योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan
5.7K posts

योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan
@shmohan_MES
अध्यक्ष - नवी मुंबई - मराठी एकीकरण समिती - @ekikaranmarathi - महाराष्ट्राच्या मराठी अस्तित्वासाठी लढा देत रहा जय महाराष्ट्र जय मराठी 🚩 #मराठी #महाराष्ट्र






रस्त्यावर धंदा लावायला हा महानगर पालिकेचा जावई आहे का? @mybmcWardN @mybmc मराठी माणसाने रस्त्यावर धंदा लावला की यांच्या पोटात दुखत लवकरात लवकर कारवाई करा वल्लभ लेन घाटकोपर पूर्व @tukaram_indias खाद्यपदार्थ गुणवत्ता तपासा #मराठी #म

खरे सुपारीबाज कोण ? निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या इलेक्टोरल बाँड्स (Electoral Bonds) च्या अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबई पुणे मिसिंग लिंकचे ठेकेदार नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड (NECL) ने भारतीय जनता पक्षाला (BJP) एकूण ५५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या देणगीशी संबंधित महत्त्वाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत: एकूण रक्कम: कंपनीने १ कोटी रुपयांचे एकूण ५५ इलेक्टोरल बाँड्स खरेदी केले होते आणि ही सर्वच्या सर्व रक्कम (१००%) भाजपाला देणगी म्हणून दिली. कालावधी: ही देणगी १९ एप्रिल २०१९ ते १० ऑक्टोबर २०२२ दरम्यान दोन वेगवेगळ्या टप्प्यांत देण्यात आली होती. यामध्ये २०१९ मध्ये ४५ कोटी रुपये आणि २०२२ मध्ये १० कोटी रुपयांचे बाँड्स खरेदी करण्यात आले होते.










मराठीची मागणी केली म्हणून रेल्वेच्या TC ने मराठी प्रवाशाला २ तास बंदिस्त केले.. मराठी एकीकरण समितीला समजताच अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्यासह मराठी शिलेदार तात्काळ पोहचले स्थानकावर, मराठी प्रवाशाची सुटका, tc चा माफीनामा आणि BNS 2023, Act 127 प्रमाणे कारवाईचा पाठपुरावा. राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे.. बुधवार पर्यंत पोलिसांनी गुन्हा नोंदवावा अन्यथा DRM कार्यालयात ठिय्या आंदोलन. आम्हाला आमच्या राज्यात मराठीत सेवा हव्यात. हिंदीचा महाराष्ट्राचा संबंध नाही. आपलीच मोरी आणि मुतायची चोरी? आता महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? #मराठी #मराठीअस्मिता #मराठीएकीकरणसमिती #गोवर्धनदेशमुख #मराठीमाणूस जयमहाराष्ट्र मराठीभाषा मराठीहक्क मराठीएकजूट महाराष्ट्र भाषिकअधिकार JusticeForMarathi StandWithMarathi MarathiPride मराठीसाठीलढा




@ekikaranmarathi @rpfwr1 Matter notified to concern official for corrective action. Matter is under investigation.









