manoj thakare

2.1K posts

manoj thakare

manoj thakare

@manoj19137

Katılım Temmuz 2023
67 Takip Edilen13 Takipçiler
manoj thakare retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
मुख्यमंत्री #एकनाथ_शिंदे प्रशासकीय कारभारात सपशेल फेल... एकनाथ शिंदेंकडे असलेल्या #TPA नगररचना विभागाची परीक्षा फक्त TCS ION केंद्रांवरच घेण्याची मागणी उमेदवार महिन्याभरापासून करत आहेत पण परवा आलेल्या आदेशानुसार खासगी सायबर कॅफे सारखी परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. अशा परीक्षा केंद्रांमुळे पेपर फुटण्याची शक्यता बळावली आहे. प्रशासनाला विनंती आहे, कृपया सदर निर्णय बदलण्यात यावा, उद्या #पेपरफुटी झाल्यास याला जबाबदार नगर रचना विभागाचे अधिकारी असतील. उपलब्ध असलेल्या तारखांनुसार नगर रचना विभागाची परीक्षा फक्त #TCS_ION केंद्रांवरच घेण्यात यावी. @mieknathshinde @DrSEShinde @AUThackeray @RRPSpeaks @ShivSenaUBT_ @Shivsenaofc @MAHA_UDD @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @Dhananjay_AAP @VijayWadettiwar @AdvYashomatiINC @INCMaharashtra
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
129
1K
645
13K
manoj thakare retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
सेवानिवृत्त,कंत्राट, मुख्यमंत्री प्रशिक्षण शिक्षक एका पदासाठी तीन वेगवेगळी कंत्राटभरती करण्यात आली मात्र 50k पेक्षा अधिक रिक्त पदे असताना जेमतेम भरती केली बिहार राज्याने 3 लाख शिक्षक केवळ एका वर्षात भरले! @NANA_PATOLE त्या धर्तीवर अनेक बदल करून 100% रिक्त शिक्षकभरती करण्यात यावी ,पुण्यातील कार्यक्रमात दिलेल्या मागण्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत पूर्ण करा,राज्यातील 10 लाख डीएड बीएड धारक उमेदवार आपल्या पाठीशी आहेत. #शिक्षणसेवक_रद्द सह शिक्षकांच्या बदल्या सुरू राहावेत अनेक बदल अपेक्षित असून बोगस खाजगी भरतीप्रक्रियासाठी पवित्र पोर्टलमध्ये बदल करावेत त्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत. @OfficeofUT @PawarSpeaks
Nana Patole@NANA_PATOLE

सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये शिक्षक नाहीत, विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या, शासनाकडूनच बंदी असलेल्या पदांवर नियुक्या, याचबरोबर ५० हजारांहून अधिक रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी शिक्षक आंदोलन करत असताना शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. शिक्षणक्षेत्रात भ्रष्टाचार करणारी भ्रष्टयुती महाराष्ट्राच्या शैक्षणिक अधोगतीला जबाबदार आहे.

