tiger retweetledi

पुणे जमाबंदी आयुक्तांचा 'भूमिअभिलेख जागावाढ प्रस्ताव' महसूल उपसचिवांच्या टेबलवर प्रलंबित का? पात्र उमेदवारांचे भविष्य टांगणीला, तातडीने अधिकृत GR काढा! आम्हाला न्याय द्या!
#BhumiAbhilekh_JagaWadh_GR_Kadha @DrShrikantShinde @BacchuKaduOffc @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR
MR




















