vishal thorat

760 posts

vishal thorat

vishal thorat

@vishal33339

✌🏻

Katılım Ekim 2013
62 Takip Edilen9 Takipçiler
vishal thorat retweetledi
Engineers Association Official
१० महिने उलटूनही भरती प्रक्रियेबाबत काहीच हालचाल नाही, अभ्यासक्रम नाही, परीक्षा वेळापत्रक नाही, प्रत्यक्ष भेट दिल्यावर पण नुसते उडवा उडवी चे उत्तरे दिले जात आहेत. नक्की कुणाच्या दाबावर भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे? @TMCaTweetAway @Awhadspeaks @mieknathshinde @CMOMaharashtra
Engineers Association Official tweet media
MR
10
197
128
1.5K
vishal thorat retweetledi
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी मृद व जलसंधारण विभागाची सविस्तर आढावा बैठक पार पडली. यावेळी जलयुक्त शिवार अभियान, भूजल पुनर्भरण, नाला खोलीकरण, गाळमुक्त धरण अभियान तसेच सिंचन क्षमता वाढविणाऱ्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. दुष्काळमुक्त आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. संभाव्य ‘एल निनो’ परिस्थिती लक्षात घेता पाणीटंचाईग्रस्त व टँकरग्रस्त भागांमध्ये जलसंधारणाची कामे अधिक गतीने पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. भूजल पुनर्भरण, जलसाठ्यांची दुरुस्ती तसेच प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन निश्चित करण्यात आले. तसेच पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी धोरण आखून तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. तलाव व नाला खोलीकरण झालेल्या परिसरात मृदसंधारणाच्या दृष्टीने बांबू लागवडीवरही विशेष भर देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या बैठकीस मृद व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #waterconservation #soilandwaterconservation #jalyuktshivar #maharashtragovernment #waterprojects
Sanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet mediaSanjay Rathod tweet media
MR
13
40
37
872
vishal thorat retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#एलनिनो च्या पार्श्वभूमीवर #जलसंधारण तसेच #जलयुक्तशिवार अभियान २.० अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत. तसेच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्याने कामे करून तेथील भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीस मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुख्यमंत्र्यांचे जल -विषयक सल्लागार श्रीराम वेदिरे, विशेष कार्य अधिकारी प्रिया खान, मृद व जलसंधारण आयुक्त अंजली रमेश, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय देवराज आदी उपस्थित होते. एल निनोच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंधारण, जलयुक्त शिवारमधील कामांचे प्राधान्य ठरवून ती पूर्ण करण्यात यावीत. तसेच जलयुक्त शिवार २.० अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तींच्या कामांची निकड पाहून ही कामे आराखड्यात समाविष्ट करून तातडीने पूर्ण करावीत. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे १५ मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत. तसेच जिल्ह्यांना सुधारित आराखडे देऊन कामांना गती द्यावी. जलयुक्त शिवारची कामे हाती घेतलेल्या गावांबाहेरील १० टक्के कामेही प्राधान्यक्रम ठरवून हाती घेण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत जी राम जी’ योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामे पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामाअंतर्गत नालाखोलीकरणाची कामे करताना त्याठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये, यासाठी नाल्याच्या ठिकाणी बांबू लागवड करण्याचा विचार करावा. विदर्भातील मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीची कामे जून महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करावे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत वाढीव निधी मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री यांना स्वतः भेटणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. मृद व जलसंधारण विभागाच्या आकृतीबंधाला मंजुरी मिळाल्याने आता कामास गती येईल. आतापर्यंत मंजुरी दिलेली कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच मूळ आराखड्यानुसारच कामे पूर्ण व्हावीत यासाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. मालगुजारी तलावांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणे काढण्याची परवानगी मिळावी, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी बैठकीत सांगितले. @Dev_Fadnavis @SanjayDRathods #ElNino #SoilConservation #WaterConservation
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
3
25
47
1.7K
vishal thorat retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भविष्यात होणाऱ्या "मेगाभरतीच्या " अनुषंगाने "कॅडर बकेटींग" शासन निर्णय तसेच लोकसेवा आयोगाकडून "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत याबाबत तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर जाहिराती प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा.@CMOMaharashtra
MR
13
236
156
1.9K
vishal thorat retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
सरळसेवा परीक्षांचा इतिहास पाहता आगामी सर्वच परीक्षा हे खासगी केंद्र न देता अधिकृत @TCS_iON केंद्रावरच घ्यावेत व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती @MMRDAOfficial @TMCaTweetAway @NMMConline @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @CMOMaharashtra @rahul
MR
22
417
232
1.8K
vishal thorat retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
सरळसेवा जाहिराती #TCS आणि #IBPS मार्फत भरण्याचा शासन निर्णय असताना आदिवासी विकास विभागाने अद्याप पदभरती कोणत्या खासगी कंपनी मार्फत घेण्यात येणार हे स्पष्ट केलेलं नाही. याबाबत शासनाने नेमून दिलेल्या कंपनी मार्फतच "चौकीदार" पदाची पदभरती राबवण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.
MR
4
206
134
1.8K
vishal thorat retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@pcmcindiagovin मनपा मध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता तसेच आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग तसेच लिपिक संवर्गाची तसेच इतर हजारों पदे रिक्त आहेत. याबाबत @pcmcindiagovin ने लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती.
Engineers Association Official tweet media
MR
16
287
165
1.2K
vishal thorat retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदांची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. मात्र हजारो परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या नियोजनाच्या दृष्टीने, या परीक्षेची सुधारित तारीख लवकरात लवकर जाहीर करावी, तसेच पारदर्शकता व विश्वासार्हतेसाठी परीक्षा TCS iON च्या परीक्षा केंद्रांवरच घेण्यात यावी, ही नम्र विनंती. @PMCPune @INCHarshsapkal @Dev_Fadnavis @mieknathshinde
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC

