sunil bhoye

199 posts

sunil bhoye banner
sunil bhoye

sunil bhoye

@suniltbhoye

Katılım Nisan 2010
84 Takip Edilen27 Takipçiler
sunil bhoye retweetledi
Kunal Bahiram KB
Kunal Bahiram KB@bahiram_kunal·
ST पेसा #पेसा शिक्षकभरती, तलाठी,ग्रामसेवक,आरोग्य सेवक, कृषिसेवक व इतर पदाची परीक्षा,नियुक्ती सरकारने देण्याबाबत मार्ग काढावा. #पेसा_भरती_नियुक्ती_तात्काळ_द्या #पेसा_भरतीचा_मार्ग_काढा @Dev_Fadnavis @girishdmahajan @AjitPawarSpeaks @RVikhePatil @mieknathshinde_ @Narhari_Zirwal
Kunal Bahiram KB tweet media
MR
1
37
20
251
sunil bhoye retweetledi
Kunal Bahiram KB
Kunal Bahiram KB@bahiram_kunal·
महोदय, गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या १४५७ craft instructor जाहिरातीमधून निवडलेल्या आणि 2nd slot मधे DV झालेले आम्ही उमेदवार आहोत.DV होऊन एक महिना झाला तरी ही अजून DV रिझल्ट लावलेला नाही व पुढे आचारसंहिता असेल. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Devendra_Office @MPLodha
Kunal Bahiram KB tweet media
MR
0
6
4
61
sunil bhoye
sunil bhoye@suniltbhoye·
महोदय, @CMOMaharashtra @Devendra_Office @AjitPawarSpeaks @MPLodha गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft  instructor जाहिरातीमधून निवडलेल्या आणि 2 slot मधे DV झालेले आम्ही उमेदवार आहोत.DV होऊन एक महिना झाला तरी ही अजून DV रिझल्ट लावलेला नाही व पुढे आचारसंहिता असेल.
sunil bhoye tweet media
MR
0
11
10
76
sunil bhoye retweetledi
Kunal Bahiram KB
Kunal Bahiram KB@bahiram_kunal·
महोदय, @CMOMaharashtra @Devendra_Office @AjitPawarSpeaks @MPLodha गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft  instructor जाहिरातीमधून निवडलेल्या आणि 2 slot मधे DV झालेले आम्ही उमेदवार आहोत.DV होऊन एक महिना झाला तरी ही अजून DV रिझल्ट लावलेला नाही व पुढे आचारसंहिता असेल.
Kunal Bahiram KB tweet media
MR
2
77
44
515
sunil bhoye retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#MPSC_EXAM 2024 #राज्यसेवा_2024_जागावाढ #राज्यसेवा_2024_1500 #MPSC_Civil_1000_posts #Civil_Engineering_2024 ♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत.. ' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती..🙏 1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern) जाहिरात सर्व 35 संवर्गातील किमान 1500 पदांसह सुधारित करावी. 2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा. 3. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढली आहे त्यात बदल जागावाढ करावी.. 🙏 👉 5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी. शासनाने वरील गोष्टी जागावाढ बाबतीत #MPSC ला पत्रक पाठवून दखल घ्यावी ही नम्र विनंती.. 🙏 @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @atullondhe @NANA_PATOLE @mieknathshinde @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @AROM_GOM @supriya_sule @maha_governor
MR
418
5.3K
2.3K
32.8K
sunil bhoye retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#राज्यसेवा_2024_जागावाढ #राज्यसेवा_2024_1500 ♦️राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ शासनाने करावी ही विनंती.🙏 👉 राज्यसेवा परीक्षा 2024 ही वस्तुनिष्ठ प्रकारची शेवटची परीक्षा आहे त्यामुळे ही जाहिरात जास्तीत जास्त जागांची करुन खुप दिवसापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा ही विनंती.. आलेल्या राज्यसेवा पुर्व परीक्षा जाहिरात 2024 मध्ये रिक्त संवर्ग व जागा लवकरात लवकर शासनाने #MPSC कडे पाठवून आम्हाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती..🙏🙏 @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @atullondhe @NANA_PATOLE @mieknathshinde @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @AROM_GOM @supriya_sule
OFFICER'S CLUB tweet media
MR
325
4.6K
2K
28.9K
sunil bhoye retweetledi
BHAGWAT MULGIR
BHAGWAT MULGIR@Mahimulgir·
#COMBINE_2024 साठी सर्व विभागांकडून जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र MPSC आयोगाकडे गेली पाहिजे ही आमची प्रमाणिक इच्छा..!! RTI रिक्त पदांनुसार जास्तीत जास्त जागांची जाहिरात अपेक्षित.!! @mieknathshinde @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #COMBINE_2024_15000
MR
38
1.3K
577
5.8K
sunil bhoye retweetledi
MPSC Guidance
MPSC Guidance@MpscGuidance·
Combine 2024 साठी सर्व विभागांकडून जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र MPSC आयोगाकडे गेली पाहिजे. RTI रिक्त पदांनुसार जास्तीत जास्त जागांची जाहिरात अपेक्षित. @mieknathshinde @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP #COMBINE_2024_15000
MR
99
2.3K
941
9.3K
sunil bhoye retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏 👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏 #COMBINE_2024_15000 #MaximumCombine2024AdvtVacancies @AROM_GOM @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks @mieknathshinde @NANA_PATOLE @TV9Marathi @abpmajhatv @lokmat @LoksattaLive
OFFICER'S CLUB tweet media
MR
960
7.6K
3.8K
51.9K
sunil bhoye retweetledi
INSIGHT MIRROR
INSIGHT MIRROR@insightmpsc·
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AROM_GOM महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी अपेक्षा आहे.... शासनाने आताच लक्ष द्यावे याकडे.... #COMBINE_2024_15000
MR
219
3.5K
1.6K
15.5K
sunil bhoye retweetledi
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha@MPLodha·
📍मंत्रालय, मुंबई महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
Mangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet media
MR
173
308
325
6.2K
sunil bhoye retweetledi
Gopal Daberao
Gopal Daberao@GopalDaberao·
#12500_विशेष_आदिवासी_पदभरती #मा_सर्वोच्च_न्यायालय_निर्णयाचे_पालन_करा #27_सप्टेंबर_2017_शासन_निर्णय_अंबलजावणी_कर #अधिसंख्यांना_कार्यमुक्त_करा @rashtrapatibhv @mieknathshind @DrVijayKGavit @DrHeena_Gavit @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @Narhari_Zirwal @PawarSpeaks @CMOMaharashtra
Gopal Daberao tweet media
QME
8
67
41
537
sunil bhoye retweetledi
RAM THOMBARE
RAM THOMBARE@RAMTHOMBARE16·
#12500_विशेष_आदिवासी_पदभरती #मा_सर्वोच्च_न्यायालय_निर्णयाचे_पालन_करा #27_सप्टेंबर_2017_शासन_निर्णय_अंबलजावणी_करा #अधिसंख्यांना_संरक्षण_देणे_थांबवा #अधिसंख्यांना_कार्यमुक्त_करा #खऱ्या_आदिवासी_मुलांना_न्याय_द्या
RAM THOMBARE tweet media
QME
0
8
4
103