MPSC Vishwa retweetou

महाराष्ट्र अराजपत्रीत गट ब पूर्व परीक्षा 2026 जाहिरातीमध्ये ASO ( सहायक कक्ष अधिकारी) या पदाच्या SC सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा व STI (राज्य कर निरीक्षक ) या पदाच्या सर्वसाधारण SC प्रवर्गासाठी शून्य जागा आलेल्या आहेत व PSI पदासाठी आलेल्या जागेत SC प्रवर्गातील वयबाद झालेले विद्यार्थी व शारीरिक पात्रता यासाठी अपात्र ठरत आहेत
या कारणाने SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत विचार करावा व राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने नाही घेतली तर SC प्रवर्गातील विद्यार्थी रस्त्यावर उतरतील.

MR

















