MNS Chief RajThackeray

37 posts

MNS Chief RajThackeray banner
MNS Chief RajThackeray

MNS Chief RajThackeray

@ChiefMns

Maharashtra, India เข้าร่วม Nisan 2020
1 กำลังติดตาม334 ผู้ติดตาม
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
Gajanan Kale
Gajanan Kale@MeGajananKale·
दादांच्या सकाळ च्या शपथविधीला फोन स्विच ऑफ करून बसले होते हे दिवसभर. पवारसाहेबांनी डोळे वटारले आणि अर्धवट आंघोळ करून साहेब माफ करा म्हणून विनवणी करू लागले..मनासारखं खात मिळालं नाही म्हणून आज ही दबक्या आवाजात हे बोलत असतात...असे हे मुंगेरीलाल राजसाहेब यांच्यावर बोलणार..गम्मत आहे.
MR
29
82
783
0
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
RD PATIL : राजेश दातखिळे पाटील
"रावणाचा" शिरच्छेद करून "रावण" मरणार नव्हता. बाण त्याच्या नाभीत मारायला हवा. आणि ती नाभी आहे... 🏹करेक्ट कार्यक्रम राज साहेब तुम्ही केलाय... @mnsreport9 @mnsadhikrut @rajupatilmanase @MNSAmeyaKhopkar @SandeepDadarMNS @KirtikumrShinde
MR
0
16
72
0
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande@SandeepDadarMNS·
संत ज्ञानेश्वरांनी रेड्या कडून वेद म्हणवून घेतले होते. सहजच आठवलं त्याचा नास्तिकांनी, नव पुरोगामी यांनी केलेल्या महाआरती शी संबंध नाही.
MR
206
320
3K
0
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
Santosh Dhuri
Santosh Dhuri@SantoshDhuri19·
तुम्हांला हनुमान चालीसा पाठ आहे, तुम्हाला हनुमानस्तोत्र पाठ आहे, आता तुम्हाला घरोघरी पूजा सांगायला काही हरकत नाही. तेव्हढीच दक्षिणा सुद्धा मिळेल असाही तुमचा भोंगा सकाळी सकाळी वाजतोच.
MR
8
20
357
0
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
avinash jadhav
avinash jadhav@avinash_mns·
इतिहासात पहिल्यांदा हनुमान जयंती सर्व राजकीय पक्षाकड़ून मोठया ऊत्साहात साजरी करण्यात आली.. दोन सभा आणी सर्व सैरभैर.. ही जादू राजसाहेबांची आहे.. सुरवात इतकी जोरात तर येणारी वेळ किती निर्णायक असेल हे ज्याला समजल त्यालाच समजेल बाकी वेळच सांगेल..
avinash jadhav tweet media
MR
11
56
573
0
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande@SandeepDadarMNS·
महागाई वर आम्हीच बोलायचं, पेट्रोल दरवाढीवर पण आम्हीच बोलायचं, करोना काळात जेव्हा तुम्ही लपून बसला होता तेंव्हा लोकांच्या समस्या पण राजसाहेबांनीच सोडवायच्या, आणि तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार आणि टेंडर मधलं कमिशन खाणार?#विरप्पान_गॅंग
MR
225
355
3K
0
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
MohanChirathMns
MohanChirathMns@Mohanchirathmns·
माझ्या वार्ड क्रमांक ११३ मधील तुळशेतपाडा ( भांडुप) विभागातील सर्व महिलांना मोफत प्रति बालाजी व प्रति शिर्डी दर्शनासाठी घेऊन निघालो - मोहन चिराथ पुढच्या रविवारी व्हिलेज रोड - दुसरा टप्पा m.facebook.com/story.php?stor…
MR
1
6
16
0
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
Sujit Neman
Sujit Neman@SujitNeman14·
यांचे नातेवाईक पोसण्यासाठी तुमचा जल्म झालाय का ? एका भाषणामध्ये राज साहेब बोलले होते ते सर्व खरं आहे . सापाला दूध पाजणारा सर्पमित्र आणि सामनात बीजेपीची जाहिरात देऊन डोळे झाकून दूध पिणारा कोण ?@CMOMaharashtra @ShivSena @BJP4Maharashtra @RajThackeray @mnsadhikrut @SandeepDadarMNS
Sujit Neman tweet media
MR
6
20
72
0
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
Sujit Neman
Sujit Neman@SujitNeman14·
काल उद्धव ठाकरेंनी बीजेपिला म्हणजे सापाला दूध पाजून आम्ही मोठं केलं असं बोलून हल्ला बोल करत होते, आणि आज त्याच सापाची जाहिरात शिवसेनेच्या सामना पेपर मध्ये छापली. याचा अर्थ हे सर्व साप एक मेकांना दूध पाजून लोकांना मूर्ख बनवत आहेत. पण मूर्ख बनायचं कि नाही हे जनतेने ठरवावं.
MR
0
4
12
0
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
Akhil Chitre अखिल चित्रे
मर्द..मर्द...मर्द.... म्हणाऱ्यांने हे पाहा ह्याला मर्दांगी नाही गांडुगिरी असं म्हणतात. @CMOMaharashtra ऐरवी इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर तत्पर कारवाई करणाऱ्या @DGPMaharashtra @MumbaiPolice अपेक्षा आहे आपण यांच्यावर पण त्याच तत्परतेने कायदेशीर कारवाई कराल #सुशासन
MR
8
51
191
0
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
Yogesh Sagar
Yogesh Sagar@Yogeshsagar09·
हि पहा महाविकास आघाडी चे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मानसिकता. पीडितेला वाचवण्याचं सोडून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतात 'मरू दे तिला' आणि वाचवणाऱ्यालाच धमक्या. हीच का राष्ट्रवादी ची शिकवण @PawarSpeaks ? @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
MR
11
100
279
0
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
अभिजित भाईप - ABHIJEET BHAIP
अजुनही अँप साठी काम चालू आहे खुद्द पक्ष प्रमुखच @RajThackeray हे प्रकरण हाताळत होते ,धीर धरा बोलत होतो आम्ही सर्वाना पण नाही मनसे द्वेष ना कसा धीर धरतील असो. आता सर्वानी वापर करावा मराठी चा, अँप मध्ये ही येईल लवकरच @amazonIN @mnsadhikrut @akhil1485
अभिजित भाईप - ABHIJEET BHAIP tweet mediaअभिजित भाईप - ABHIJEET BHAIP tweet mediaअभिजित भाईप - ABHIJEET BHAIP tweet media
अभिजित भाईप - ABHIJEET BHAIP@ABHIJEETBHAIP