MR
5
73
69
1.2K
manoj thakare retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
#मतदान_करताना_हे_विसरू_नका आदिवासी विद्यार्थीच्या हक्काच्या ताटातले काढून फर्जी लोकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून दिले आणि ज्याचा संविधानिक हक्क आहे त्यांचे तोंडाला पाने पुसली गेली. लाखों आदिवासी विद्यार्थी चे भविष्य अंधारात गेले. @MahaDGIPR @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @INCIndia @TribalArmy @RRPSpeaks @AUThackeray @praveengavit11
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
15
215
278
5.5K
manoj thakare retweetledi
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
आज होणाऱ्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत PSI 2024 साठी वय वाढ कऱण्यात यावी. आरोग्यसेवक 50% विषयी गुणवत्तेनुसार बाबतचा निर्णय ताबडतोब जाहीर करावा. मार्टी संस्था प्रवेश सुरू करण्याचे आदेश काढावेत. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
41
492
285
5.3K
manoj thakare retweetledi
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
काल MPSC व्दारे प्रसिध्द झालेल्या महाराष्ट्र गट-ब सेवा परीक्षा २०२४ मधील राज्यकर निरीक्षक पदासाठी ST प्रवर्गाला 0 जागा पाठवून शासन काय साध्य करू इच्छित आहे ? इतर सर्व प्रवर्गांना जागा आदिवासीं ना नाही ? 7% आरक्षण पण जागा 0 का?@AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @Narhari_Zirwal
आजम शेख tweet media
MR
45
475
355
8.6K
manoj thakare retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
आपल्या हक्काच्या सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणारे राज्यातील लाखो तरुण तरुणी हे सुशिक्षित मतदार आहेत हे राज्यातील संधीसाधू “शिंदे पवार फडणवीस” सरकारने विसरू नये. या सुशिक्षित आणि तरुण मतदारांना राजकारण चांगलंच कळते. आपल्या कुटुंबासहित या बेरोजगारांची सुमारे ३ कोटी पेक्षा जास्त मते आहेत याची सत्ताधाऱ्यांना जाणीव नक्कीच असेल. या मतदारांमध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा सुफडा साफ करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असेल !!! #MPSC #AAP #BJP #NCP #Congress #Shivsena #DhananjayShinde
MR
16
113
129
3K
manoj thakare retweetledi
Snehal Jagtap
Snehal Jagtap@SnehalJagtap_·
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ यांत्रिकी/विद्युत) पदभरती साठी खूप पूर्वी मंजुरी भेटली आहे परंतु अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही,कृपया आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिरात प्रसिध्द करावी आणि लाखो अभियंत्यांना दिलासा द्यावा. @Dev_Fadnavis @Deepakk75058621 #WRD_JE #आंदोलनं
Snehal Jagtap tweet media
MR
18
351
250
3.9K
manoj thakare retweetledi
Rahul Diwane🇮🇳
Rahul Diwane🇮🇳@rahul_diwane·
नमो शेतकरी योजनेतून शेतकऱ्यांचा होतोय सन्मान !! कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडवून शेतकरी पुत्रांचा होतोय अपमान!! @dhananjay_munde आदरणीय साहेब, शेतकरी पुत्रांना नियुक्तीसाठी दुसऱ्यांदा आंदोलन करावे लागत आहे. कृपया त्यांना तात्काळ नियुक्ती द्या. @mieknathshinde @Dev_Fadnavis
Rahul Diwane🇮🇳 tweet media
MR
79
356
245
2.8K
manoj thakare retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ यांत्रिकी/विद्युत) पदभरती साठी खूप पूर्वी मंजुरी भेटली आहे परंतु अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही,कृपया आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिरात प्रसिध्द करावी आणि लाखो अभियंत्यांना दिलासा द्यावा.@Dev_Fadnavis @Deepakk75058621 #WRD_JE #आंदोलनं
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
64
567
361
3.1K
manoj thakare retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
कोल्हापूर येथे @RahulGandhi यांना BE-Civil झालेल्या विद्यार्थिनीने बेरोजगार अभियंत्यांच्या समस्या मांडल्या.महाराष्ट्रात जलसंपदा,पाणीपुरवठा विभाग,मुंबई महानगरपालिका मध्ये हजारो जागा रिक्त असूनही भरती केली जात नाही.आचारसंहितापूर्वी तात्काळ जाहिरातीप्रसिद्ध कराव्यात ही विनंती.
MR
61
498
350
3.8K
manoj thakare retweetledi
𝐓𝐇𝐄 𝐆𝐔𝐑𝐔𝐉𝐈
आदिवासींच्या 12500 पदावर बुलडोझर फिरवला का ? मायबाप सरकारला विनंती आहे की #12500_आदिवासी_पद_भरती जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करां.अजून किती अन्याय करणारं? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @abpmajhatv @DrVijayKGavit @Narhari_Zirwal @HansrajMeena @TribalArmy
𝐓𝐇𝐄 𝐆𝐔𝐑𝐔𝐉𝐈 tweet media𝐓𝐇𝐄 𝐆𝐔𝐑𝐔𝐉𝐈 tweet media𝐓𝐇𝐄 𝐆𝐔𝐑𝐔𝐉𝐈 tweet media
MR
1
62
51
580
manoj thakare retweetledi
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
कृषी उमेदवारांना नियुक्ती देण्यास विलंब करणे चुकीचे आहे ..... आचारसहिंता पूर्वी नियुक्ती देण्यात शासनाने पुढाकार घ्यावा. @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @dhananjay_munde
आजम शेख tweet media
MR
47
397
276
4.7K
manoj thakare retweetledi
Santosh Lahane - संतोष लहाने
आरोग्यसेवक 50% भरती मेरिट नुसार करण्यात यावी. बोगस प्रमाणपत्र धारक विद्यार्थी हा लागला नाही पाहिजे... आरोग्य सेवक 50% नियुक्ती लवकर देण्यात यावी @girishdmahajan @Dev_Fadnavis @Dhananjay_AAP @mieknathshinde @girishdmahajan @eknathdawale #आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
MR
83
413
214
1.9K
manoj thakare retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
आरोग्यसेवक भरती 2023 आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त्या देण्यासाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना मेरीट नुसार गुणवत्ता याद्या जाहीर करण्याचे आदेश द्यावेत. उमेदवारांना निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत. @CMOMaharashtra @girishdmahajan
MR
114
509
340
6.7K
manoj thakare retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
आचारसंहिता तोंडावर आहेत आरोग्यसेवक 50% भरती मेरिट वरच करण्यात यावी. बोगस प्रमाणपत्र धारक विद्यार्थी हा लागला नाही पाहिजे. अशा मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हा परिषदांना द्यावी अशी नम्र विनंती. जर मेरिट वर विद्यार्थी नाही घेतले तर लक्षात ठेवा निवडणूक तोंडावर आहे. @girishdmahajan @Dev_Fadnavis @Dhananjay_AAP @mieknathshinde @girishdmahajan @eknathdawale #आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
MR
126
538
369
5.8K
manoj thakare retweetledi
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔
📌मा. @mpsc_office आयोग #Combine 2024 ची भरगोस पदांची जाहिरात तात्काळ आचारसंहिता अगोदर प्रसिद्ध करावी.ही नम्र विनंती.🙏 हॅशटॅग -#DeclareCombine2024Adv @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @AbhiPawarBJP @Drsuvarnas
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔 tweet media𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔 tweet media
MR
10
205
143
2.7K
manoj thakare retweetledi
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔
📌आजच्या बैठकीत राज्यसेवा जागावाढ तसेच Combine 2024 भरगोस पदांची जाहीरात आचारसंहिता अगोदरच...याबाबतीत शासनाकडून ठोस निर्णय झाला पाहिजे. @maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @AbhiPawarBJP
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔 tweet media
MR
9
259
191
3.3K