झाले आहे. तुम्ही अजितदादांना त्यांच्या निधनानंतर सुद्धा अविश्वास दाखवत खोटं ठरवले याचे वाईट वाटले आणि चीड येते. वर स्वतःला दादांचे मित्र म्हणवता ? कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा! #NCP #Ajitpawar @SunetraA_Pawar
MR
2
55
264
7.5K
Shekhar Gawade retweetledi
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
आदरणीय शरद पवार यांची भेट घेतली, मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली साहेबांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली! अनेक विषयांवर चर्चा झाली! राज्यात फिरण्याची तयारी सुरू आहे या माणसाची खरंच कमाल आहे!
MR
121
183
2.3K
86.7K
Shekhar Gawade
Shekhar Gawade@shekhargawade·
@girish_bhau @ameytirodkar जनता पत्रकारांवर भडकलीये? हे तर नवीनच ऐकतोय मी. जनतेच्या त्रासाला पत्रकार जबाबदार असावेत बहुतेक
MR
0
0
0
7
Girish Doad
Girish Doad@girish_bhau·
@ameytirodkar ते जाऊ दे अम्या 🤷 मराठी पत्रकारांनी जनतेत जायचे धाडस करू नये 🤣 आधीच जनता तुमच्या लोकांवर भडकलेली आहे,उगाच हात दाखवून अवलक्षण करू नये 😝 जनता पादवन लेकहो 💥
MR
1
1
22
195
Amey Tirodkar
Amey Tirodkar@ameytirodkar·
अमेरिकेत अक्षरशः लाखो लोक रस्त्याचा उतरले आहेत. कशासाठी? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेकेखोर राजकारणाविरोधात. यात एक मुद्दा इराण युद्धाचा पण आहे. सरकार चुकत असेल तर त्याच्या विरोधात रस्त्यावर येऊन संघर्ष करणे म्हणजे देशप्रेम असते.
The Hindu@the_hindu

Huge crowds of protesters rallied across the #UnitedStates on Saturday against President #DonaldTrump, venting their fury over what they see as his authoritarian style of governing, his hardline immigration policies and the war with Iran. Video: AFP #nokingsday

MR
57
88
520
8.8K
Shekhar Gawade retweetledi
Aadesh Rawal
Aadesh Rawal@AadeshRawal·
सरकार ने @moliticsindia के फ़ेसबुक पेज को भारत में बंद कर दिया है। #SupportMolitics
हिन्दी
234
1.1K
3.4K
221.1K
Shekhar Gawade retweetledi
prasad.kanade
prasad.kanade@prasadkanade1·
Citing congestion and lack of platforms at Pune station, terminals of Maharashtra-bound trains are being shifted. However, more trains to North India continue to originate from Pune. Passengers are calling this a double standard and questioning the planning. @drmpune
prasad.kanade tweet media
English
21
217
526
15.4K
Shekhar Gawade retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू marathi.abplive.com/news/palghar/p…
MR
17
158
466
26.9K
Shekhar Gawade retweetledi
Umashankar Singh उमाशंकर सिंह
Breaking News ऑल पार्टी मीट के दौरान एक विपक्षी सांसद ने जब पूछा कि पाकिस्तान जिस तरह अमेरिका और ईरान के बीच ख़ुद को मध्यस्थ के तौर पर पेश कर रहा है वैसा भारत क्यों नहीं कर पाया? सूत्रों के मुताबिक़ विदेश मंत्री ने जवाब दिया कि “भारत बहुत बड़ा देश है… भारत पाकिस्तान की तरह दलाल देश नहीं है।”
हिन्दी
77
167
1.9K
129K
Shekhar Gawade retweetledi
Bhaiya Patil
Bhaiya Patil@BhaiyaPatil·
ज्येष्ठ इतिहास संशोधक, मराठा साम्राज्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पासून ताराराणी, राजाराम महाराज, संताजी, धनाजी, राजर्षी शाहू छत्रपती, रामचंद्र पंत अमात्य यांच्यापासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापर्यंतच्या मराठाशाहीतील रत्नांचा इतिहास लिहिणारे, मराठा इतिहास पुरुषांवरील किटाळ दूर करण्यासाठी अस्सल दस्तऐवजांच्या माध्यमातून वास्तववादी इतिहास जगासमोर आणणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏
Bhaiya Patil tweet media
MR
34
138
714
12.1K