@mul_mumbaikar @Marathi_Akshay_ @Flipkart @AmazonHelp @amazonIN @amazon @akhil1485 @mnsadhikrut काम चालू आहे सेलर साठी सध्या चालू केला आहे मराठी ,ऍमेझॉन कोडिंग वेगेरे वेळ लागतोय

MR
2
15
84
0
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
मनसे रिपोर्ट | MNS Report
@abpmajhatv @mnsadhikrut @RajThackeray ABP माझा ला विनंती आहे...ही तुमची सिरीज पूर्ण झाली की "MNS Blueprint" वर विशेष कार्यक्रम करावेत... त्यात सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्राचा विचार करून नवनिर्माणाच्या दृष्टीने महाराष्ट्रात काय काय हवं ह्यावर विशेष लक्ष घातले आहे. #म
MR
1
10
64
0
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' चर्चा उद्याच्या भारताची.. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं व्हिजन संध्याकाळी 6 वाजता #Abpmajha #MajhaMaharashtraMajhaVision #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन marathi.abplive.com/live-tv @mnsadhikrut @RajThackeray
ABP माझा tweet media
MR
23
49
356
0
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
Ameya Khopkar
Ameya Khopkar@MNSAmeyaKhopkar·
माझ्या महाराष्ट्रात राजकारण्यांचे सत्तेसाठी सुरु असलेले किळसवाणे ‘प्रताप’ बघितले की पुन्हा एकदा खात्री पटते… “मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की....”हे वाक्य कानावर पडेल, तो दिवस महाराष्ट्राच्या भवितव्यातील सर्वात सुवर्ण दिवस असेल.@RajThackeray @mnsadhikrut #मनसे
Ameya Khopkar tweet media
MR
61
138
1.5K
0
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
अभिजित भाईप - ABHIJEET BHAIP
कोरोनाच्या संकटात इतर पक्ष सत्तेचे राजकारण करत आहेत ,भ्रष्टाचार करत आहेत परंतु राज्याची नव्याने घडी बसवायचा विचार फक्त मनसे पक्ष करत आहे . येत्या काही दिवसात "महाराष्ट्राचा विकास आराखडा २.०" ह्या अखंड महाराष्ट्राला मनसे अर्पण केला जाणार आहे. नव्या रुपात!!🚩 @anilshidore #मनसे
अभिजित भाईप - ABHIJEET BHAIP tweet media
MR
3
22
91
0
MNS Chief RajThackeray รีทวีตแล้ว
Akhil Chitre अखिल चित्रे
महाराष्ट्र संकटात असताना प्रथम महाराष्ट्राचा विचार करणारा एकमेव ‘राज’नेता @RajThackeray @mnsadhikrut #महाराष्ट्रफर्स्ट
Akhil Chitre अखिल चित्रे tweet media
MR
5
55
740
0