जाहीर पाठिंबा ✊📘 पुण्यातील सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे पुस्तक वाचन आंदोलन हे लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक आहे. आपल्या हक्कांसाठी शांत, शिस्तबद्ध आणि वैचारिक मार्गाने लढा देणे हीच खरी लोकशाही आहे. PMC तसेच MJP व MAHATRANSCO संदर्भातील अन्यायकारक निर्णयांविरोधात विद्यार्थ्यांनी उचललेले हे पाऊल संविधान, समान संधी आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने आहे. पुस्तक हातात घेऊन रस्त्यावर उतरलेली तरुणाई ही कुठल्याही सरकारसाठी गंभीर इशारा असते. काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाऊ नये, त्यांच्या भविष्याशी खेळ केला जाऊ नये, हीच आमची ठाम भूमिका आहे. @INCMaharashtra @INCIndia @PMCPune #पुस्तकवाचनआंदोलन #विद्यार्थीहक्क #संविधान #लोकशाही #पुणे #Dhananjay_Shinde #DhananjayShinde

MR
5
59
85
2.1K
vishal thorat retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
अखेर राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या प्रयत्नामुळे PMC कनिष्ठ अभियंता परीक्षा पुढे ढकलली, त्याबद्दल सरकारचे आभार.. सदरील परीक्षा पुन्हा घेत असताना परीक्षा केंद्र TCS ION केंद्रांवरच घ्यावी, ही विनंती..! @Dev_Fadnavis @mieknathshinde
Rohit Pawar tweet media
Rohit Pawar@RRPSpeaks

PMC कनिष्ठ अभियंता पदाच्या 169 जागांसाठी २५ जानेवारी रोजी होत असलेल्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी TCS ION केंद्रांची मागणी करूनही त्यांना खाजगी परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. यापुर्वी खाजगी परीक्षा केंद्रांवर झालेले गैरप्रकार पाहता सदरील परीक्षा पुन्हा खाजगी केंद्रांवरच घेतली तर परत गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना ३०० किमीहून अधिक दुरची केंद्र देण्यात आली आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी सरकारने तात्काळ सदरील विषयामध्ये लक्ष घालून खाजगी केंद्रांऐवजी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्याबाबत निर्णय घ्यावा, ही विनंती...! @Dev_Fadnavis @mieknathshinde

MR
7
119
189
4.7K
vishal thorat retweetledi
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत
PMC मधील Junior Engineer (Civil) पदाच्या 169 जागांसाठी होणारी परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने उपआयुक्त श्री. थोरात यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. थोरात यांनी सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले. यावेळी पुणे शहर अध्यक्ष श्री. साईनाथ बाबर, कसबा विभाग अध्यक्ष गणेश भोकरे व मनविसे विभाग अध्यक्ष अशोक पवार उपस्थित होते.
MR
9
75
253
5K
vishal thorat retweetledi
Pooja Ashok More
Pooja Ashok More@poojamorespeaks·
विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏 @Dev_Fadnavis
Pooja Ashok More tweet media
MR
110
535
350
4.4K
vishal thorat retweetledi
IITian's Academy Pune
IITian's Academy Pune@IITians_Academy·
PMC JE परीक्षेचा घोळ संपता संपेना.... मागच्या 18 तासात एकाच विद्यार्थ्याला 4 वेळा हॉलतिकीट त्यापैकी 2 वेगवेगळे सेंटर. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना असे mail आले आहेत. या विद्यार्थ्यांनी नेमके करायचे काय? PMC निर्णय घेणार कधी? @PMCPune @Dev_Fadnavis @mieknathshinde
IITian's Academy Pune tweet mediaIITian's Academy Pune tweet mediaIITian's Academy Pune tweet mediaIITian's Academy Pune tweet media
MR
63
690
356
4.2K
vishal thorat retweetledi
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
रात्रीचे 8 वाजलेत...विद्यार्थी काल पासून पालिकेसमोर बसले आहेत....अजून पण त्यांना त्यांच्या हक्क भेटला नाही. PMC चा एवढा हट्ट का? राज्यच भविष्य आज न्याय मागत आहे. पण कोणी दखल घ्यायला तयार नाही. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
29
780
464
5.2K
vishal thorat retweetledi
Pooja Ashok More
Pooja Ashok More@poojamorespeaks·
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी. २ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये. परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी. #JuniorEngineerExam #PMC #StudentJustice #TCSionOnly
MR
97
1.2K
662
9.1K
vishal thorat retweetledi
Dinesh Humnabade
Dinesh Humnabade@DineshHumn9248·
विद्यार्थ्यांवरचा अन्याय थांबवा.... विद्यार्थ्यांच्या हक्काला न्याय द्या PMC JE ची परीक्षा ही अधिकृत सेंटर वरच घ्या 💯💯💯 #TCSion #PMC_JE @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mohol_murlidhar
MR
28
474
287
3.2K
vishal thorat retweetledi
Rushikesh Shinde
Rushikesh Shinde@RRShindespeaks·
@mohol_murlidhar पुणे महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा 25 जानेवारी ला आहे सगळे private center दिले आहेत net cafe सारखे मागच्या परीक्षेत तिथे गैरप्रकार झाले आहेत *आमची एकच मागणी आहे परीक्षा फक्त Tcs ion सेंटर वर झाली पाहिजे* @mohol_murlidhar @PMCPune
MR
8
189
96
577
vishal thorat retweetledi
Shivraj More
Shivraj More@imshivrajmore·
पुणे महानगरपालिका JE परीक्षा – उमेदवारांवर अन्याय! राज्यातील परीक्षा नेहमीच सुरक्षित **TCS iON** केंद्रांवर होत असताना, 25 जानेवारी 2026 रोजीची पुणे मनपा ज्युनियर अभियंता परीक्षा अचानक कमी दर्जाच्या खाजगी केंद्रांवर घेण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. भरमसाठ शुल्क भरूनही 300–400 किमी प्रवास, वाढता खर्च, मानसिक ताण हा निर्णय तात्काळ रद्द करून परीक्षा अधिकृत, विश्वासार्ह केंद्रांवर घ्यावी. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ नको!
Shivraj More tweet mediaShivraj More tweet mediaShivraj More tweet mediaShivraj More tweet media
MR
14
471
305
4.3K
vishal thorat retweetledi
Tejas
Tejas@TejasPatil_0067·
🚨 PMC JE Exam (25 Jan 2026) Students paid ₹900–₹1000 fees, yet exam centers are allotted 200–500+ km away. TCS iON centers were promised but private centers given. This is unfair. 👉 Demand: TCS iON centers ONLY #JEExam #PMC #JusticeForAspirants @PMCPune @navalMH
English
6
314
194
1.6K
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणजे भक्ती, करुणा आणि माणुसकीचा अखंड प्रवाह ! “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले” या अभंगातून त्यांनी समतेचा महान संदेश दिला. तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना कोटी-कोटी नमन!
Murlidhar Mohol tweet media
MR
349
193
144
4.1K
vishal thorat retweetledi
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
मागच्या वेळी PMC परीक्षा पुढे ढकलूनही विद्यार्थ्यांना यावेळी देखील परत खूप दूरची आणि Private केंद्रे दिली. हा अन्याय किती वेळा सहन करायचा? लवकरात लवकर अधिकृत व जवळची केंद्रे द्यावीत. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
38
979
513
7K